Nojoto: Largest Storytelling Platform

New नजरेला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नजरेला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नजरेला.

    LatestPopularVideo

Rushikesh (pawan) hattimare

दरवेळी सौंदर्य हे फोटोतच असणं आवश्यक नसतं, तुमच्या माझ्या नजरेला ते दिसणं तितकंच आवश्यक असतं..... #माझाक्लिक

read more

Rushikesh (pawan) hattimare

"Broken but beautiful"प्रमाणे जर पाहायला गेलं तर सगळयाच गोष्टींत सुंदरता दिसते अगदी पाण्याच्या प्रत्येक थेंबापासून तर तुटलेल्या काचेच्या त #मराठी #क्लिक

read more

dhanashri kaje

लेखकानों💕 आजचा विषय आहे जेव्हा नजरेला नजर भिडते... या विषयावर सर्वांची एक वेगळीच गोष्ट असते. आहे ना? चला तर मग लिहा पटापट. #जेव्हा टँग करायल #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes

read more
जेव्हा नजरेला नजर भिडते 
तेव्हा मनाला मनाची खूण पटते 
 लेखकानों💕
आजचा विषय आहे
जेव्हा नजरेला नजर भिडते...
या विषयावर सर्वांची एक वेगळीच गोष्ट असते.
आहे ना?
चला तर मग लिहा पटापट.
#जेव्हा टँग करायल

Kunal Salve

लेखकानों💕 आजचा विषय आहे जेव्हा नजरेला नजर भिडते... या विषयावर सर्वांची एक वेगळीच गोष्ट असते. आहे ना? चला तर मग लिहा पटापट. #जेव्हा टँग करायल #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #एक_सुरवात

read more
सगळं काही आखरीतच घडते 
जेव्हा नजरेला नजर भिडते
पाहून पण मन भरत नाही 
तेव्हा नजर पण मौन सोडते
     
#एक_सुरवात लेखकानों💕
आजचा विषय आहे
जेव्हा नजरेला नजर भिडते...
या विषयावर सर्वांची एक वेगळीच गोष्ट असते.
आहे ना?
चला तर मग लिहा पटापट.
#जेव्हा टँग करायल

Sujata Darekar

लेखकानों💕 आजचा विषय आहे जेव्हा नजरेला नजर भिडते... या विषयावर सर्वांची एक वेगळीच गोष्ट असते. आहे ना? चला तर मग लिहा पटापट. #जेव्हा टँग करायल #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes

read more
जेव्हा नजरेला नजर भिडते
हृदयाची धडधड क्षणभर थांबते

अधराला शब्दही फुटत नाही
पापणीही अकारण खालीवर होते

बधीर होतात सारी इंद्रिये
स्तब्ध राहूनही देह लटपटते

केसाची बट गालावर येता
मागे सारण्यास हात ही थरथरते

डायरीत दिलेली प्रेमाची कबुली
तुला बघताच स्वतःशीच रेंगाळते

तुला डोळा भरून पाहावेसे वाटते
पण तरीही नजर मातीतच रूळते

तुलाही असेच काही होत असेल?
का राहून राहून मी मलाच विचारते

मग हळूच हवा कानात कुजबुजते
आणि हे मन अधिकच सैरभैर होते

काहीतरी हातून निसटल्यागत वाटते
आणि काहीतरी नवे मिळल्यागत होते लेखकानों💕
आजचा विषय आहे
जेव्हा नजरेला नजर भिडते...
या विषयावर सर्वांची एक वेगळीच गोष्ट असते.
आहे ना?
चला तर मग लिहा पटापट.
#जेव्हा टँग करायल

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नजर.. सुंदर चारोळी लिहा. #नजर१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
नजर भिडता नजरेला
प्रेमाचे आमंत्रण हृदयाला.
समजावून मतलब नसते मनाला
प्रेमाचे अर्थ लागले दोघांनाही कळायला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
नजर..
सुंदर चारोळी लिहा.
#नजर१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

RJ कैलास नाईक

#नजरेला भिडल्यावर नजर दोघांची कावरे बावरे कधी व्हायचे नसते । झुकली होतीच ना तिचीही नजर डोळ्यात पाहिले म्हणायचे नसते। हसल्यावर ती गोड अशी

read more

RJ कैलास नाईक

#नजरेला भिडल्यावर नजर दोघांची कावरे बावरे कधी व्हायचे नसते । झुकली होतीच ना तिचीही नजर डोळ्यात पाहिले म्हणायचे नसते। हसल्यावर ती गोड अशी

read more

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिली भेट.. #पहिलीभेट1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Dhiraj Salame यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तिची माझी पहिली भेट,
नजरेला नजर मिळाली थेट.
मनातून आवाज आला,
सतत तू हिलाच भेट.
हीच तुझ्यासाठी आहे बेस्ट.
नको घालवूस टाईम वेस्ट,
😉😀 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पहिली भेट..
#पहिलीभेट1
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय
Dhiraj Salame यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile