Find the Latest Status about उजळणी चे पाढे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उजळणी चे पाढे.
Sachin Zanje
माणसांच्या हदयात जागा मिळवण्याचा प्रयत्न करा. परंतू त्याचा डोक्यात राहण्याचा प्रयत्न कधिच करू नका. सचिन.. आपुलकी चे नाते
Jaymala Bharkade
चंदन झाले झेंडूसव आता नाही त्याशी गंध कोणता गुलाब मोगरा जाई जुई पेटले या दंगलीत लई पद्म यात पडत च नाही राहुनी अलिप्त होईल का काही ? सर्वा भोगावे लागे परिणाम तयाची झेंडूची दोहरली अल्पजनशाही ©Jaymala Bharkade #झेंडू चे राज्य 👏✨👍
Bhargav Ginoya
रौशनी को फैलाते हुए कहते हैं, खुश रहो हमेशा तुम, सिर्फ यही दुआ करते है। ©Bhargav Ginoya चे मुस्कुराता हुआ सुरज... #सुरज #दुवा
Sucheta Turde
पाउस चहा आणि ती.... पाउस चहा आणि ती यांचा संगमच वेगळा काही.. चहा चा घोट घेत पावसाला न्याहळण्याचा तिचा आनंदच वेगळा काही... पाऊस आल्यावर तो पाहिल्याशिवाय काय तिला राहवत नाही... पाऊस पाहायला जाताना चहाचा कप घेऊन जायला मात्र ती विसरत नाही... धो धो बरसणारा पाऊस पाहून तिला काहीच करावेसे वाटत नाही... बरसणाऱ्या पावसाच्या धारा पाहत चहा पित पित त्यामधे हरवून गेल्या शिवाय तिला जमत नाही... पावसाच्या दरवळनाऱ्या मातीचा सुगंध काही केल्या मनातून जात नाही ... दरवळनाऱ्या मातीच्या सुगंधा बरोबर तिने केलेल्या मसालेदार चहाचा सुवास काही केल्या पाठलाग सोडत नाही... धुवाधार पावसात तिचे मन कसे ओलेचिंब भिजुन जाई... पाऊस बघून चहा पिताना तिला पावसात भिजल्याचा आभास होई... असा हा पाऊस चहा आणि ती हे गणितच कधी कोणाला कळले नाही ...हे गणितच कधी कोणाला कळले नाही ... शब्द स्वतः चे सोनाली.. ©Sucheta Turde पाऊस चहा आणि ती... शब्द स्वतः चे सोनाली #rain
Tejal Dilip Chavan
Long Distance Relationship अंतर भले ही काही किलोमीटर चे असेल पण मन आणि ह्रुदयात मात्र १ cm चे देखील अंतर नव्हत ©Tejal Dilip Chavan Long Distance Relationship अंतर भले ही काही किलोमीटर चे असेल पण मन आणि ह्रुदयात मात्र १ cm चे देखील अंतर नव्हत #writesbytej