Find the Latest Status about लागतं घागरा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लागतं घागरा.
vicky wankhade patil
चेहरे फार सुंदर भेटले मला' पण मन सुंदर भेटल नाही, vicky मन सुंदर असावं लागतं,
मन सुंदर असावं लागतं,
read moreJayesh Sawant
पावसाचा आनंद बघून अनुभवता येत नाही, भिजून घ्यावा लागतो... पाऊस बघायला भिजावं लागतं #पाऊस #GarajteBaadal
पाऊस बघायला भिजावं लागतं #पाऊस #GarajteBaadal #मराठीविचार
read moresahil sawant
स्वलिखित कविता ॥असंच जगावं लागतं॥ त्यालाच जीवन म्हणतात ,जिथे हसण्यासाठी थोडंसं रडावंच लागतं । प्रत्येकाच्या खांद्यावर कुणाच्या तरी अपेक्षांची ओझी घेऊन इथे असंच जगावं लागतं ॥१॥ कुणालातरी पुढे जाण्यासाठी ,कुणाला तरी मागे खेचावंच लागतं। प्रत्येकाला काहिसं स्वार्थी बनून इथे असंच जगावं लागतं ॥२॥ क्षणभराच्या सुखासाठी दुःख ही तितकंच सोसावं लागतं । केवळ आशेच्या झुल्यावर स्वार होऊन इथे असंच जगावं लागतं॥३॥ माणूस म्हणून जन्माला आलात तर ,लोभी बनून काही ना काही मागावंच लागतं। हीच जीवनाची रीत आहे ,इथे असंच जगावं लागतं॥४॥ ©sahil sawant वास्तविक कविता, असंच जगावं लागतं ,
वास्तविक कविता, असंच जगावं लागतं , #मराठीकविता
read moreSupriya Yewale
#CheerfulLove जीवन जगताना ना एक नाटक करावं लागतं खोटी स्माईल देऊन दुःख लपवून नाटक कारावं लागतं 💯🤞😊 #मराठीविचार
read moreK.K.
हसता हसता कधी, रडायचं नसतं, असे हे जीवन सारे इथं "आयुष्य" जगायचं कसं ते शिकावं लागतं... सतत आलं अपयश, म्हणून थांबायचं नसतं.. असतील काटे जरी या वाटेवरी पुढे पुढे चालायचं असतं, कुणी कितीही, काहीही बोललं तरी "थांबायचं" नसतं.. असे हे जीवन सारे इथं "आयुष्य" जगायचं कसं ते शिकावं लागतं.. रोजचं जगणं, रोजचंच मरणं, आली आयुष्यात जरी संकटे, खंबीरपणे "लढायचं" असतं, असे हे जीवन सारे इथं "आयुष्य" जगायचं कसं ते शिकावं लागतं... यशाचा किरण एकदा, या आशेने कायम रहायचं, प्रयत्नरूपी ईश्वराचे बळ, देईल जिंकून सारे जीवन, असे हे जीवन सारे, इथं "आयुष्य" जगायचं कसं ते शिकावं लागतं...❤😊 @श.शब्दांचा,क.कवितेचा...K.K..😇 "आयुष्य" जगायचं कसं ते शिकावं लागतं...✍😇
"आयुष्य" जगायचं कसं ते शिकावं लागतं...✍😇 #Quote
read moreDevanand Jadhav
कधी कधी माणसाला... इच्छा नसली तरी हसावं लागतं "कसे आहात?" विचारलं तर "मजेत आहे!" असंच सांगावं लागतं ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav कित्येकदा माणसाला आपल्या मर्जी विरूध्द वागावं लागतं. इच्छा नसताना देखील हसावं, बोलावं लागतं. हो ला, हो आणि नाही ला, नाही देखील म्हणाव लागतं.
कित्येकदा माणसाला आपल्या मर्जी विरूध्द वागावं लागतं. इच्छा नसताना देखील हसावं, बोलावं लागतं. हो ला, हो आणि नाही ला, नाही देखील म्हणाव लागतं. #मराठीकविता
read more