Find the Latest Status about नादी म्हणजे कोणाचे स्तवन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नादी म्हणजे कोणाचे स्तवन.
HANAMANT YADAV (कवीराज)
गणपती स्तवन। आरंभी वंदीतो गणा। शिवसुता तुला निर्गुना। ॐ कार रूप सगुणा। गौरीनंदना।। धृ।। इया कार्याची सिद्धी। तुची देई बा बुद्धि। व्हावी लेखनास वृद्धी।तवकृपेने।।१।। ऐसा मांडीला अट्टहास।देई दृष्टि पामरास। अज्ञानाच्या महामेरुचे।अज्ञान संपवावे।।२।। कवीराज तुझाचीअंश।मांडीतो जो सारांश। द्यावा त्यास तथ्यांश। स्वहस्ते।।३।। कविराज। 8698845253 गणपती स्तवन।
रोहित साव
आता मला कधीचं कोणाची आठवण येत नाही. सोडलंय मी त्याला, आणि त्याची काळजी घेणं फक्त काम असेल की आपली आठवणं येते. नाही तर कधीचं नाही. आठवण नाही येत मला कोणाचे
Komal Barge
लग्न म्हणजे सुखद सोहळा, भरतो पाहुण्यांचा मेळावा.. दारी घालता मंडप, वाजतो सनई -चौघाडा.. मुलीच्या डोळ्यातून अश्रू येतात भदभादा.. जाणार असते ती सोडून तिच्या घरच्यांना, नविन घरात नवे अस्तित्व शोधायला.. जाते माहेरी सोडून तिची गोड आठवण, म्हणूनच तिला म्हणतात परक्याचं धन.. नविन पणे तिला तिथं करमत नाही, पण असं दाखवून तिला जमत नाही... जाताना जाते फक्त्त आठवणी घेवून, माहेरी आली कि, म्हणतात आली नांदून.. जेव्हा येते तिला माहेरची आठवण, फक्त मनात करते सगळ्यांची साठवण.. नवऱ्यासाठी जाते सर्वांना सोडून, सासरची बोलतात काय आलीस घेवून.. दीरा मध्ये होतो तिला भावाचा भास, पण भाऊ त्रास देयाला नसतो कुठेच आसपास.. खरंच! म्हणूनच असतात का मुली परक्याचं धन.... ©Komal Barge लग्न म्हणजे....