Nojoto: Largest Storytelling Platform

New राष्ट्रध्वजाचे प्रमाण किती असते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about राष्ट्रध्वजाचे प्रमाण किती असते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राष्ट्रध्वजाचे प्रमाण किती असते.

    PopularLatestVideo

Swapnil

मुलींचा आयुष्य किती वेगळी असते ना... #lovebeat

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे मला पंख असते तर.. #मलापंख चला तर मग लिहुया. हा विषय Akash Patil यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मला पंख असते तर,
किती बरे झाले असते.
फुकटात विश्वभ्रमन केले असते,
तिकिटांचे किती पैसे वाचले असते. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
मला पंख असते तर..
#मलापंख 
चला तर मग लिहुया.
हा विषय 
Akash Patil यांचा आहे.

dinesh Rajiram gajbhiye

बहाणे किती

read more
शोधले त्यांनी आजवर बहाणे किती
समजतात ते स्वतःला शहाणे किती

जुन्यांना हिणवले जाते रोज का येथे
जुने ते सुवर्णक्षण होते सुहाने किती

कशाला दोष देता  आरशास आता
नाहक कोठेही तुमचे सजणे किती

व्यवहार हा तुमचा न रुचला मजला
कितीदा द्यावे कोणास ऊसणे किती बहाणे किती

Dileep Bhope

mute video

Chetan Gore

किती कठीण असतं..?? #poem

read more
mute video

Vanita Dhulgunde Markad

तू किती समर् #Life_experience

read more
mute video

Arora PR

प्रमाण #कविता

read more
mute video

rajeshwari Thakur

# प्रमाण #

read more
mute video

Mrunali Parkar

आपले मन... किती वेडे असते ना?.. पण ते नसेलच तर काय होईल?.. ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर उत्तर द्या 🤘

read more
असे कुठेच नसते.. कि उडायला पंखांचेच बळ लागते आपले मन ही तितकेच सक्षम असते... आता इकडे असेल तर क्षणात तिकडे फिरून येते... मनाला कधीच कुणाचे बंधन नसते... कधी वाऱ्याचा वेग घेते तर कधी पाण्याचा प्रवाह होते... आनंदाच्या डोहामध्ये  मुक्तपणे डुंबून घेते... दुःखाचा त्याला तिटकारा असतो.. पण वेड्याला हेच कळत नसते.. कि तेच नसेल तर त्याला सुखाचा किनारा कसा भेटेल?...... आपले मन... किती वेडे असते ना?.. पण ते नसेलच तर काय होईल?.. ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर उत्तर द्या 🤘

kalyani Pawar.

खरं किती खोटं

read more
खोटं बोलावं की खरं
खोटं बोलणं हे मला पटतं नाही
अन् दरवेळी खरं बोलावं
तर या जगात आपण टिकणार नाही
हे ही तितकंच खरंय खरं किती खोटं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile