Nojoto: Largest Storytelling Platform

New नव्हत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नव्हत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नव्हत.

Stories related to नव्हत

    LatestPopularVideo

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो हास्य रंग लिहा. तू तर अशी नव्हतीस/ तू तर असा नव्हतास... #तूतर चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
तू तर अशी,नव्हतीस कधी
किती? झालीस आता गोरीपान।
फेअर अँड लवली चा पराक्रम हा
की विटकरीने घासलेस आंग ?। शुभ संध्या मित्रहो
हास्य रंग लिहा.
तू तर अशी नव्हतीस/
तू तर असा नव्हतास...
#तूतर

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो हास्य रंग लिहा. तू तर अशी नव्हतीस/ तू तर असा नव्हतास... #तूतर चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
तू तर अशी नव्हतीस सखे
काय होतीस,? काय झालीस तू।
किती ग! केलेस वजन तू कमी
आता चवळीची शेंग झालीस तू। शुभ संध्या मित्रहो
हास्य रंग लिहा.
तू तर अशी नव्हतीस/
तू तर असा नव्हतास...
#तूतर

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

अल्पेश सोलकर

तशी ती मॉडर्न नव्हतीच...😍

read more
तशी ती मॉडर्न नव्हतीच...
पण त्या दिवशी काही खास च दिसत होती...
    बॅगेला ओढणी बांधून..
    हातात मोबाईल,earphone लावून...
पांढरे बूट,जीन्स,साजेसा टॉप..
मोकळे सोडलेले केस तिचे..
  जवळ येता डोळ्यांवरचा काढलेला चष्मा तिचा..
  आणि ..hi..कसा आहेस...?
तशी ती मॉडर्न नव्हतीच.
पण त्या दिवशी काही खास च दिसत होती...!  तशी ती मॉडर्न नव्हतीच...😍

Kumarchitra

#तुला छत्रीतला मी दिसलोच नव्हतो!! #poem

read more
आपले पाहिले वर्ग नेहमी
पाऊसासोबतच भरायचे!
पहिल्यांदा तुला पाहिलं..
तेव्हा तू छत्री विसरली होतीस कदाचित 
कारण वर्गात आलीस तेव्हा
ओलेचिंब झाली होतीस..
मी मात्र तेव्हा तुझ्या त्या सोंदर्याने
अंगभर भिजून गेलो..
त्यानंतर तासन्तास तुझ्याकडे पाहत 
मग्न होऊन जायचो
वर्गाबाहेर कोसळणाऱ्या
त्या पावसासारखाच..!!
मात्र यावेळी तुलाही वीजेसारखं 
मधेमधे चमकताना पाहिलं होतं...

नेहमीप्रमाणे वर्ग भरले होते..
तुला उशीर झाला होता पाऊसामुळेच बहुतेक!
माझा जीव तू येण्याच्या वाटेवर अडकून छत्रीत होता..
तू घाईत वर्गाकडे जायला निघाली होतीस..
तुला छत्रीतला मी दिसलोच नव्हतो!

 पुढे तू अचानक थांबलीस
मी तुझ्याजवळ आलो..
मी तुझ्या डोळ्यांत पाहिलं
दुसऱ्या क्षणी गुडघ्यावर बसलो..
तुझ्या चप्पलचा निसटलेला बंध बसवू लागलो!
मी भिजतोय हे पाहून
तू तुझी छत्री माझ्या बाजूला तिरकी करत
मला तुझ्या छत्रीत घेतलंस..

आपण दोघेही तुझ्याच छत्रीत
वऱ्हांड्यात येऊन थांबलो!
तू तुझी छत्री मिटत वर्गात निघून गेलीस..
मी वऱ्हांड्यात उभा मला
छत्रीत येऊनही ओलेचिंब भासत होतो
आपण थांबलेल्या ठिकाणी
मागे वळून पाहिलं तर..
तिथेच माझी ती मिटलेली छत्री
दवबिंदूनी बहरली होती!!
                          ~  कुमार भोसले   ©️कुमारचित्र #तुला छत्रीतला मी दिसलोच नव्हतो!!

pooja d

सांगायचं नव्हतंच तुला
भाव मनातले
पण कसे दाबून ठेवू
मनात मनातले ।

सांगायचं नव्हतं तुला
किती प्रेम करते मी
पण तू समोर आल्यावर
राहावंतच नाही कधी ।।
 #सांगायचंय  #नव्हते  #मराठीकविता

Shraddha Pawar

ती वेळ माझी नव्हती... #story

read more

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो हास्य रंग लिहा. तू तर अशी नव्हतीस/ तू तर असा नव्हतास... #तूतर चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
तू तर अशी नव्हतीस
जशी फोटोत दिसत होतीस,
खरं खरं सांग,फोटो पाठवण्या आधी
पार्लरमध्ये कितीची वाट लावली होतीस.😉 शुभ संध्या मित्रहो
हास्य रंग लिहा.
तू तर अशी नव्हतीस/
तू तर असा नव्हतास...
#तूतर

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

Sachin Koli

ती होतीच तशी जगावेगळं तीच सौंदर्य होत मनमोकळं तिचं वागणं होत माझं ती पाहिलं प्रेम होतं पण तिला माहीतच नव्हतं दिलखुलास वावरायची मनसोक्त जगाय #poem

read more
ती होतीच तशी
जगावेगळं तीच सौंदर्य होत
मनमोकळं तिचं वागणं होत
माझं ती पाहिलं प्रेम होतं
पण तिला माहीतच नव्हतं

दिलखुलास वावरायची
मनसोक्त जगायची
माझं तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष होत
पण तिला माहीतच नव्हतं

सोज्वळता तिच्या चेहऱ्यात होती
समंजसपणा तिच्या वागण्यात होता
प्रामाणिकता तिच्या शब्दात होती
तिचे सर्व सर्व गुण मी जाणून होतो
पण तिला माहीतच नव्हतं

बेधकड तिचं बोलणं होतं
अनोळखी असो का ओळखीचा
प्रत्येकाला सारखंच मोल होतं
थोडी तिखटच होती
पण मला गोड वाटायची
तरी तिला माहीतच नव्हतं

निष्पाप मनाने तिला बघितलं होत
वय काय होत ते होत 
जेव्हा प्रेम काय असते हे माहिती नव्हतं
तेव्हा तिला पसंत केलं होतं
पण तिला माहितच नव्हत 

तिला माहीतच नव्हतं 
कारण माझ्यात हिम्मतच नव्हती
प्रयत्न केले असते पण मला सर्व माहीत होतं
ती जशी होती तशीच छान होती
आणि माझी पसंत होती
आणि खरच तिला माहितीच नव्हतं ती होतीच तशी
जगावेगळं तीच सौंदर्य होत
मनमोकळं तिचं वागणं होत
माझं ती पाहिलं प्रेम होतं
पण तिला माहीतच नव्हतं

दिलखुलास वावरायची
मनसोक्त जगाय

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे छंद लागला.. #छंदलागला चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
आवड होती फक्त..बाकी काही नव्हते.
छंद लागला नव्हता तोपर्यंत... जो पर्यंत वाय क्यू पाहिले नव्हते. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
छंद लागला..
#छंदलागला

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे छंद लागला.. #छंदलागला चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
आवड होती फक्त..बाकी काही नव्हते.
छंद लागला नव्हता तोपर्यंत... जो पर्यंत वाय क्यू पाहिले नव्हते. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
छंद लागला..
#छंदलागला

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile