Nojoto: Largest Storytelling Platform

New चुकलं तुझं बाळ आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चुकलं तुझं बाळ आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चुकलं तुझं बाळ आहे.

Stories related to चुकलं तुझं बाळ आहे

    LatestPopularVideo

Krishna

मला तुझं हसणं हवं आहे, मला तुझं रुसणं हवं आहे, तु जवळ नसतांनाही, मला तुझं असणं हवं आहे…… #Shayari

read more

Supriya Shinde

तुझं नसणं पण एक असणं आहे .... #poem

read more
दारामागे अडकवलेला तुझा शर्ट, येता जाता दिसतो..
त्यातला तुझा दरवळ, अन् तूच जवळ भासतो..
बघ ना...तुझं नसणं पण एक असणं आहे...

तू निघताना केलेला मेसेज अजून इनबॉक्स मध्ये आहे..
आठवण तुझीच सारखी, या दुराव्यात एक सलगी आहे..
बघ ना...तुझं नसणं पण एक असणं आहे...
- सुप्रिया तुझं नसणं पण एक असणं आहे ....

Vaibhav Thakre

माझ्या कवितेचे नाव आहे विरह चुकलं चुकलं तर माफ करा थोडासा प्रयत्न करतोय नवीन नवीन कविता

read more

Laxman Sapkale

बाळ माझ

read more
जिवन जगत अस्तांना मज "भान" नसावे मला
डोळ्यासमोर नाय "स्वप्न" जेव्हा कोणी नव्हतं मला !

दिवसाच्या आणि रातिच्या काळात 
माझ "जग" काळ होत !

संवेदना जास्त आणि पोटात इवलंस माज "बाळ" होत
भयभित मन माझ आता काळजी करत बसत होत !

पोटातल्या जिवाला आठवत मन कासनी धरत होत
कारण गरीब तुझी माय म्हणत डोळ्यात पाणी येत होत !

इवलंस माझ बाळ तरी हसत "खांदा" मला देत होत 
त्याला बघून काळ जग आता हसत फुलत होत !

गरीबी जगत दुःख आमच प्रेमात सरत होत
लहान जिवाला पण माय शिवाय सगळ फिक होत !

डोळ्या समोर स्वप्न घेऊन बाळासाठी जगण होत
मोठं झाल्यावर बाळ माझ भविष्य घडवणार होत !

                        ✒_लक्ष्मण सपकाळे
                              @ भुसावळ






 बाळ माझ

Mangesh P Desai

#तुझं जाणं तुझं येणं.....

read more

Shivam

बाळ गणेश डान्स #विनोदी

read more

Avinash lad

आई तुझाच बाळ..

read more

Mangesh P Desai

#तुझं जाणं तुझं येणं - २ #विनोदी

read more

Sandhya Sonawane

कविता:- "अजाण बाळ".

read more

Only True

प्रेम तर दोघांचही आहे ऐकमेकांवर फरक fakt येवढाच आहे माझ जरा जपुन आणि तुझं थोडं लपुन... #Mic #मराठीप्रेम

read more
प्रेम  तर दोघांचही आहे ऐकमेकांवर 
फरक fakt येवढाच आहे 
माझ जरा जपुन 
आणि तुझं थोडं लपुन...

©Only True प्रेम  तर दोघांचही आहे ऐकमेकांवर 
फरक fakt येवढाच आहे 
माझ जरा जपुन 
आणि तुझं थोडं लपुन...

#Mic
loader
Home
Explore
Events
Notification
Profile