Nojoto: Largest Storytelling Platform

New आम्ही खेळतो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आम्ही खेळतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आम्ही खेळतो.

Stories related to आम्ही खेळतो

    LatestPopularVideo

काव्या देशमुख

#आम्ही मुक्तछंदी #poem

read more
#आम्ही मुक्तछंदी #आम्ही मुक्तछंदी

काव्या देशमुख

#आम्ही मुक्तछंदी #poem

read more
चांदणं माळल्या स्वप्नांना
तारे नव्याने भेटू लागले 
गच्च भरल्या डोळ्यांना 
ओस किनारे सतावत होते 
एक जीव साता वेशीपलीकडला 
कितीक विषारी भासला तरी
न येणारे फोन आपुलकीचे 
आज अवेळीही वाजू लागले 
प्रदूषणालाही अप्रूप वाटुनी 
हवेने मोकळे श्वास घेतले 
एकाच छताखाली दुरावलेले 
चेहरे पंगतीत बसू लागले 
कधी न जाणवलेले 'ती'चे दु:ख 
फार जवळून पाहू लागले 
चांदणं माळल्या स्वप्नांना 
तारे नव्याने भेटू लागले 
                       .....काव्या #आम्ही मुक्तछंदी

काव्या देशमुख

#आम्ही मुक्तछंदी #Life_experience

read more
अपेक्षांचं ओझं वाढलं की आपलीच माणसं चुकीची वाटू लागतात आणि जेव्हा खरंच बोलावसं वाटतं तेव्हा मात्र हात सुटलेले असतात....काव्या #आम्ही मुक्तछंदी

Ganesh Shewale

आम्ही वारकरी

read more

Roshan Sagar

आम्ही नाशिककर

read more
गेलेल्या आठवणी
    रडून मोकळा करतो ..
येणारा प्रत्येक दिवस   
  आनंदात मात्र जगून घेतो.....

भेटला एखादा जुना मित्र
      मिठी त्याला मारून घेतो ..
येणाऱ्या प्रत्येक मुलाला 
 ‌       मित्र मात्र बनवून घेतो.....

आली कधी तिची आठवण 
             कवितेत मांडून घेतो ..
 येणारा प्रत्येक क्षण हा 
     तिचाच म्हणून समजत असतो.....

भेटला कधी वेळ तर 
                भेटून मात्र घेतो..
नसल्यास कधी मोकळा वेळ 
           एकांतात जाऊन बसतो.....

एकांतात त्या आजी बाबांकडे  
                            पहात बसतो
आजी बाबांकडे पाहून आपलेच 
          ‌ म्हणून वेळ घालवत असतो..... आम्ही नाशिककर

viraj gosavi

आम्ही सावरकर...! #मराठीविचार

read more

Rahul Deshmukh

आम्ही शेतकरी

read more
आम्ही शेतकरी आम्ही शेतकरी

काव्या देशमुख

#आम्ही मुक्तछंदी #Talk #nojotovideo

read more

काव्या देशमुख

#आम्ही मुक्तछंदी #poem

read more
प्रभातसमयी डोळ्यांपुढती 
दिसतेस तू सदा 
हसऱ्या चेहऱ्याने वाहतेस 
स्वगत आम्हासाठी अनेकदा 
प्रतिभेची जोड संयमाला 
अन् गाभारा भरतेस मनाचा 
वेदनेलाही गोंजारुन सांगतेस 
न धक्का देता कुणास साधा 
सहज सोपे करुनी पेरतेस 
हरएक ह्रदयीचा संवाद बोलका
नितळ निरागस चेहऱ्याकडे 
पाहुनी वाटते सहज असे
प्रेरणेच्या वाटेवरी जन्मा यावी 
अशी एक तरी 'ज्ञानदा'
                 संध्या साळवी (काव्या) #आम्ही मुक्तछंदी

काव्या देशमुख

#आम्ही मुक्तछंदी #poem

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile