Find the Latest Status about cgnet swara from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, cgnet swara.
Suraj Sabale
फक्त अभिमान नाही स्वाभिमान आहेस तू, आमच्या आशाळभूत नजरेचं निरागस हास्य आहेस तू. #जागतिक बालिका दिवस #NojotoQuote #swara
SANTOSH PAWARA
जब प्यार को प्यार मिल जाता है तो अँधे को आख मिल जाती है बेजुबां लबों पर गीत गुनगुनाते है और बें मौसोम में भी फुल खिलने लगते है - स्वरा swara
swara
read moreMohini Gavas
#स्वरा एक वास्तविकतेकडे घेऊन जाणार व्यक्तिमत्व आहे, स्वराचा विचार, सहिष्णुता, संवेदनशीलता, विद्रोहीपणा हेच मला माझ्या आयुष्याला खूप प्रभावित करत, इतकच काय तर... स्वरामुळे बदल होतोय माझ्यात, आयुष्य भरभरून जगतोय, अथांग आहे ती, मनात न म्हावणारी, शब्दात न बसणारी, चित्रात न चितरणारी, अर्थात.... सागर देखील तिला कवेत नाही घेऊ शकत.... अथांगच आहे ती.... 😊😊❤️❤️ #स्वरा DC #swara
Devanand Jadhav
स्वरा... लक्ष्मीपरी लाभली लेक मला पावन झाला दाराचा उंबरा प्रकट दिनी सुयश चिंतीतो भाग्य उजळू दे लाडक्या स्वरा ©Devanand Jadhav Happy Birthday Swara...
Happy Birthday Swara... #मराठीकविता
read more