Nojoto: Largest Storytelling Platform

New नामदेव ढसाळ कवितासंग्रह Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नामदेव ढसाळ कवितासंग्रह from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नामदेव ढसाळ कवितासंग्रह.

    LatestPopularVideo

NILESH KIRTAK

नामदेव ढसाळ by निलेश किर्तक

read more

Sumit Gadekar

रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यनो......नामदेव ढसाळ

read more

sj mathematical tips sjmt

कविता चिंध्यांची देवी आणि इतर कविता नामदेव ढसाळ #RegretHelping #मराठीकविता

read more

Vaibhav Gamepatil

#कविता : आयुष्याची पैरण #कवी : नामदेव ढसाळ #आवाज : वैभव गमे #मराठीकविता #समाज #जीवन #marathi Poetry #poem #kavi

read more

prakash maroti totewad

कवितासंग्रह:- पाऊलखुणा

read more
प्रतीक्षा
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
तू दारात उभी असताना
हळुवार पणे मी 
चोरट्या नजरेने
तुला पाहताना
एकमेकांच्या नजरेला
नजर भिडेल तेंव्हा
होकार माझ्या प्रेमाला
तू देशील केंव्हा
वाट पाहीन मी
तुझीच आहे प्रतीक्षा...
खूप आवडतेस मला
कसे सांगू मी तुजला
अबोल आपण दोघेही
फक्त हसू आणतो चेहऱ्यावर
आणि मग तुझ्या माझ्या प्रेमाला 
एकमेकांच्या होकाराची
गरज आहे प्रतीक्षा..
खरं सांगून टाक ना
असेल मी तुझ्या मनात
बघ तुझ्यासाठी
कितीवेळापासून
केव्हापासून
तू बोलण्याची
आपल्या प्रेमाला
होकार देण्याची
पाहिली आहे प्रतीक्षा
देशील ना मला होकार
पाहू ना मग प्रतीक्षा
तूच आहे माझ्या
 खऱ्या प्रेमाची प्रतीक्षा

■■■■■■■■■
(आशाई)

प्रकाश तोटेवाड
पंढरपूर कवितासंग्रह:- पाऊलखुणा

Hemant namdev

नामदेव #nojotophoto

read more
 नामदेव

Rajendrakumar Jagannath Bhosale

#संत नामदेव #मराठीकविता

read more

Kabir Kohli

Dhiraj Karandekar

खंत - कुसुमाग्रज (कवितासंग्रह मारवा) #poem

read more

Dhiraj Karandekar

जीवन - कुसुमाग्रज (कवितासंग्रह मारवा) #poem

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile