Nojoto: Largest Storytelling Platform

New असे होते मोगल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about असे होते मोगल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असे होते मोगल.

    PopularLatestVideo

Siddhrajsinh Gohil

मोगल #Shayari

read more
रब मोगल 
      सब मोगल

©Siddhrajsinh मोगल

Shahaji Chandanshive

असे खूपदा होते

read more
असे खूपदा होते ...
जेव्हा मी ठरवतो ...आज तुला बोलायचं नाही 
तेंव्हा ...तू होवून नक्कीच बोलतेस 
गोड गुलाबी ओठांत हसतेस ....
खरंच ..तेव्हा तु किती सुंदर दिसतेस 
असे खूपदा होते ...
कधी तु ठरवतेस..आज बोलायचं नाही ...पण 
त्यावेळी मीच तुला बोलून जातो 
तुझ्या हळव्या चेहऱ्यावरच्या 
आरक्त खुणा निरखून जातो ..तुझ्या मोरपंखी सौंदर्याला डोळ्यांत साठवतात राहतो 
असे खूपदा होते ..
मी स्वतःला मिटून घेताना तू मला उसवत राहतेस 
उमलनाऱ्या पिसाऱ्यासारखी स्वतःला फुलारत राहते 
त्यानंतरचे कीती क्षण मनोऱ्यासारखी झुलत रहातेस 
असे खुपदा होते ...
पण ..जेंव्हा कधी नसतेस तेव्हा नजर तुला भेटू पाहते 
भिरभिरणाऱ्या पाखरांसारखी अथांगपणे शोध घेते 
पण तू दिसत नाहीस..
असे खूपदा होते ..
कसं सांगू तुला ...
तुझं असणं माझ्यासाठी काय असतं ??
ते शब्दांत मांडता येत नाही ...काळजांत जपलेली रेशीमगाठ ..सैल करता येत नाही ..
मोत्या पवळ्याचं देणं तुझं ..पापण्यातून सांडता येत नाही .......म्हणून म्हणतो ...
प्रवाशी मी परतीचा ..साज तुझा गरतीचा 
रुसवा कधी धरू नको, पापण्यात पाणी भरू नको 
नजरेआड गेलेलं माणूस पुन्हा कधी दिसणार नाही 
असे खूपदा होते ..असं पुन्हा असणार नाही 
असं पुन्हा असणार नाही ..
---
शहाजीकुमार चंदनशिवे 
अकोला ता .सांगोला जि .सोलापूर 
1.

©Shahaji Chandanshive असे खूपदा होते

प्रकाश साळवी

वागणे फुलांचे असे काय होते !!

read more
वागणे फुलांचे असे काय होते !!
                 ***
वागणे फुलांचे असे काय होते
लाजणे तुझे ते असे काय होते
**
मज पाहिले नजरेने जरासे
हासणे गालात असे काय होते
**
सांडली शर्म तुझी अवेळीच ग
चालणे तुझे ते असे काय होते
**
नजर अशी का सैरभर झाली
बोलणे तुझे ते असे काय होते
**
मोगरा असा पुन्हा गंधित झाला
गंधणे तुझे ते असे काय होते
**
तु कळी कोवळी आहे चाफेकळी
फुलणे तुझे ते असे काय होते
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. 9158256054 वागणे फुलांचे असे काय होते !!

Shubhangi

प्रेमात कायम असे का होते #UnlockSecrets #मराठीशायरी

read more

Ganesh Bhad

असे जगावे..

read more

nitin pawar

असे का?

read more
असे का? 

फुलावरी प्रेम तुझे, 
नि काटे तुझ्या वाट्याला, 
वाटे हसावे जरी तुला, 
रडणे तुझ्या ओटाला.....

नाही सुखाचा क्षण, 
परी डोंगर दुःखाचा, 
इच्छा जगण्याची पण, 
उरी कोपरा मरणाचा......

काळ्या मातीला ऊन, 
सागरा पाऊस का? 
पाणी अथांग जरी, 
तुझी तहान तशीच का?..... 

वागली जरी सत्याने, 
घाव दुःखाचे तुजवरी, 
वागतात असत्याने जे,
सत्य मात्र त्यांच्या पदरी..... 

नितिन पवार नागुरकर..... ✍️
9921429995 असे का?

Mahesh Lokhande

असे वाटे #poem #OpenPoetry

read more
#OpenPoetry असे वाटे

आकाशाच्या सागरी पाहता मेघलाटा
होडी घेऊन जावे वाटे शोधाया वाटा

पृथ्वीपासून चंद्रापर्यंत बांधूया पूल
सूर्यावर रंगीबेरंगी पांघरूया शाल

वाटे लावू शर्यत या भव्य सागरात
तार्‍यांचे मोती घेऊन येतील हात

असे वाटे तारे वेचून काढावी नक्षी
वाटे बनावा ब्रह्मांडात फिरणारा पक्षी

असे वाटे ध्रुवासोबत खेळाया जावे
तारकांसोबत फेर धरूनी गावे नाचावे

वाजेचा चाबूक घेऊनी सूर्यरथी बसावे
ग्रहतार्‍यांच्या भेटी घेत दशदिशांत हिंडावे असे वाटे

Ravi Pawade

असे जगावे

read more

pratiksha's poem

असे जगावे,

read more
 असे जगावे,

Pandit Autade

अप्रतिम विचार असे विचार ठेवावे असे नामदेव महाराज सांगत #जीवनअनुभव

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile