Find the Latest Status about पर्वणी असणे meaning in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पर्वणी असणे meaning in marathi.
Deepak Badade
तुझ्या समोर नसण्यापेक्षा, गोड जुन्या आठवणीत असणे जास्त त्रास देते .. तुझे असणे..😍😍 #marathi #आठवण #DeePraj
राजेंद्रभोसले
आईनी बाबा समान असे दोन्हीं ईश्वरा परी मूल्य असे मनीं।।धृ।। आई विना प्रेमकुणाचे निर्मोही पित्या सदा दक्ष असे सदेही आजी आजोबांची मिळे मायेची सावली आप्तेष्टांच्या सुखदुःखात सतत धावली मायपित्याची जोडी नच असे त्रिभुवणी।।१।। लेकरासाठी असे दोन्ही दक्ष सदाचारासाठी असे नित्य लक्ष आलेल्यासंकटसमयीपाठीशी उभी अडचणीतून मार्ग काढण्याची खुबी माझ्यासाठी दोघे स्वर्गीय पर्वणी।।२।। स्वर्गीय पर्वणी
dsp motivation
एक वय ते होत की जेव्हा जादू वर पण विश्वास होता एक वय हे आहे की वास्तवावर सुध्दा शंका आहे ... deep meaning Marathi quotes
Vin's Bansode
तुझे उत्तर तयार आहे माझा प्रश्न अजून नाही शब्दाला सार्थ अर्थ आहे बेअर्थ प्रश्न माझा नाही सरता वेळ किती जातो परतीचा वेळ येत नाही अधोरेखित करून ठेवले सारे महत्वाचे काही उरले नाही शब्दांना कैक लावून दिले एक नि दोन राहिले नाही द्वंद्व उमटून फिकट झाला तुला आता तो दिसणार नाही कुठल्या विश्वात तू आहे मला जाण अजून नाही @kavi_graj #असणे साधे काय होते