Nojoto: Largest Storytelling Platform

New कराव्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कराव्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कराव्या.

Stories related to कराव्या

    LatestPopularVideo

Dr Sudip Ohol

अशाप्रकारे विडिओ मी रेकॉर्ड कराव्या का नाही? comments please डाॅ.सुदिप ओहोळ.मो.9623534444

read more

pooja d

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों लिहीताय ना? लिहायलाचं पाहीजे. खरं तर ज्याना भावना मांडता येत नाहीत त्यांना नेहमी वाटतं त्यांना लिहीता आलं असतं त #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #शोधुकिती #शोधुकिती१

read more
हातांच्या रेषांमध्ये नाव तुझे शोधू किती?
नशिबात नाही तू, याचे दुःख करू किती?
तुला मिळवण्यासाठी नवस करू किती?
सोबत तुझी भेटण्यासाठी स्वप्न पाहू किती?
सांग ना, माझं होण्यासाठी वाट पाहू किती? प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
लिहीताय ना?
लिहायलाचं पाहीजे.
खरं तर ज्याना भावना मांडता येत नाहीत त्यांना नेहमी वाटतं त्यांना लिहीता आलं असतं त

Anita Abnave

हे सागरा आथंग रुप पाहून पडले मी आज तुझ्या प्रेमात आले मी तुझ्याकडे चालत घे तुझ्यात सामावून मला अती खोल अंतर्मनात दु:खातून होरपळलेल्या आता #nojotophoto

read more
 हे सागरा आथंग रुप पाहून
पडले मी आज तुझ्या प्रेमात
आले मी तुझ्याकडे चालत घे तुझ्यात
 सामावून मला अती खोल अंतर्मनात

दु:खातून होरपळलेल्या
आता

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों लिहीताय ना? लिहायलाचं पाहीजे. खरं तर ज्याना भावना मांडता येत नाहीत त्यांना नेहमी वाटतं त्यांना लिहीता आलं असतं त #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #शोधुकिती #शोधुकिती१ #शोधूकिती

read more
देवाने ठरवले असेल,
तर नक्कीच तुझा हात असेल माझ्या हाती.
का मग ज्योतिषाला दाखवत,
हातांच्या रेषांमध्ये नाव तुझे शोधू किती. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
लिहीताय ना?
लिहायलाचं पाहीजे.
खरं तर ज्याना भावना मांडता येत नाहीत त्यांना नेहमी वाटतं त्यांना लिहीता आलं असतं त

yogesh atmaram ambawale

चित्र पाहून आपल्या भावना ४ ते ८ ओळीत व्यक्त कराव्यात. ✍️👍 #प्रतियोगिता_शब्दसारथी_3 #yqtaai #marathiwriter #marathi सूचना - एकमेकांच्या पोस् #YourQuoteAndMine

read more

कित्येक दिवस फक्त ठरवून ठेवत होतो,
येताच ती समोर,विसरून जात होतो.
काहीही झाले तर विचारायचेच,आज ठरवूनच ठेवले होते,
मनात जे काही आहे ते सांगायचेच हे ही पक्के होते.
झाली भेट रात्री,एकटीच होती कुणीच नव्हती सोबती,
काय नि कसे वाटेल तिला,मनात ह्याचीच भीती.
केली हिम्मत,चांदण्या राती,घेउनी तिचा हात हाती,
विचारले तिला,आयुष्य भरासाठी होशील का माझी साथी. चित्र पाहून आपल्या भावना ४ ते ८ ओळीत व्यक्त कराव्यात. ✍️👍
#प्रतियोगिता_शब्दसारथी_3 #yqtaai #marathiwriter #marathi

सूचना -
एकमेकांच्या पोस्

yogesh atmaram ambawale

काळी साडी.... #yqtaai #आठवण #साडी #मराठी_लिखाण #संक्रांति_special #खूपदिवसांनी काल अचानक तिचा कॉल आला होता, उचलायचं मनात नव्हतं तरी उचलला ह

read more
काल अचानक तिचा कॉल आला होता,
उचलायचं मनात नव्हतं तरी उचलला होता.
तिने अनेकदा दुखावले माझे मन,
पण तिचे मन दुखावणे मला जमत नव्हते.
विचार केला एकदा बघावे ऐकून,काय म्हणते ते,
इतक्या दिवसांनी आठवण काढली,नक्की काय घडले ते.
हॅलो म्हणताच मी,तिने ही दबक्या आवाजात रिप्लाय दिला,
आज कशी काय आठवण,पहिलाच प्रश्न मी केला.
जरा ही आढेवेढे न घेता तिने इतकेच सांगितले,
आज काळी साडी नेसली म्हणून तुमची आठवण झाली.
चार वर्षे होऊन गेले आपल्या ओळखीला,
तीन वर्षे सोबत होतो,एक वर्षाचा दुरावा आला.
ओळख झाली होती जेव्हा आपली,तुम्ही एक गोष्ट सांगितली होती,
म्हणाले होते काळ्या साडीवर फारच खुलून दिसता तुम्ही.
म्हणून आज पुन्हा एकदा ती आठवण जागी झाली,
संक्रांतीच्या दिवशी जेव्हा मी ही साडी परिधान केली.
पाहताच आरशात प्रथम तुमचीच आठवण आली,
म्हणूनच तुम्हाला कॉल करायची इच्छा झाली.
संक्रांत आहे आज त्यात माझ्या अंगावर साडी काळी,
भेटायला येउनी तुम्ही जाग्या कराव्या जुन्या आठवणी. काळी साडी....
#yqtaai #आठवण #साडी #मराठी_लिखाण #संक्रांति_special #खूपदिवसांनी 
काल अचानक तिचा कॉल आला होता,
उचलायचं मनात नव्हतं तरी उचलला ह

Secret Quotes

प्लीज़ समजून घे काही गोष्टी प्रत्येक गोष्टी न माझ्या हातात आहेत न तुझ्या, आणि जरी नशिबावर मांडत असेल तर हे पण योग्य नाहीत ना सगळं जर आपोआप भ

read more
मला एकदा फोन करून बघ बाळा तू,
असेल काही प्रश्न तुझे तर सुटतील तुझे
ते कोडे,
पण माझे ही काही प्रश्न सुटतील बाळा
नेमकं कुणासाठी जगायचं ते तर समजेल,
मी किती त्रासात आहेत याची जाणीव नाहीये
अजिबात तुला, 
बस तूझं रोजच च चालू आहेत यात काही
बदल नाही, 
निदान ni समाजशील मला आणि मी ही तुला
म्हणून स्वतः एकदा तर चुकी का होईना कर
मला फोन बाळा मी खूप अडकलेलो आहेत ग,
नाही समजत तुला काही गोष्टी, 
 प्लीज़ समजून घे काही गोष्टी प्रत्येक गोष्टी न माझ्या
हातात आहेत न तुझ्या, आणि जरी नशिबावर मांडत असेल तर हे पण योग्य नाहीत ना सगळं जर आपोआप भ

pravin Wankhede

#_पुस्तक_मला_म्हणाले_ --प्रविणकुमार वानखेडे... काल टेबलवर पडलेलं एक पुस्तक मला म्हणाले. विसरलास का मला किती दिवस झा #nojotophoto

read more
 #_पुस्तक_मला_म्हणाले_ 
                        --प्रविणकुमार वानखेडे...
काल टेबलवर पडलेलं एक पुस्तक मला म्हणाले.
विसरलास का मला किती दिवस झा

Secret Quotes

फक्त उशीर नकोय तिला होयला सगळं काही होईल कधी तरी, साथ तिची मला आता हवीये प्रत्येक क्षणी, मोह मायेच्या नजाऱ्यातून तिने बाहेर निघावं आता तरी अ

read more
आठवण सुद्धा येत नसेल तिला कदाचित
माझी हा देह हा जीव किती झिजतोय,
किती तळमळतोंय तिच्या साठी झुरुन
झुरुन स्वतःला रोजच संपवतोय,
आठवण तिची येतां पाणी डोळ्यात
हळूवारपणे शिरकावतात पण ओंझळ माझ्या
नशीबाची हात पसरून रोजच तिला मागतोय,
पण झोळी अशी या जीवाची कायम खालीच,
आज पण लढतोय तिच्या साठी मी जगाशी 
भांडत जिवन मृत्यू शी लढा रोजचं माझा,
येईल ती कधी तरी देईल साथ धरेल हात एक
दिवस नशिबाची ओघ तोडेल कधी तरी,
नसेल प्रेम नसेल जीव नसेल माया माझ्यावर
तर समजेल ती एक दिवस ती ही भरपूर जीव
मलाही लावेल कधी तरी,
सरळ साध भोळे मन माझे ती बघेल कधी तरी
नाळं तिच्या आयुष्याची माझ्या जिवाशी ती
जोडेल कधी तरी,
तिच्या स्वप्नांच्या दिखाव्याच्या लाटांना किनारा
देईल ती कधी तरी..
   -AS Patil✍️ फक्त उशीर नकोय तिला होयला सगळं काही
होईल कधी तरी,
साथ तिची मला आता हवीये प्रत्येक क्षणी,
मोह मायेच्या नजाऱ्यातून तिने बाहेर निघावं
आता तरी अ

sandy

😊सकारात्मक_विचार😊 एका स्त्री ची एक सवय होती की ती रोज झोपण्या अगोदर आपले दिवभराचा आनंद एका वहीत लिहीत असे .... एका रात्री तिने लिहलेले की. #story #nojotophoto

read more
 😊सकारात्मक_विचार😊

एका स्त्री ची एक सवय होती की ती रोज झोपण्या अगोदर आपले दिवभराचा आनंद एका वहीत लिहीत असे ....

एका रात्री तिने लिहलेले की.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile