Nojoto: Largest Storytelling Platform

New लग्नानंतरची गोष्ट मराठी चित्रपट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लग्नानंतरची गोष्ट मराठी चित्रपट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लग्नानंतरची गोष्ट मराठी चित्रपट.

    LatestPopularVideo

स्वच्छंदी वनिता

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी #nojotophoto

read more
 #मराठी कविता
#मराठी साहित्य
#मी मराठी
#माय मराठी
#असेच मराठी
#जीवन मराठी

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी #poem #माय #हृदयात

read more
मी माझ्याच मुलखात 
नांदतो ऐश्वर्याचा राजा ,
इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा
इथले रानोमाळ सगणगंन
 पसरत हिरवी द्वाही
आणि 
"मी" पण म्हणत कितीक बुडाले 
इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता 
#मराठी साहित्य 
#वाचन 
#मराठी संस्कृती 
#मराठी कवी 
#मी मराठी
#कविता
#पल्लवी

Ajay

#walkalone गोष्ट #प्रेरक

read more
एका गावात एक शेतकरी आपल्या पत्नीबरोबर रहात होता. त्यांना एक लहान मुलगा होता. ते त्याच्यावर खूप प्रेम करायचे आणि त्याला खेळताना बघून आनंदी व्हायचे. 
एके दिवशी तो शेतकरी जवळच्या जंगलात एक छोटे मुंगूस पकडतो व त्याला घरी घेऊन येतो व आपल्या पत्नीला दाखवतो व बोलतो, ‘हा मुंगूस अतिशय लहान आहे व याला मोठे व्हायला आणखी सहा महिने लागतील. हा आपल्या मुलाचा चांगला जोडीदार बनू शकतो याला आपण पाळू शकतो.’ शेतकऱ्याची पत्नी या गोष्टीला तयार होते आणि मुंगूसाचे पण संगोपन करते.


एकदा शेतकऱ्याची पत्नी बाजारात काही भाज्या घ्यायला जात होती. तिचा मुलगा पाळण्यात गाढ झोपलेला होता तेव्हा ती तिच्या नवऱ्याला बोलविते आणि सांगते, ‘मी बाजारात जात आहे व आपला मुलगा झोपलेला आहे तर त्याच्यावर लक्ष असू दया व मुंगूसाला त्याच्याजवळ जाऊ देऊ नका.’ शेतकरी म्हणाला, ‘काळजी करू नकोस आपला मुंगूस त्याला कोणत्याही प्रकारे इजा पोहोचवणार नाही.’
शेतकरी, पत्नी येण्याची बराच वेळ वाट बघतो परंतु तिला परत यायला बराच उशीर लागतो. त्यामुळे तो त्याच्या कामासाठी निघून जातो. काही वेळानंतर शेतकऱ्याची पत्नी आपल्या झोपडीत परत येते. तो मुंगूस दाराच्या उंबरठयावर तिची वाट बघत होता. त्याचे तोंड रक्ताने माखलेले होते ते बघून तिला असे वाटले की, मुंगूस आपल्या मुलाबरोबर एकटा होता व त्याने आपल्या मुलाला नक्कीच मारून टाकले. ती रडायला लागली व म्हणाली, ‘तू माझ्या मुलाला मारलेस!’ आणि एक जड वस्तु त्याच्या डोक्यावर मारून फेकते व ती आत जाते.

©Ajay #walkalone गोष्ट

©vrem_lecture

लज्जास्पद गोष्ट #अनुभव #nojotophoto

read more
 लज्जास्पद गोष्ट

nitsmit penshanwar

चित्रपट #alone #विचार

read more
आयुष्याच्या चित्रपटात

लेखक ही तुम्हीच असता 
          निर्माता ही तुम्हीच असता
                     रचेता ही तुम्हीच असता
                                       आणी कलाकार ही तुम्हीच असता
                                   भुमिकाही तुमचीच असते

फक्त ठरवायच असते भुमीका कोणती
कशी, केव्हा आणी कोणासोबत साकार करायची
हे जमल तर चित्रपट उत्तम रित्या सादर करता येतो

©nitu Kolhe चित्रपट

#alone

katha kavita sarita

पहिली गोष्ट

read more

Life at ease

आपली गोष्ट

read more

Pramod Joshi

मरणाचीही गोष्ट

read more

Rajesh Mane

गोष्ट - करोना

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile