Find the Latest Status about ektepana quotes in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ektepana quotes in marathi.
Abhi Shirodkar
काही नसत आपल्या हातात परिस्थितीच असते छळत मन हि जात मरून मग अश्रूसुद्धा नाही गळत ©Abhi Shirodkar # Emotional Quotes in marathi # Emotional status
# Emotional Quotes in marathi # Emotional status
read moreAbhi Shirodkar
रडू तर येत होत... डोळ्यात मात्र दिसत नव्हत... चेहरा कोरडा होता... पण मन मात्र भिजत होत... ©Abhi Shirodkar # Emotional Quotes in marathi # Emotional status
# Emotional Quotes in marathi # Emotional status
read moreAbhi Shirodkar
अस्वस्थता हि मनाची मी सांगू कशी अन कुणाला असून गजबज भोवताली आतून मात्र मी एकला. ©Abhi Shirodkar # Emotional Quotes in marathi # Emotional status
# Emotional Quotes in marathi # Emotional status
read moreAbhi Shirodkar
माणसाचे आयुष्य जीवनात दोन वेळा नक्की बदलते, कुणीतरी खास व्यक्तीने जीवनात प्रवेश केल्यावर, आणि कुणीतरी खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यावर… ©Abhi Shirodkar # Emotional Quotes In Marathi # Emotional Status
# Emotional Quotes In Marathi # Emotional Status
read moreAbhi Shirodkar
प्रत्येक राजा लहाणपणी रडका असतो. कुठलीही इमारत सुरूवातीला साधा नकाशा असते. तुम्ही आज कुठे आहात हे महत्त्वाचे नाही. उद्या कुठे पोहचता हे महत्त्वाचे आहे. ©Abhi Shirodkar # udaan # Emotional Quotes in marathi # Emotional status
# udaan # Emotional Quotes in marathi # Emotional status
read moreKrishnakant Borse
Trying in marathi..repist of #सहम हुआ सा। #nojoto #marathi #nojoto #marathi #Poetry #Quotes
Neeraj Shelke
तु सोडून गेल्यावर आता एकट्यानं रहायला शिकलोय मी , मला माहीत आहे तुझ्या खऱ्या प्रेमाला मुकलोय मी !! जेंव्हा होतीस माझ्यासोबत तेंव्हा तुझी मी कदर नाही केली , पण आता असं वाटतंय गं खुप खुप चुकलोय मी !! ©नीरज शेळके इंस्टाग्राम । @kavi_manacha_neeraj #truelove #loveforever #lonliness #ektepana #virah
#truelove #loveforever #lonliness #ektepana #virah
read more