Nojoto: Largest Storytelling Platform

New कळलं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कळलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कळलं.

    LatestPopularVideo

vishnu thore

कळलंच नाही....वर्गातल्या मुली कुठे गेल्या.

read more
 कळलंच नाही....वर्गातल्या मुली कुठे गेल्या.

Samadhan Navale

#कधी इतकं प्रेम झालं...काही कळलंच नाही #poem

read more

Shailesh Hindlekar

लाकडी दारं पावसातच का फुगतात, याचं कारण कळलं मला.

read more
 लाकडी दारं पावसातच का फुगतात, याचं कारण कळलं मला.

sachin balasaheb khochre

मला पण कविता लिहायची आवड कधी निर्माण झाली कळलंच नाही ....

read more
स्वयं प्रेरणा से माता की , सेवा का व्रत धारा  है...
सत्य स्वयंसेवक बनने का , सतत प्रयत्न हमारा है ....
# सावरकरी मला पण कविता लिहायची आवड कधी निर्माण झाली कळलंच नाही ....

Sundar Ingle

# शांत # बसलोय फक्त # बदनामी होईल म्हणून... डोकं_फिरलं न # घरातून # उचलून नेईन....कळलं????

read more
Sundar... # शांत # बसलोय फक्त # बदनामी होईल म्हणून... #डोकं_फिरलं न
# घरातून # उचलून नेईन....कळलं????

DNYANESWAR DHAKRE

भुक लागल्यावर आत्ता मी शीळ , उष्ट अन् टाकलेलं ही खाऊन घेतो कारण कळलंय काहीच्या नशिबात तेवढी नाही आहे.

read more
भुक लागल्यावर आत्ता मी शीळ , उष्ट अन् टाकलेलं ही खाऊन घेतो, कारण कळलंय काहीच्या नशिबात तेवढी नाही आहे. भुक लागल्यावर आत्ता मी शीळ , उष्ट अन् टाकलेलं ही खाऊन घेतो कारण कळलंय काहीच्या नशिबात तेवढी नाही आहे.

Vaibhav Thakre

नाती जपता जपता एकट कधी पडलो मला माझाच कळलं नाही आणि आता मात्र कोणासोबत ठेवण्याची माझी इच्छा पण नाही #मराठीकविता

read more

अल्पेश सोलकर

खरं प्रेम कळलं... प्रसंग ओढावल्यावर.. ती दूर जावू लागली... आणि मी.. आकर्षणातून भानावर येऊ लागलो #yqtaai #yqmarathi #marathiquotes #प्रेम आक #lovequotes #alpeshsolkar

read more
खरं प्रेम कळलं...

   प्रसंग ओढावल्यावर..
    ती दूर जावू लागली...
   आणि मी..
          आकर्षणातून भानावर येऊ लागलो खरं प्रेम कळलं...
प्रसंग ओढावल्यावर..
ती दूर जावू लागली...
आणि मी..
आकर्षणातून भानावर येऊ लागलो
#yqtaai #yqmarathi #marathiquotes #प्रेम #आक

Vinod Umratkar

तुला फक्त १०८ माळ जपण्याचं कळलं। आणि माझे उपास, तपास कुठं गेली व्रत वैकल्य। Images source pinterest #प्रेम #माळ #चारोळी #YourQuoteAndMine

read more
तुला फक्त १०८ 
माळ जपण्याचं कळलं।
आणि माझे उपास, तपास
कुठं गेली व्रत वैकल्य। तुला फक्त १०८ 
माळ जपण्याचं कळलं।
आणि माझे उपास, तपास
कुठं गेली व्रत वैकल्य।

Images source pinterest
#प्रेम #माळ #चारोळी  #YourQuoteAndMine

pooja d

तुला फक्त १०८ माळ जपण्याचं कळलं। आणि माझे उपास, तपास कुठं गेली व्रत वैकल्य। Images source pinterest #प्रेम #माळ #चारोळी #YourQuoteAndMine

read more
मण्याची माळ मोजताना
मी होत पाहिलेलं,,
तुझ्या व्रत, वैकल्याच 
आत्ताच कळलं...... तुला फक्त १०८ 
माळ जपण्याचं कळलं।
आणि माझे उपास, तपास
कुठं गेली व्रत वैकल्य।

Images source pinterest
#प्रेम #माळ #चारोळी  #YourQuoteAndMine
loader
Home
Explore
Events
Notification
Profile