Nojoto: Largest Storytelling Platform

New मोबाईलच्या अतिवापरामुळे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मोबाईलच्या अतिवापरामुळे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मोबाईलच्या अतिवापरामुळे.

    PopularLatestVideo

SK

मोबाईलच्या दुनियेतं हरवलं आपलं जिवन.😑😑 #poem

read more
आजच्या या युगात,
फारचं मोठा बदल झालाय,
मोबाईलमुळे माणसांमध्ये,
व्हायरसचा आजार आलाय.

 बघाव तेव्हा प्रत्येकाच्या हातामध्ये,
खेळण्यागत् दिसतोय,
कोणालाही बघाव,
तो माकडावाणी दिसतोय.

कधी माणसात आलं कि,
नुसतं टाक टूक करतयं,
मोबाईलवर बोट आपटत,
गालातल्या गालात हसतयं.

व्हॉटस्अँप आणि फेसबुक,
यातचं मुंडक असतयं,
कुणी काही सांगितलं कि,
मुक्या सारखा ठाण मांडुन बसतयं.

मोबाईल नाही म्हणाव तर,
कुत्र्यावाणी अंगावर ओरडतयं,
कितीही लागली भूक,
तरी मोबाईलवर जीव घालवतयं.

माणसात बसताना,
त्याला पण त्रास होतोय,
एकदा का घंटी वाजली कि,
स्वतः बोलत निघुन जातोय.

रस्त्यावर अपघात तर,
तर हा राहतोय बघत,
मदत करायची सोडून,
हा राहीलाय व्हिडीओ करतं.

मैदानी खेळ खेळू म्हटलं कि,
आश्चर्यचकित होऊन बघतोय,
मोबाईलवरील गेममध्ये मात्र,
स्वतःचा जिव गमतोय. मोबाईलच्या दुनियेतं हरवलं आपलं जिवन.😑😑

yogesh atmaram ambawale

ऑनलाईन धुळवड... #होळीरेहोळी #happyholi #online #धुळवड #बुरानामानोहोलीहै #कोरोना_इफ़ेक्ट ह्या ऑनलाईन चा आज चांगलाच फायदा झाला, बाहेर कोरोना

read more
ह्या ऑनलाईन चा आज चांगलाच फायदा झाला,
बाहेर कोरोना असताना ही मी धुळवड सण साजरा केला.
घेतला हाती मोबाईल सर्व मित्रांना विडिओ कॉल लावला,
दाखवुनी हातातील रंग मोबाईलच्या डिस्प्ले वर फासला. ऑनलाईन धुळवड...
#होळीरेहोळी #happyholi #online 
#धुळवड #बुरानामानोहोलीहै #कोरोना_इफ़ेक्ट 
ह्या ऑनलाईन चा आज चांगलाच फायदा झाला,
बाहेर कोरोना

yogesh atmaram ambawale

मित्रानों💕 सुप्रभात आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे. त्यामुळे आजचा विषय आहे विज्ञान,गती की अधोगती? चला तर मग तुमच्या रचना आमच्यापर्यंत पोहचवा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #विज्ञानदिवस #५९

read more
ज्ञानाचा योग्य उपतोग करीत,
विज्ञानाची साथ लाभली माणसास.
जागेवर बसूनच कामे होतात,
आळसपणा वाढत चाललाय अंगात.
आजकालच्या युगात विज्ञानाची साथ गरजेची आहे,
पण त्याचा योग्य तितकाच वापर व्हावा.
शक्य तितके काम स्वतः करावे,
गरज असेल तरच विज्ञान वापरावे.
हल्ली,टीव्ही, कॉम्पुटर,लॅपटॉप,मोबाईल,
जीवनावश्यक वस्तू झाल्या आहेत,
पण ह्या वस्तूंच्या अतिवापरामुळे
बहुतांश माणसे माणुसकीलाच विसरत चालले आहेत.
विज्ञान प्रगती चा मार्ग आहे,जीवनात गती देण्याचे काम करते,
योग्य उपयोग न केल्यास अधोगतीचे ही कारण ठरू करते. मित्रानों💕
सुप्रभात
आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे.
त्यामुळे आजचा विषय आहे
विज्ञान,गती की अधोगती?
चला तर मग तुमच्या रचना आमच्यापर्यंत पोहचवा.

yogesh atmaram ambawale

मातृदिन साजरा करायचा असेल तर
"आई"ला विचारावे,
आजचा दिवस तुला कसा साजरा करायचा आहे.
ती बोलेल तसे ठरवावे,
तिच्या मनाने तो दिवस साजरा करावे.

(लेख मोठा आहे caption मध्ये वाचावे) आईसाठी काहीपण
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #मातृदिनाच्याहार्दिकशुभेच्छा #आईसाठी #yqmarathivichar #माझेविचार #happymothersday 
आ

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे वर्तमानपत्र... #वर्तमानपत्र१ #वर्तमानपत्र चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित रा #YourQuoteAndMine

read more
गेल्या काही वर्षांपासून मी वर्तमापत्र वाचणे बंद केले आहे,वाचणे म्हणजे कधी कुठे वाचायला भेटले की वाचतो पण विकत घेऊन वाचणे मात्र बंद केले आहे.
कारण पूर्वी एक ते दीड रुपयात भेटणारे वर्तमानपत्र आता पाच ते सहा रुपयांना विकत मिळू लागले आहे.
(Caption मध्ये वाचावे).. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे 
वर्तमानपत्र...
#वर्तमानपत्र१
#वर्तमानपत्र 
चला तर मग लिहूया.
#collab  #yqtaai 
लिहित रा

sandy

❤️💛❤️💛❤️💛 राजकारण गेल चुलीत ! 💛❤️💛❤️💛❤️ आज दिन्याच काही खर नव्हत ! दिन्याची बायको नम्रता त्याच्यावर जाम भडकली होती . कारणही तसच होत . रोजचे #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️💛❤️💛
राजकारण गेल चुलीत !
💛❤️💛❤️💛❤️

आज दिन्याच काही खर नव्हत ! दिन्याची बायको नम्रता त्याच्यावर जाम भडकली होती . कारणही तसच होत . रोजचे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile