Nojoto: Largest Storytelling Platform

New थकलो रे देवा भारी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about थकलो रे देवा भारी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, थकलो रे देवा भारी.

    LatestPopularVideo

nitsmit penshanwar

सांग रे देवा #rain #मराठीकविता

read more
सांगरे देवा.... 

असा कसा चुप चाप बसतो 
गप्प गप्प राहुन आम्हा लेकरांचा खेळ बघतो।।
सांग रे देवा......।। 

कधी उपाशी राहुन तुला जपतो 
आठोड्यातुन चार दिवस तरी तुझ्या नावानी
माणुस उपाशी दिसतो
सांग रे देवा........ असा कसा चुप चाप बसतो।। 

अगरबत्ती गुलाल, कापुराचा सुगंध तुला
आनंद देण्यासाठी चढवतो
फुलांच तर विचारूच नको 
 जनू रात्रीच पांगरूण घेतल्या सारख चढवतो।।
सांगरे देवा.... असा कसा चुप चाप बसतो।। 

तु चमकावा म्हणुन रोज दही दुधाने नहातो
भरजडी वस्त्र मोत्यांचा हार तुलाच वाहतो
कुंकवानी तर तुला होळीच्या रंगा परी रंगवतो
सांग रे देवा....असा कसा चुप चाप बसतो।। 

रोज तुझ्या पुढे माथा टेकवतो 
हात जोडु जोडु हाच माणुस तुला रोज आपल्या स्वार्थासाठी फसवतो  देरे देवा देरे देवा म्हणुन भिक मागतो की 
फुल, गुलाल सुगंध प्रसाद देऊन पैश्याचा घमंड दाखवतो
सांग रे देवा... आता तरी असा कसा चुप चाप बसतो।। 

मना भावात तुझी भक्ती  तुला नाही लोभ  फुले फल हाराची
शुध्द मन , तुला लोभवती भक्तीचा तु भुकेला आमच्या वेड्या मना तु सावरशी।। 

नितस्मित पेंशनवार

©nitukolhe smitnit सांग रे देवा 

#rain

निलम घाडगे

#rain काय रे देवा -संदीप खरे #poem

read more

Milind Khadse_358

देवा काळजी रे nojoto✍mk motivational #nojotovideo

read more

Vijaykumar Khune

*आई तात्या, पण भारी देवा ..* 🔴 Vijudada 🔴 #motherfather #Life

read more

Ajinkya Pawar

नको ना रे देवा घेऊ परीक्षा गोर गरिबांची 😢😢

read more

Krishna Rathod

#Nervous प्यार में नर्वस हूँ देवा काहीतरी मार्ग दाव रे #विचार

read more
हे गणेश गणपती गजानन 
मेरी पूजा तुझको अर्पण 
तूने मुझे छोड दिया अकेला 
मै जीऊ भी तो किसे देखकर 
प्यार में पछता रहां हूँ मै 
जितना प्यार मैने उससे किया 
शायद उतनी सेवा मै तुम्हारी 
करता तो कम से कम
 स्वर्ग तो नशीब होता #Nervous प्यार में नर्वस हूँ देवा काहीतरी मार्ग दाव रे

Sahdev Dhandhal

देवा ओ देवा गणपति देवा

read more

Funny video

पापा की परियों के माहा भौकाल 😂 अरे देवा रे देवा😁Papa Ki Pari #short #papakipari #viral #trendingreels #FunnyVideo #Comedy

read more

DIGVIJAY Singh

देवा #Society

read more

Mili

#देवा

read more
आता नको रे देवा विलम्ब करुस
तुझ्या येण्याच्या तारखेला पुदे ढकलूस
तुझ्या स्वागताची तैयारी आम्ही 
करु लागलो भारी
तू विलंब केलेस तर ते राहिल धरी च्या धरी
जीव आता लागलाय होऊ कासावीस
तुझ्या आवडीचे मोधक ही केलेत एकवीस
आता नको रे देवा विलम्ब करुस
तुझ्या येण्याच्या तारखेला पुदे ढकलूस
milind guddnattikar
(suthar) #देवा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile