Nojoto: Largest Storytelling Platform

New असंही marathi book Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about असंही marathi book from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असंही marathi book.

    PopularLatestVideo

Vikas Salve

#एक नाव असंही असतं #Butterfly #मराठीप्रेम

read more
एक नाव असही असतं,
जिथे मनसोक्त बोलता येतं..
एक गाव असंही असतं,
जिथे मनसोक्त हुंदडता येतं..
फक्त मनाच्या गाभा-यात,
अन् काळजाच्या तुकड्यात,
ते विश्वासाच्या शाहीनं,
गोंधलेलं असावं लागतं..

*विकास साळवे,पुणे*

©Vikas Salve #एक नाव असंही असतं

#Butterfly

एक शेतकरी बिब्या

असंही माझं दुर्भाग्य असंही माझं दुर्भाग्य हाता पायानं विकलांग जन्मलेलं... *कवि...बिभीषण गिरी,जागजी (उस्मानाबाद)* नक्कीच ऐका

read more
mute video

Ajay Bhalke

तूझ्यात सामावलेल्या भन्नाट विचारांनी मी नेहमीच समृध्द  होतो....
सवडीने नाही तर आवडीने पुनःपुन्हा तूझ्यामध्ये हरवून जातो...
वाचतो तुला सतत नव्याने 
अन आजच्या या पुस्तक दिनी तुला वंदन करतो आदराने...

___________ अजय भालके 

World's book day.....!! #Book #Love #lovetoread #marathi #maharashtra #India  #bookday #Like #follow #day

Raghav Patil

पुस्तकांसारखा दुसरा कोणी मित्र नाही आपले अंतरंग खुले करते, कधी चुकवत     नाही कि फसवत नाही.
 
पुस्तक हा सर्वात जवळचा मित्र आहे.

©Raghav Patil #kitaab #Book #booklover #maratha #marathi #world #kitab #Knowledge #shiyari #shayaari

ಮೌನ मौन

Marathi trend #marathi #शायरी

read more
mute video

Prerana Jalgaonkar

yqtaai marathi marathiwriter marathi

read more
साधारणतः ज्या विद्यार्थ्याला कमी मार्क मिळतात अशा विद्यार्थ्यावर "ढ" विद्यार्थ्याचा शिक्का मारला जातो."ढ" चा अर्थ कमी हुशार.परंतु कमी मार्क मिळण्याचे कारण वेगळं असू शकतं. विद्यार्थ्याला त्या विषयात रसच नसेल, त्याच्या आवडीचे शिक्षक नसतील किंवा मग त्याला अभ्यास करायचा नसेल.काही विद्यार्थी,समजलं नसेल तरीही समजल्याचा आव आणतात.तर काही समजून न समजल्यासारखं करतात.
आपलं मन आपल्याला रोज नवनवे प्रश्न विचारत असतं.आपण त्या प्रश्नांची उत्तरं शोधत राहतो, नकळत मनाची अस्वस्थता वाढत जाते.मन कासावीस होऊ लागतं.असं घडत असेल तर आपणही "ढ" बनायला काय हरकत आहे.इथे "ढ" म्हणजेच ढोंगी बनलं तर..? सर्व समजून न समजल्यासारखं करायचं. शांत रहायचं.निदान तसा प्रयत्न तरी करायचा..लहान मुलाला नाही का,एखादं खेळणं हवं असताना आई टोलवाटोलवी करते आणि दुसरं खेळणं किती चांगलं आहे असं पटवून देते.तसच काहीस....
--प्रेरणा  #yqtaai #marathi #marathiwriter #marathi

pravin salokhe

mi marathi #marathi #kolhapur

yqtaai marathiquotes marathi marathi marathiwriter

read more
तुझंही माझ्यासारखं 
झालंय का...?
खिडकीबाहेरला पाऊस पाहून
नकळत डोळ्यांत पाणी आलंय का...?
--प्रेरणा #yqtaai #marathiquotes #marathi #marathi #marathiwriter

Facts

#marathi #Talk

read more
परीस्थितीला दोष देत बसु नका चालत रहा आपोआप मार्ग निघतो ..

©Happy Deal #marathi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile