Find the Latest Status about prem shayari marathi sms from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, prem shayari marathi sms.
Durga Kadam
“प्रेम ❤कधी अधुरे राहत नाही.. अधुरा राहतो तो विश्वास. अधुरा राहतो तो स्वास. अधुरी राहते ती कहाणी…? राजा पासून दुरावलेली…… .!!❤️!!👑👑 ©Durga Kadam marathi prem#prem
marathi premprem #लव
read moreSoniya Ghadi Official
तू जेव्हा सोबत असतोस ना.. तेव्हा सगळं काही चांगलं वाटतं.. असं वाटतं की हा जो वेळ आहे ना, तो असाच इथेच थांबावा.. आणि तुझी माझी सोबत अशीच कायम रहावी...❤️ ©Soniya Ghadi Official #Hum #Prem #Love #marathi #Shayari #ishq
HANAMANT YADAV (कवीराज)
विचाराना सीमा नसतात, ते आसतात अथांग समुद्रा सारखे, लाटानी किनारा भिजवनारे... हृदयाच्या कप्पयात श्वास बनुन वाहनारे... kaviraj. prem .. marathi
prem .. marathi
read moreShweta Barkade
तुझ अस हसणं पाहून मी स्वतःला विसरून जाते.. नकळत रे मी सख्या तुझ्याच हसण्यात रमून जाते.. ~ श्वेता बरकडे #love #marathi #prem
Bablu Chouhan
धीरे से आकर हमारे दिल में उतर जाते हो, खुशबू की तरह मेरी सांसो में बिखर जाते हो, अब तो तुम्हारे इश्क में ये हाल हो गया है, सोतें जागते बस तुम ही तुम नजर आते हो। ©Bablu Chouhan shayari SMS
shayari SMS #Shayari
read more