Nojoto: Largest Storytelling Platform

New आयुष्यात कधीही कोणासमोर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आयुष्यात कधीही कोणासमोर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष्यात कधीही कोणासमोर.

    PopularLatestVideo

Love shayari

आयुष्यात हावी असणारी व्यक्ती कधीही मिळत नाही #शायरी #मराठीशायरी

read more
आयुष्यात हावी,असणारी व्यक्ती कधीही मिळत नाही

©VITTHAL RUKMINI आयुष्यात हावी असणारी व्यक्ती कधीही मिळत नाही

#शायरी

Rajendrakumar Jagannath Bhosale

दादा, आणला आव जरी कितीही
लांडग्याचा  वाघ होत नाही कधीही llधृ ll

जरी काढले पट्टे पिवळे
अंतरीचे उफराटे चाळे
कृतघ्नतेचे पाणी काळे
असत्याच्या गुंफले माळे
दादा ,नटला सजला कितीही ll1ll

अन्यायाचा हा बुरखा पांढरा
तोंडाचा नुसता पोकळ वारा
जाळल्या नच घामाच्या धारा
शत्रू विस्तव इथं पुरतोय दारा
दादा ,सोंग झोपेचं केलं तरीही ll2ll

©rajendrakumar bhosale #कधीही

#flowers

sandeep wagh

कुणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी.. हक्काची किवा महत्त्वाची नसली तरी चालेल, पण ती कधीही बदलणारी नसावी.. #मनमुक्तपाखरू #Talk

read more
कुणाच्याही आयुष्यात आपली 
एक जागा असावी..
हक्काची किवा महत्त्वाची 
नसली तरी चालेल,
पण ती कधीही बदलणारी नसावी..

©sandeep wagh कुणाच्याही आयुष्यात आपली 
एक जागा असावी..
हक्काची किवा महत्त्वाची 
नसली तरी चालेल,
पण ती कधीही बदलणारी नसावी..
#मनमुक्तपाखरू

Shubham Dhotre

प्रेम म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी जीवनाची वाट...... आयुष्यात पडलेलं गोड स्वप्नं सगळी उत्तरे सापडणारा मजेशीर प्रश्न. #मराठीसंस्कृति

read more
mute video

Shubham Dhotre

#Jack&Rose प्रेम म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी जीवनाची वाट...... आयुष्यात पडलेलं गोड स्वप्नं सगळी उत्तरे सापडणारा मजेशीर प्रश्न. #मराठीशायरी

read more
mute video

मच्छिंद्र हाडोळे

आयुष्यात घाबरु नका #Shayari

read more
 आयुष्यात घाबरु नका

Monika jayesh Shah

काही व्यक्ति आयुष्यात #कविता

read more
काही व्यक्ति आयुष्यात

©Monika Shah काही व्यक्ति आयुष्यात

Pooja Navale

आयुष्यात श्रेष्ठ कोण %%%

read more

कशाला बाळगतो तू उद्याची भीती 
             कशाला मोडतो तू जपलेली नाती 
                   कशाला करतो तू आयुष्याची माती 
तू चाल पुढं गड्या तुझ्या पाठीशी आहेत 
           खूप काही सक्षम अदृश्य शक्ती 
                    तुला दिसत नाहीत अजुन ती 
                            आईवडिलांची खरी प्रेमळ प्रीती 
                            त्यापुढे व्यर्थ रे सर्व नातीगोती 
                             कर तू त्यांची मनापासून भक्ती 
                 जन्मभर काहीच कमी पडणार नाही 
                 हीच तुझी शक्ती अन हीच तुझी भक्ती  आयुष्यात श्रेष्ठ कोण %%%

kalyani Pawar.

आयुष्यात चांगलेच घडणारे #nojotophoto

read more
 आयुष्यात चांगलेच घडणारे

Sunil Zarikar

आयुष्यात प्रेम करायचय मला...

read more

आयुष्यात प्रेम करायचय मला... 

दूर कुठेतरी एकांतात हातात हात घालुन
बसायचय मला,
तुझ्या मांडीत डोक ठेऊन झोपायच मला,
तुझ्या मृगनयनी डोळयात पहायच आहे मला...
आयुष्यात प्रेम करायचय मला...
तुझ्यावर किती प्रेम करतो हे मिठत घेऊन सांगायचय मला.. 
आयुष्यात एक क्षण तरी मी तुझाच आणि तु माझीच हा क्षण जगायचा मला.. 
आयुष्यात प्रेम करायचय मला...
 आयुष्यात प्रेम करायचय मला...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile