Nojoto: Largest Storytelling Platform

New नादी फसला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नादी फसला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नादी फसला.

    PopularLatestVideo

Aslam Siddiqui

फसला

read more
फासला, इस लिए रखा  मैंने

वो करीब, था   हर किसी के फसला

Uday Gawade

केविलवाणा प्रयत्न फसला?

read more
mute video

अमर चव्हाण

प्रेमाच्या नादी लागू नकोस ! #Love #pyaar #single #couplelove #Prem #Motivation

read more
रात्र मला नेहमी सांगते
असं वेड्यासारखं जागु नकोस,

आठवणी फार त्रास देतात
प्रेमाच्या नादी तु लागु नकोस...

     -   अमर चव्हाण प्रेमाच्या नादी लागू नकोस ! 
#love #pyaar #Single #Couplelove #Prem
#motivation #Nojoto

Waheed shayri guru

जिए नादीviral #Video shayari #Shorts love #TikTok #Live love #Like #garibkabetashayar #शायरी

read more
mute video

Aniket

तुझ्यासाठी आणलेला गुलाब, तुला पाहुन रुसला होता.. त्याच्या पेक्षा सुंदर कोणीचं नाही, हा त्याचा डाव फसला होता....... #मराठीकविता

read more
mute video

साहस

जलते है लोग तो जला रहने दो, इस कदर ही सही उजाला बना रहने दो। टूट जाते है साख से पत्ते भी वक़्त पर, गलत करते है लोग तो फसला रहने दो। #azadlove #yqdidi #yqtales #YourQuoteAndMine #fasla #yqujala

read more
आदत नहीं फासले को उजला रखने की।
दीप मिलन के जलाकर दूर छोड़ जाने की।। जलते है लोग तो जला रहने दो,
इस कदर ही सही उजाला बना रहने दो।
टूट जाते है साख से पत्ते भी वक़्त पर,
गलत करते है लोग तो फसला रहने दो।
#azadlove

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज तुम्ही कल्पना करा जर तुम्ही प्रख्यात रावण असता तर... तुम्ही काय केले असते?😅 तुमच्या मनातल्या कल्पना आम्हाला स #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #दशहरा #मीरावणअसतोतर

read more
मी रावण असतो तर...
रामायण घडूच दिले नसते,
कारण रामाची ख्याती ऐकून,
सीतेच्या नादी लागलोच नसतो...
😄🤣😉👍 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आज तुम्ही कल्पना करा जर तुम्ही प्रख्यात रावण असता तर...
तुम्ही काय केले असते?😅
तुमच्या मनातल्या कल्पना आम्हाला स

yogesh atmaram ambawale

CD player आमच्या जमान्यातील #collabratingwithYourQuoteAndMine #classicalcdplayer #cdplayer #जुने_दिवस #जुन्याआठवणी #oldmemories आमच्या काळ

read more
आमच्या काळातल्या CD प्लेअर ची मजाच वेगळी होती.
एक बंद पेटी नि गाण्यांचे मोठे तवे होते.
कुठल्याही कार्यक्रमाला साउंड सर्व्हिस भाड्याने मिळायचा.
घरावर मोठे भोंगे लावून,नि गाण्याच्या पेटीची सेटिंग करून 
साऊंड सर्विस वाला निघून जायचा.
जाताना मात्र जबाबदारी आमच्यावर देऊन जायचा.
मजा व्हायची मग आमची,आमच्या मर्जी चे गाणे वाजवायची.
एकाच ठिकाणी काटा फसला की गाणं एकच शब्द रिपीट करायचा.
अलगद मग उचलून तो काटा अंदाजाने बरोबर गाणे लागेल,
तिथे हळूच ठेवायला लागायचा. CD player आमच्या जमान्यातील
#collabratingwithyourquoteandmine #classicalcdplayer #cdplayer #जुने_दिवस  #जुन्याआठवणी #oldmemories 
आमच्या काळ

sandy

हात तुझा हाती होता.. काहीच फरक नाही पडला.. मृत्यु उभा माझ्या दारी होता.. बस..हात तुझा हाती होता.. प्रत्येक श्वास तुझ्या मिठीतला.. ... माझ्य #poem #nojotophoto

read more
 हात तुझा हाती होता..
काहीच फरक नाही पडला..
मृत्यु उभा माझ्या दारी होता..
बस..हात तुझा हाती होता..

प्रत्येक श्वास तुझ्या मिठीतला..
... माझ्य

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे विषय:- "स्वराज्यरक्षक छत्रपती शंभूराजे" #स्वराज्यरक्षक_संभाजी आज छ्त्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
खूप छळले शंभू राजांस औरंग्याने,
मरण यातना ही दिल्या फार,
म्हणे स्वराज्य दे,नाक घास,
आणि धर्म ही आमचा स्वीकार.
हार मानेल तो राजा कसला,
शंभू राजे होते ते औरंग्याचा डाव इथेच फसला.
शूर शिवबाचा शूर छावा तो कुठेही न डगमगला,
उलट हसवुन दाखवत शत्रूला,जिवंतपणीच मारीला.
स्वराज्यरक्षक छत्रपती शंभूराजे ते औरंग्यास चांगलेच नडले होते,असंख्य वेदना शरीरावर होऊनही स्वराज्यासाठी लढले होते. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
विषय:- "स्वराज्यरक्षक छत्रपती शंभूराजे"
#स्वराज्यरक्षक_संभाजी

 आज छ्त्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile