Nojoto: Largest Storytelling Platform

New दऱ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दऱ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दऱ.

Stories related to दऱ

    LatestPopularVideo

Maneet

दऱख्त-ए-मेहरबाँ #yourquote #yourquotebaba #YourQuotes #yourquotedidi #yourquotediary #yourquotehindi poetry shayari

read more
दऱख्त-ए-मेहरबाँ

उसके क़र्ज़-ए-मुरव्वत को इस क़दर लौटाया जाएगा,
दऱख्त-ए-मेहरबाँ को इसकी इल्म-ओ-आगही ना थी|
दी जिस बशर-दोस्त को पनाह शुआ'-ओ-शम्स से,
वो ये कर्ज़ तबर से लौटाएगा, दऱख्त-ए-मेहरबाँ को इसकी मा'रिफ़त ना थी| दऱख्त-ए-मेहरबाँ

#yourquote #yourquotebaba #yourquotes #yourquotedidi #yourquotediary #yourquotehindi #poetry #shayari

Nil Khatal

सह्याद्री.. दऱ्या-खोऱ्याचे गाव शिवाजी तुझे माझे या महाराष्ट्राचे नाव शिवाजी...! #nojotophoto

read more
 सह्याद्री.. दऱ्या-खोऱ्याचे गाव शिवाजी 
तुझे माझे या महाराष्ट्राचे नाव शिवाजी...!

JALAJ KUMAR RATHOUR

#ताले_वाली_आशिकी दिल से बने रिश्ते चन्द ऩाराजगी के दऱमिया़ टूट जाते है लोगो के साथ भी छूट जाते है पर साहब साथ निभाने वाली कस्मो और वादो से

read more
दिल से बने रिश्ते चन्द ऩाराजगी के दऱमिया़ टूट जाते है
लोगो के साथ भी छूट जाते है 
पर साहब साथ निभाने वाली 
कस्मो और वादो से लगे ये ताले नही टूट पाते है #ताले_वाली_आशिकी
दिल से बने रिश्ते चन्द ऩाराजगी के दऱमिया़ टूट जाते है
लोगो के साथ भी छूट जाते है 
पर साहब साथ निभाने वाली 
कस्मो और वादो से

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वॉलपेपर कोट... #वॉलपेपरकोट२० चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine Collabora

read more
खिडकीची सीट आणि दूरवरचा प्रवास,
डोंगर दऱ्या आणि अनेक गाव,काही क्षणांचा सहवास. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
वॉलपेपर कोट...
#वॉलपेपरकोट२०

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine
Collabora

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे निसर्ग हा.. #निसर्गहा चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
निसर्ग हा खरा सोबती आपला,
कायम राहिलो पाहिजेत ह्याच्या सोबतीला.
दऱ्या डोंगरातून,झाडाझुडपातून साद घालीतो हा,
सुंदर,स्वच्छ,निरोगी हवा असल्यास ह्याच्याकडे पहा.
वाढत चालले आहे सिमेंटचे जंगल,निसर्ग मात्र कमी होत आहे,
महामार्ग सुखकर प्रवासाच्या नावाखाली निसर्गाची कत्तल होत आहे.
वाचवायला हवे ह्या निसर्गाला,योग्य ह्याचे आपण जतन करायला हवे,
निसर्गाचे वैरी आहेत जे अशा जंगल तोड्यांना मात्र विरोध करायला हवे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
निसर्ग हा..

#निसर्गहा

चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे माझ्या मनातली कविता... #माझ्यामनातलीकविता चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collabor

read more
लिहिल्या अगोदर कित्येक कविता,
आजही कित्येक कविता लिहीत आहे.
प्रत्येक कविता लिहिल्यानंतर का वाटते,
जसे माझ्या मनातली कविता अजूनही बाकी आहे.
कित्येक विषय निवडले,अनेक विषयांवर लिहिले,
आई पासून सुरुवात करून बायको विषयावर ही लिहिले.
निसर्गावर लिहिले,दऱ्या डोंगरावर लिहिले,
मन जुळताच प्रेमावर लिहिले,दुराव्यात विरहावर ही लिहिले.
झाले जरी अनेक विषय तरी अनेक विषय अजून बाकी आहे,
इतके लिहूनही वाटे माझ्या मनातली कविता अजून बाकी आहे.
माझ्या मनातली कविता म्हणजे नक्की काय हेच कळत नाही,
लिहितोय खूप काही तरी वाटे अजून काहीच लिहिलेले नाही. शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
माझ्या मनातली कविता...
#माझ्यामनातलीकविता

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collabor

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कुठे दडला तो समाधान... #कुठेदडला हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कुठे दडलंय ते समाधान,काही केल्या कळेना.
जितके पाहिजे त्याहूनही जास्त मिळते,तरी काही केल्या मन भरेना.
गोष्ट खाण्याची असो,मौज मजेची वा असो जीवन जगण्याची,
आता कुठेच ऐकू येई ना बाब समाधानाची.
कांदा भाकरी असताना समाधान माने ना,म्हणून झुणका भाकरी दिली,
तरीही समाधान होईना गोष्ट मटण भाकरी वर आली.
खाण्यासोबत फिरण्याची ही गोष्ट थोडी न्यारी,
सायकल असताना समाधान नाही,म्हणून मोटर सायकल वर उडी,
त्यातही काही समाधान होईना म्हणून चार चाकी दारी.
सहल निघायची पूर्वी बगिच्यात समाधान होईना, डोंगर दऱ्या बघणे चालू झाले.
त्यातही समाधान मिळेना लॉंग ट्रिप ची संकल्पना आली.
असंच तर घडत राहतं,पाहिजे ते मिळतंय तरी कमी पडतंय.
म्हणूनच म्हणतोय कुठं दडलंय ते समाधान काही केल्या कळेना,
जितके पाहिजे त्याहूनही जास्त मिळतंय तरी मन भरेना. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कुठे दडला तो समाधान...

#कुठेदडला
हा विषय
Madhuri P. Warwatkar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

तसे पाहता मला गाव नाहीये..पण माझा जिवलग मित्र ज्या गावी राहतो तेच माझे गाव.. #myvillage #माझेगाव #निसर्गाच्यासान्निध्यात #yqtaai #मराठीलेखणी #nyahadi #न्याहादी_गाव

read more
माझे गाव... न्याहाडी..

हिरवा गर्द निसर्ग,
अल्हाददायक वारा मनाला सुखावणारा,
तर मनमोहून टाकणारा,
घरामागील ओढ्याचा आवाज खळखळणारा.
( Read in Caption ).. तसे पाहता मला गाव नाहीये..पण माझा जिवलग मित्र ज्या गावी राहतो तेच माझे गाव..
#myvillage #माझेगाव #निसर्गाच्यासान्निध्यात #yqtaai #मराठीलेखणी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile