Nojoto: Largest Storytelling Platform

New आरशातील प्रतिबिंब Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आरशातील प्रतिबिंब from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आरशातील प्रतिबिंब.

    LatestPopularVideo

Bibha Rani

प्रतिबिंब #पौराणिककथा

read more
जय श्री कृष्णा

©Bibha Rani प्रतिबिंब

SHANU KI सरगम

प्रतिबिंब #शायरी

read more
एक सहमी सी कली थी,और थी नादान।
बाँकपन चंचल अदाएं,थी बहुत शैतान।
वक्त ने गुमसुम किया,लब हो गए थे मौन।
पूछती प्रतिबिम्ब निज से, हूँ बता मैं कौन।

©SHANU KI सरगम प्रतिबिंब

Krishangopal Baghel

Laxmi Tyagi

# प्रतिबिंब #कविता

read more

Meenakshi Sharma

प्रतिबिंब #शायरी

read more
दिखता है पानी में भी प्रतिबिंब चांद और सूरज का,
 पर किसी के अंदर का सच् दिखे ऐसा कोई प्रतिबिंब ना जाने क्यूं अभी तक बना ही नहीं।
Meenakshi Sharma प्रतिबिंब

Anurag sunil Sonawane

¶नदी किनारी  एकांतात
बसलो होतो ,
पाहत होतो  नितळ पाण्यात
आपले प्रतिबिंब.
धुरकट,पुसकट
बिनसलेले,हलकेसे
खरे तर तुला 
बोलायचे होते पण,
ते टाळून 
समोरच्या पाण्यात एक 
खडा भिरकवलास
आणी गंमतच झाली.
कितीतरी वेगवेगळी दिसनारी
आपली प्रतिबिंबे
क्षणात चमत्कारिक 
एक होऊन गेली.
' अय __राहु देना पाणी असच हलते',
तेवढच दिसु आपन
एकत्र असल्यासारखे.¶

~ अनुराग® #प्रतिबिंब

Rohit J Waghmare

प्रतिबिंब #nojotophoto

read more
 प्रतिबिंब

राज श्री

प्रतिबिंब

read more
काय पाहतेस गं
त्या निळ्याशार पाण्यात 
तुझं मोहक प्रतिबिंब 
हरवलयं का गं त्यात
बघ त्या सागराची गहराई
आहे का तुझ्या सागराएवढी
नको शोधू स्वतःला त्यात
विरघळून घेईल तो तुला स्वतःत
उडणारे विहंग खट्याळ
तुला गं चोरून पाहतात
म्हणे तू ना सही
तुझ्या प्रतिबिंबाला
स्पर्शून जातात प्रतिबिंब

Manoj A.Kale

पहावे तुला नि दिसावे मला..
प्रतिबिंब माझे,
हसावे तू नि उमळावी कळी..
गालावर माझ्या,
रुसावे तू नि काढावी समजूत..
मी माझ्या परीने,
रडावे तू नि चुकावा ठोका..
काळजाचा माझ्या...

©Manoj A.Kale #प्रतिबिंब

Anuj Ray

# प्रतिबिंब #कविता

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile