Nojoto: Largest Storytelling Platform

New शब्दात शेवट त्र Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शब्दात शेवट त्र from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शब्दात शेवट त्र.

    PopularLatestVideo

सतीश देशपाडे

प्रेमवेली....त्र

read more
जसीजसी तुला माझी
आठवण येइल
तसीतसी प्रेमवेल पुन्हा
वाढव जाइल
सतीश + प्रेमवेली....त्र

Sanika Chalke

#शेवट.

read more
सुरवात काही पण असो
शेवट मात्र गोड हवा
आणि जो पर्यंत तो गोड होत नाही
तो पर्यंत तो शेवट नसावा......

 --सानिका चाळके. #शेवट.

Simran

mute video

गोरक्ष अशोक उंबरकर

शेवट #मराठीकविता

read more
mute video

गोरक्ष अशोक उंबरकर

शेवट #मराठीकविता

read more
mute video

गोरक्ष अशोक उंबरकर

शेवट #मराठीकविता

read more
mute video

शैलेश मैंद

शेवट

read more
हृदय तर केव्हाच तुटले होते, पण आज तू जाणीव करून दिली... तुझ्यासाठी लिहिण्याची संधी तू आज ओढून गेली
प्रेम तर संपल होत आज मैत्री पण संपवली,
 कित्तेक वर्षाची साथ एका क्षणात सोडून गेली
मी होतो याच आशेत, कधी तरी होशील माझी...
 तू प्राण आणि अशा दोन्ही तोडून गेली शेवट

Shraddha kamble

शेवट

read more
शेवट 

      येऊ नये कधी तो आयुष्यात 
     होईल अंधःकार जीवनात
विचारांच्या या चक्रव्यूहात
     ‌‌अडकुन पडलाय शेवट तो
विद्येचा‌ थांबेल प्रसार
    संपेल ज्ञानाची साधना
     आयुष्याच्या या वळणावर
         अडकुन पडलाय शेवट तो
माणवतेला झुगारून
अस्मीतेला ललकारून  
इतीहासाला पुकारून
यायचय तेव्हा येईल तो
परंतु वर्तमानासाठी 
अडकुन पडलाय शेवट तो.... शेवट

#pranLee

गोड शेवट #Quote

read more
तेव्हाची ती आणि आत्ताची ती
तेवढीच गोड 
दिसत होती,
बस फरक मात्र एवढाच होता,
ती प्रेमाची सुरुवात होती,
आणि
आज प्रेमाचा शेवट आहे..
.
एक गोड शेवट... गोड शेवट

Gaikwad Karanraj

"प्रेमाचा शेवट"

read more
"विस्कटलेल्या प्रेमाचा शेवट"

💔रात्र रात्र जागुनी..
या ह्रदयाला तडपवुनी..
काय मिळवलंस तु सांग..
या काळजाची आग भडकवुनी..

मन तुझं छोटं होतं..
त्यात प्रेम खोटं होतं..💔
शपथा तोडुन एकटं सोडलंस..
माझ्या वाटेवरी काय काटं होतं..

💔तुला कधी भेटणार नाही..
तुझ्या विणा आयुष्य कटणारही नाही..
पण माझ्या शेवटच्या क्षणात मला भेटुन जा..
कारण तु आल्याशिवाय माझी चिता कधीच
पेटणार नाही..

                  .💞.कवी ..करनराज गायकवाड.. "प्रेमाचा शेवट"
loader
Home
Explore
Events
Notification
Profile