Nojoto: Largest Storytelling Platform

New रात्र समानार्थी शब्द Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रात्र समानार्थी शब्द from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रात्र समानार्थी शब्द.

    PopularLatestVideo

Suraj Agade

 #रात्र

Omiii

 #रात्र

Avinash lad

रात्र...

read more
रात्र...
==========================

तुझे रूप शोधताना भटकून रात्र गेली
पाहून स्वप्न तुझे ग नकळत रात्र गेली

पहिली भेट होती नागमोडी वळणावर
आठवात तुझ्या ग सारी जागून रात्र गेली

आसुसले डोळे माझे बिलगून भावनेशी
पाहता रूप तुझे माझी रात्र पोरकी झाली

मोकळ्या केसात तुझ्या ग मोगरा सजलेला
सुगधं घेता घेता मज स्पर्शून रात्र गेली

काळोखात सखे येई चाहूल तुझ्या येण्याची
खिडकीत चांदणी ग चमकून रात्र गेली

==========================
ल गा गा गा l ल गा गा गा l ल गा गा गा

@अविनाश लाड,राजापूर-हसोळ रात्र...

उमा जोशी

अशीच रेंगाळूदे रात्र
नकोच होउदे सकाळ
सुखाऊदे गात्रं सारी
साथ तुझी अनंतकाळ
@गुज
©उमा जोशी #रात्र

vishnu thore

रात्र.....

read more
रात्र तारते,रात्र मारते
पण रात्र मारत नाही कधीच.
रात्र...........
 रोज नव्या स्वप्नांना जन्म देते.
स्वप्नांच्या मरणाचे सुतक रात्रीला कधीच पडत नाही.
- विष्णू थोरे रात्र.....

Suraj Agade

 #रात्र

somnath gawade

रात्र चांदण्या मोजण्यात गेली.
आठवणींची मीठी सोडवण्यात गेली.
गेली आजची रात्र ही...
पुढच्या रात्रीची वाट पाहण्यात गेली.
 #रात्र

its.vedee

रात्र #Thoughts

read more
mute video

Dileep Bhope

mute video

Dileep Bhope

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile