Nojoto: Largest Storytelling Platform

New तो म्हणतो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तो म्हणतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तो म्हणतो.

Stories related to तो म्हणतो

    LatestPopularVideo

Rashmi Hule

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा नवीन विषय घेऊन मी तयार आहे आजचा विषय आहे ती म्हणते मला... तो म्हणतो मला... #तीम्हणते #Collab # #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तो म्हणतो मला, काय झालंय तुला?? 
कसे समजावू त्याला,तुझाच रंग ढंग़ बदलला...  सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा नवीन विषय घेऊन मी तयार आहे
आजचा विषय आहे
ती म्हणते मला...
तो म्हणतो मला...
#तीम्हणते
#collab #

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा नवीन विषय घेऊन मी तयार आहे आजचा विषय आहे ती म्हणते मला... तो म्हणतो मला... #तीम्हणते #Collab # #YourQuoteAndMine #yqtaai

read more
दिवसभर नजरेसमोर असतोस,
तरी झोपल्यावर पुन्हा स्वप्नात का येतोस.
खूप आवडतोस तू मला,
हे चांगलंच कळतंय हे तुला.
तू समोर नसता हुरहूर लागते जीवाला.
प्रेम खूप असताना सुद्धा रागाने ती म्हणते मला,
खरंच तुझ्याशिवाय एक पल ही करमत नाही मला. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा नवीन विषय घेऊन मी तयार आहे
आजचा विषय आहे
ती म्हणते मला...
तो म्हणतो मला...
#तीम्हणते
#collab #

sandy

व्हाटसअँप ………व्हाटसअँप हाय हेलो पासून होते सुरुवात मग हळूहळू मिळतात दोन दोस्तीचे हात तो म्हणतो How Are You ती म्हणते I Am Fine तिने विचारल #story #nojotophoto

read more
 व्हाटसअँप  ………व्हाटसअँप
हाय हेलो पासून होते सुरुवात 
मग हळूहळू मिळतात दोन दोस्तीचे हात तो म्हणतो How Are You ती म्हणते I Am Fine तिने विचारल

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों💕 जेव्हापासुन तुम्ही लिहायला सुरु केलयं तर सारे म्हणतातचं अरे तु कविता करते किंवा करतो. हे प्रत्येक लिहाणार्या व्यक्तीसोबत #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #९ #सारेम्हणतात

read more
खास असं काही नाही पण..
जे मनात येतं ते कागदावर उतरवितो.
आवड लिहायची म्हणून लिहीत राहतो..
कधी दोन ओळी होतात तर कधी मोठा लेख होतो.
लिहून झालं की पुन्हा वाचतो..
छान वाटलं की सर्वत्र शेअर करतो.
वाचता कुणी जो तो म्हणतो...
अरे व्वा!!! तू तर छान कविता करतो.
माझं हे असंच असतं,विषय भेटला की लिहीत राहतो..
कविता,चारोळी,की लेख हे ठरवून लिहीत नसतो. सुप्रभात मित्रानों💕
जेव्हापासुन तुम्ही लिहायला सुरु केलयं
तर सारे म्हणतातचं अरे तु कविता करते किंवा करतो.
हे प्रत्येक लिहाणार्या व्यक्तीसोबत

sandy

#माझा_एकांत_आणि_मी आजकाल इथे आम्ही दोघंच असतो.. माझा एकांत आणि मी. आजकाल तसं दुस- या कुणाशी फारसं पटत नाही.. तासनतास दोघ बोलत असतो, निश्चल #story #nojotophoto

read more
 #माझा_एकांत_आणि_मी

आजकाल इथे आम्ही दोघंच असतो.. माझा एकांत आणि मी. आजकाल तसं दुस- या कुणाशी फारसं पटत नाही.. तासनतास दोघ बोलत असतो, निश्चल

sandy

❤️💛❤️ अपूर्ण 💛❤️💛 तो घट्ट डोळे मिटून कॉफी टेबल वर बसला होता. समोरची कॉफी केव्हाच थंड होऊन गेलेली. कोणाची तरी वाट पाहत होता.. #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️
   अपूर्ण
💛❤️💛

तो घट्ट डोळे मिटून कॉफी टेबल वर बसला होता. समोरची कॉफी केव्हाच थंड होऊन गेलेली.

कोणाची तरी वाट पाहत होता..

sandy

तिचं रंगभूमीच जगणं,... तोंडाला मेकअप फासून चेहऱ्यावर खोट खोटं हसू आणत ती नेहमीप्रमाणे लोकांना जीवन्त पण तिच्या दृष्टीने नाटकी असल #story #nojotophoto

read more
 तिचं रंगभूमीच जगणं,...

          तोंडाला मेकअप फासून चेहऱ्यावर खोट खोटं हसू आणत ती नेहमीप्रमाणे लोकांना जीवन्त पण तिच्या दृष्टीने नाटकी असल

sandy

साक्षगंध सुखवस्तू कुटुंबातील एक देखणी मुलगी पूजा, एक मोठा भाऊ , आईवडील, चौकोनी कुटुंब, एकमेकांच्या इच्छा आणि मने जपणारी साधीसुधी माणसे, ना #story #nojotophoto

read more
 साक्षगंध


सुखवस्तू कुटुंबातील एक देखणी मुलगी पूजा, एक मोठा भाऊ , आईवडील, चौकोनी कुटुंब, एकमेकांच्या इच्छा आणि मने जपणारी साधीसुधी माणसे, ना

rohit v. khade

#मराठी poem #पुन्हा तुला भेटाव म्हणतो..@rohitk payu

read more
*#"पुन्हा भेटाव म्हणतो.,"*

अलीकड पाहण होयच mobile मधे ..
कधी dp अणि gallery तल्या फोटो मधे..
तर कधी vdo cl वरती ऑनलाइन..
अणि भास होयचा तुझ्या आवाजाचा..
Chatting च्या बोलण्या मधे..
"तरी पुन्हा भेटाव म्हणतो.,"
होत समाधान.. नुसत पण त्यात
भेटण मनाशी होत कधी.. cl वर बोलण्यात..
तू म्हणशील bore  होशील एक दिवस..
 पण पुढच माहित नाही.., सध्या..भुलण होत..
त्या अंतराच्या म्हण्यात ..
अणि नेहमीच भेटण होत आठवणीच्या रंगे बेरंगी पानात..
पण जरी अस भेटण झाल
तरी..
.."पुन्हा भेटाव म्हणतो..."
पण ..lockdownन लांबलेल..
तुझ 'भेटण' real मधे झाल..
नजरेन तुला मनभर पाहिल..
ते माझ्या हृदयदर्पणी उमटल..
तुझ्या स्वरगंधाचा..भाव तरल..
उठुन..
जणू जाग आल्याचा भास काय झाला 
त्यात तुझ्या स्पर्शान हे स्वप्नि नसल्याचा बोध झाला..
या भेटींन ..पुढच्या real भेटण्या पर्यंतच vaccine झाल..
घडल जे..ते चल चित्र पळू लागल..
जणू ते RAM ला स्टोर झाल..
काही काळा साठी जे का असेना ..पण ते घडल..
पण तरी .,
"पुन्हा भेटाव म्हणतो.."
कारण.., 
ते नजरेच सामावण... 
तुज स्पर्शी देहीच्या अणू रेणुच चुळबूळण ..
जस हृदयान देह भाव विसरुन ..
तुझ्या Emotionन त्याच ओसंडून वाहण..
हे सार...का??? 
कधी थकल्या भागल्यावर ..तुज्या खांद्यांवर उसासा घेण्यासाठी..
तर देह भान हरपून जाण्यासाठी..
अंतर्बाहय 'तुझ्यात' फक्त तुझ्यात.. विरण्यासाठी..
खुप नहि काय नसण्या नंतरच्या ही त्या असण्यासाठी..
म्हणून मी तुला .,

*"पुन्हा पुन्हा भेटाव म्हणतो.."*
 #मराठी poem #पुन्हा तुला भेटाव म्हणतो..@rohitk  payu

rohit v. khade

#मराठी poem #पुन्हा तुला भेटाव म्हणतो..@rohitk payu

read more
*#"पुन्हा भेटाव म्हणतो.,"*

अलीकड पाहण होयच mobile मधे ..
कधी dp अणि gallery तल्या फोटो मधे..
तर कधी vdo cl वरती ऑनलाइन..
अणि भास होयचा तुझ्या आवाजाचा..
Chatting च्या बोलण्या मधे..
"तरी पुन्हा भेटाव म्हणतो.,"
होत समाधान.. नुसत पण त्यात
भेटण मनाशी होत कधी.. cl वर बोलण्यात..
तू म्हणशील bore  होशील एक दिवस..
 पण पुढच माहित नाही.., सध्या..भुलण होत..
त्या अंतराच्या म्हण्यात ..
अणि नेहमीच भेटण होत आठवणीच्या रंगे बेरंगी पानात..
पण जरी अस भेटण झाल
तरी..
.."पुन्हा भेटाव म्हणतो..."
पण ..lockdownन लांबलेल..
तुझ 'भेटण' real मधे झाल..
नजरेन तुला मनभर पाहिल..
ते माझ्या हृदयदर्पणी उमटल..
तुझ्या स्वरगंधाचा..भाव तरल..
उठुन..
जणू जाग आल्याचा भास काय झाला 
त्यात तुझ्या स्पर्शान हे स्वप्नि नसल्याचा बोध झाला..
या भेटींन ..पुढच्या real भेटण्या पर्यंतच vaccine झाल..
घडल जे..ते चल चित्र पळू लागल..
जणू ते RAM ला स्टोर झाल..
काही काळा साठी जे का असेना ..पण ते घडल..
पण तरी .,
"पुन्हा भेटाव म्हणतो.."
कारण.., 
ते नजरेच सामावण... 
तुज स्पर्शी देहीच्या अणू रेणुच चुळबूळण ..
जस हृदयान देह भाव विसरुन ..
तुझ्या Emotionन त्याच ओसंडून वाहण..
हे सार...का??? 
कधी थकल्या भागल्यावर ..तुज्या खांद्यांवर उसासा घेण्यासाठी..
तर देह भान हरपून जाण्यासाठी..
अंतर्बाहय 'तुझ्यात' फक्त तुझ्यात.. विरण्यासाठी..
खुप नहि काय नसण्या नंतरच्या ही त्या असण्यासाठी..
म्हणून मी तुला .,

*"पुन्हा पुन्हा भेटाव म्हणतो.."* #मराठी poem #पुन्हा तुला भेटाव म्हणतो..@rohitk  payu
loader
Home
Explore
Events
Notification
Profile