Nojoto: Largest Storytelling Platform

New शेवटपर्यंत साथ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शेवटपर्यंत साथ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शेवटपर्यंत साथ.

Stories related to शेवटपर्यंत साथ

    LatestPopularVideo

Kunal Salve

आज आहेस माझा सख्या तर 
क्षण क्षण जगून घे 
उद्या होशील कोणाचा जर,
आठवणीत सारे प्रेम ओवून घे ! 

करशील प्रेम अफाट 
तसे स्वतःवर करून घे 
उद्या येईल वेळ परकी जर 
एकटं जगायचं स्वतःलाच दाखवून दे !

प्रेम कर तू ,ते मिळावं म्हणूनच ना
असं प्रेमरंगात आज तू रंगव
घे मिठीत घट्ट असं श्वास एक होऊन 
शेवटचं मला सख्या प्रेम आज दाखव !
 #शेवटपर्यंत

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शेवटपर्यंत... #शेवटपर्यंत चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिही #YourQuoteAndMine

read more
तू लिहीत रहावे,
मी वाचत रहावे.
आयुष्याच्या शेवटपर्यंत
असेच चालत रहावे.. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शेवटपर्यंत...
#शेवटपर्यंत 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिही

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शेवटपर्यंत... #शेवटपर्यंत चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिही #YourQuoteAndMine #yqmarathiquotes

read more
माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत
हे मनोहर दृश्य असेच नजरेसमोर रहावे,
समोर मावळता सूर्य असावा 
नि हातात गरम चहाचे कप असावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शेवटपर्यंत...
#शेवटपर्यंत 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिही

Mrunalini Velankar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शेवटपर्यंत... #शेवटपर्यंत चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिही #YourQuoteAndMine

read more
शब्दांमध्ये सांगायचच राहून गेलं
तुझ्यामध्ये गुंतलेलं ते मन
अव्यक्तच राहून गेलं शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शेवटपर्यंत...
#शेवटपर्यंत 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिही

Abhishek Panchal

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शेवटपर्यंत... #शेवटपर्यंत चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिही #YourQuoteAndMine

read more
आशा आहे तुलाही जाणवेल प्रेम
तुझीही पावले फिरतील शेवटच्या क्षणी
आशा आहे तू येशील पुन्हा माझ्याजवळ
आशा आहे मी ही आशेत असेन

शेवटपर्यंत....
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शेवटपर्यंत...
#शेवटपर्यंत 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिही

Deepali Mestry

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शेवटपर्यंत... #शेवटपर्यंत चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिही #YourQuoteAndMine

read more
शेवटपर्यंत तुझी साथ असावी
हेच ईश्वराकडे मागणं आहे
तुझ्या शिवाय जगूच शकत नाही
हेच तुला सांगणं आहे

शब्दवेडी शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शेवटपर्यंत...
#शेवटपर्यंत 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिही

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शेवटपर्यंत... #शेवटपर्यंत चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिही #YourQuoteAndMine

read more
शेवटपर्यंत हसत-हसत
 एकत्र चालायचं आहे.
 ऊन असो की पाऊस
एकत्र ध्येय गाठायचं आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शेवटपर्यंत...
#शेवटपर्यंत 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिही

rAnjil

साथ,साथ साथ है।

read more
पहरा  बिठा दिया है क़ैद - ए - हयात ने, 
साया भी साथ - साथ है , जाऊँ जहाँकहीं......@dovie साथ,साथ साथ है।

Rajesh vyas kavi

#हम __ साथ साथ #साथ _ साथ #बधाई #Wedding

read more
नवजीवन की नवप्रभात।आजन्म चले यह साथ।
संसार की सभी जोड़ियां सोचे यही बात।।
बरसेगा फिर तो सारे ही जग में प्यार,
 न ही होगी फिर कोई घात।।

©Rajesh vyas #हम __ साथ साथ
#साथ _ साथ
#बधाई 


#Wedding

Vishnu K Keshri

साथ साथ #विचार

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile