Nojoto: Largest Storytelling Platform

New मला सांगा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मला सांगा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मला सांगा.

Related Stories

    PopularLatestVideo

NITIN PHAPALE

तेच मला सांगा शेवटी #मराठीप्रेम

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे एकदा वाटलं मला... #वाटलं #एकदा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिह #YourQuoteAndMine

read more

एकदा वाटलं मला,
सांगावं झोपेला.
सत्यात उतरतील,
असेच स्वप्न घेऊन यायला. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
एकदा वाटलं मला...
#वाटलं #एकदा 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिह

Sujata Darekar

लेखकानों💕 सुप्रभात. मला सांगा,सुख म्हणजे नक्की काय असतं? प्रशांत दामले यांच्या 'एका लग्नाची गोष्ट' या नाटकामधील गाण्याच्या या ओळी. या ओळींवर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सुखम्हणजे #एकालग्नाचीगोष्ट

read more
मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं?
दुःखाला परतवून लावणारा जादूचा दिवा की
शितलतेशिवाय काही स्पर्शू न देणारी विजार

कसं असतं हे सुख? मिळतं का कुठे बाजारी
हो, आवडेल मला घ्यायला घेऊन जाईन घरी
जपेन अगदीच मनाच्या कोप-या कोप-यातून

लळा लावेन त्यासही माझा, बिलगेन तो मला
करकचून बांधून घेऊ मी त्याला अन् तो मला
असता सुख चिकटलेले येईल का दुःख दारी?

अरेरे! हा वेडा काय म्हणतोय असं होणे नाही
का तरी? मी म्हणते अशक्य असे काही नाही
लावू ना शोध याचाही विज्ञानाची घेऊन कास!

म्हणतोय कसा, ए वेडे, विज्ञान युगात राहूनही
सुखाचा शोध अशक्य, एवढं साधं कळत नाही
काय उपयोग तुझ्या त्या कपाटभर पुस्तकांचा?

मी बुचकड्यात पडले, असले होणे शक्य नाही
पुस्तकांनीच तर शिकविलं अशक्य काही नाही
चाळेन आणखी पुस्तकं, शोधून काढेन व्याख्या

काय आश्चर्य! सापडलं की मला जे हवं होतं ते
फालतूच वेळ घालवला शोधण्यात मी इतरत्र ते
पुस्तकच सांगतो आहे, सुख नांदे तुझ्या अंतरी

शिरतेच आता अंतराच्या अगदीच खोल डोहात 
चाचपतेय पाप-पुण्याचा लेखा, सुखाच्या मोहात
कळलंय, सुकर्माची मधुरता हीच सुखाची नांदी लेखकानों💕
सुप्रभात.
मला सांगा,सुख म्हणजे नक्की काय असतं?
प्रशांत दामले यांच्या 'एका लग्नाची गोष्ट' या नाटकामधील गाण्याच्या या ओळी.
या ओळींवर

Sanket Chaudhary

माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों तुमच्या व्यस्थ आयुष्यातुन थोडा वेळ काढा आणि मला सांगा असे पुस्तक ज्याने तुमचं आयुष्यच बदलून गेलं.. किंवा #YourQuoteAndMine #Featured #yqtaai

read more
मिलिंद पन्हा....
भागवत गीता..... 
सर्व प्रश्नांची उत्तरे यामधे आहे कठीण कठीण असे  माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
तुमच्या व्यस्थ आयुष्यातुन थोडा वेळ काढा आणि मला सांगा असे पुस्तक ज्याने तुमचं आयुष्यच बदलून गेलं..
किंवा

pooja d

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो माझ्या मनात नेहमीच एक वेगळी कल्पना आहे ह्या निरपेक्ष प्रेमाबद्दल जी नेहमीचं मला कोड्यात टाकते. खरचं व #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #निरपेक्षप्रेम #निरपेक्षप्रेम१

read more
ना मोह शरीराचा।
ना मोह वासनेचा।।
निरपेक्ष प्रेम आपलं।
सदैव मनात जपलं।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो

माझ्या मनात नेहमीच एक वेगळी कल्पना
आहे ह्या निरपेक्ष प्रेमाबद्दल जी नेहमीचं मला कोड्यात टाकते.
खरचं व

Atul waghade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो माझ्या मनात नेहमीच एक वेगळी कल्पना आहे ह्या निरपेक्ष प्रेमाबद्दल जी नेहमीचं मला कोड्यात टाकते. खरचं व #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #निरपेक्षप्रेम #निरपेक्षप्रेम१

read more
शुद्ध अंतःकरण भेसळ ना स्वार्थाची
वाहून घेतलेले स्वतःला ना गरज कुणाची
मिसळून दुःखात परीवर्तन सुखाची
ठेचाळणार्या वळणावर पायघड्या फुलांची
सावली ती प्रेमाची 
बंद डोळ्यांना आधार चालण्याची... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो

माझ्या मनात नेहमीच एक वेगळी कल्पना
आहे ह्या निरपेक्ष प्रेमाबद्दल जी नेहमीचं मला कोड्यात टाकते.
खरचं व

Rashmi Hule

सुप्रभात लेखकानों कालचा विषयाप्रमाणे आजही आपण आपल्या कवी लोकांचा आवडता विषयावर लिहीणार आहोत. आयुष्य... प्रत्येकाच्या आयुष्याच्या वेग-वेगळ्या #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आयुष्यहे #आयुष्य1

read more
आयुष्याच्या हिंदोळ्यावर
 सुखदुःखाचे झोके घेती
नात्यांच्या नावेत बसुनी
पैलतीरही सहज गाठती
आईबाबा, भाऊ बहिणी
जोडीला ती सहचारिणी 
बहरत जाते पानोपानी 
आयुष्याची बाग फुलोनी
जाती दिवस, वर्षे संपुनी
अन् एक दिवस जाई दिवा विझूनी.. 



 सुप्रभात लेखकानों
कालचा विषयाप्रमाणे आजही आपण आपल्या कवी लोकांचा आवडता विषयावर लिहीणार आहोत.
आयुष्य...
प्रत्येकाच्या आयुष्याच्या वेग-वेगळ्या

Sujata Darekar

सुप्रभात लेखकानों कालचा विषयाप्रमाणे आजही आपण आपल्या कवी लोकांचा आवडता विषयावर लिहीणार आहोत. आयुष्य... प्रत्येकाच्या आयुष्याच्या वेग-वेगळ्या #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आयुष्यहे #आयुष्य1

read more
दोन क्षणाचे आयुष्य हे; मस्त श्वास भरून जगावे!
जीवन मृत्युच्या हिंदोळ्यावर; झोके घेत हेलकावे! सुप्रभात लेखकानों
कालचा विषयाप्रमाणे आजही आपण आपल्या कवी लोकांचा आवडता विषयावर लिहीणार आहोत.
आयुष्य...
प्रत्येकाच्या आयुष्याच्या वेग-वेगळ्या

Anekanth B

प्रिय लेखक आणि लेखिकांना माझा सस्नेह नमस्कार.🙏 सुप्रभात. आजच्या दिवसांची सुरुवात भाषा या विषयावरुन होईल. भाषा नसती तर आपण आपलं मत,भावना,विच #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #मराठी #yqtaai #मराठीकविता #मराठीभाषा

read more
मराठी भाषा सुंदर आहे कारण हे फक्त महाराष्ट्राची भाषा नसून, एक महान राष्ट्राची भाषा आहे।  प्रिय लेखक आणि लेखिकांना 
माझा सस्नेह नमस्कार.🙏
सुप्रभात.
आजच्या दिवसांची सुरुवात भाषा या विषयावरुन होईल.
भाषा नसती तर आपण आपलं मत,भावना,विच

Sujata Darekar

प्रिय लेखक आणि लेखिकांना माझा सस्नेह नमस्कार.🙏 सुप्रभात. आजच्या दिवसांची सुरुवात भाषा या विषयावरुन होईल. भाषा नसती तर आपण आपलं मत,भावना,विच #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #मराठी #yqtaai #मराठीकविता #मराठीभाषा

read more
मध माधुर्याची खाण मराठी
संस्कृतीचा गोड वाण मराठी
नसा नसातील प्राण मराठी
महाराष्ट्राचा अभिमान मराठी

ओठावरील मधुर गीत मराठी
कणा कणात संगीत मराठी
हृदयी वाहते ती प्रीत मराठी
प्रत्येक माणसाचा मीत मराठी

भाषेचं अलौकीक साज मराठी
वीरगाथेचं अप्रतिम बाज मराठी
नभात गडगडता गाज मराठी
रक्तात सळसळता माज मराठी

संत परंपरेचं लावण्य मराठी
मायबोलीचं कारुण्य मराठी
हळव्या मनाचं दातृत्व मराठी
मराठमोळ्याचं अस्तित्व मराठी प्रिय लेखक आणि लेखिकांना 
माझा सस्नेह नमस्कार.🙏
सुप्रभात.
आजच्या दिवसांची सुरुवात भाषा या विषयावरुन होईल.
भाषा नसती तर आपण आपलं मत,भावना,विच
loader
Home
Explore
Events
Notification
Profile