Find the Latest Status about शब्दरूप आले मुक्या भावनांना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शब्दरूप आले मुक्या भावनांना.
anjali
Alone गुंतलेल्या भावनांना मार्ग काहीसे सापडावे.... दाटलेल्या आसवांना गावं ओळखीचे सापडावे.. डोळ्यात साचलेल्या स्वप्नांना हकिकतचे रुप मिळावे, गुंतलेल्या भावनांना मार्ग काहीसे सापडावे... हरले जिथे आयुष्यात नव्या ध्यासाचे सुर जुळावे गुंतलेल्या भावनांना मार्ग काहीसे सापडावे.... ©anjali गुंतलेल्या भावनांना...✍️ #alone
गुंतलेल्या भावनांना...✍️ #alone
read moreगामाँ आले
इश्क़ और चर्चा तू कहे तो तेरे मेरे #इश्क़ की #चर्चा सरे आम कर दू। तू इजाज़त तो दे सिर्फ तुजे ही नही तेरे दुखो को भी अपने नाम कर दू। #गामाँ_आले #गामा आले
#गामा आले #इश्क़ #चर्चा #गामाँ_आले
read moreराव सत्यप्रकाश प्रधान
स्कूल का पहला दिन आज भी याद आवे है वो दिन जब रोते रोते जाया करते और माँ बापु चुप कराया क़रते #गामा आले# #गामा#आले
nisha Kharatshinde
शब्दच आले भेटायला शब्दच आले आज भेटायला मला म्हणाले लिहित नाहीस आता कुठ बिनसलंय ? उचल लेखणी जुळव यमक नको दुरावा असा शब्दच आम्ही अबोल तुझ्याविना तू साद दे मग होईल रचना हळवे,प्रेमळ मैत्र,विरह जुळव शब्द एकदाच ऐकना ✍️काव्यनिश. ©nisha Kharatshinde शब्दच आले भेटायला
शब्दच आले भेटायला #मराठीकविता
read moreगामाँ आले
किताबें जज्बात भी समझती किताबे लेकिन जज्बातो से खेलती नही है किताबे। #मैडम भारत का सविधान ही ऐसा है कि हम लड़के कुछ कर नही सकते अगर तू होती #PubG में तो पलक झपकते ही तुझे जमीन पर लिटा देते। #गामाँ आले #किताबे #गामाँ आले