Find the Latest Status about इतिहासात आजचा दिवस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, इतिहासात आजचा दिवस.
Rajendrakumar Jagannath Bhosale
आजचा अभंग नोहे उपमा अमृताचा सागर,केला परीसपर्वताचा आगर ईश्वरी ज्ञानाचा करता जागर, ज्ञानेश्वरी ll धृ ll कर्म , भक्ती , सांख्य, ध्यान, , योग, शांत अद्भुत,गूढ, सत्य , संजोग अलौकिक विश्र्वदर्शनाचा भोग, गीतातत्वे ll १ll चिरंतन ईश्वर सत्याचा आरा, मायेचा सत्राविचा मस्तकी झरा हरी ओम तत्सत सोहम फेरा, राजे म्हणे ll २ll कवी व गायक श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले मो . क्र.9325584845 ©Rajendrakumar Jagannath Bhosale आजचा अभंग
prakash punekar
आज का सुविचार कोणतेही कार्य हे अडथळा शिवाय पारपडत नाही.शेवटपर्यत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते ©prakash punekar आजचा सुविचार
Sandeep Paste
आज का सुविचार कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील पण गगन भरारीच वेड फक्त रक्तातच असावं लागतं. आजचा सुविचार
yogesh atmaram ambawale
बदलणारे दिवस खूप काही शिकवून जातात, आपले-परके कोण ह्याची जाणीव करून देतात. सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे बदलणारे दिवस... #बदलणारेदिवस #दिवस #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #Y
Supriya Yewale
आजचा सुविचार आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी योग्य पुस्तक योग्य जोडीदार योग्य रस्ता तर आपल्याला योग्य दिशा मिळते आपले आयुष्य सुंदर बनते सुप्रिया येवले 💯🤞😊📑✍️ ©Supriya Yewale #SuperBloodMoon आजचा सुविचार
Sunita Bishnolia
राजस्थान_दिवस की हार्दिक शुभकामनाएं वीरां री भूमि मरु, है धोरां मैं प्यार। म्हारा राजस्थान मैं,रोज मनै त्योहार ।। चुनरी पीळा पोमचा,ओढ़ करां सिणगार। मारवाड़ री म्हे सुणो, हाँ मतवाली नार।। #राजस्थान दिवस #राजस्थान #दिवस
#Seema.k*_-sailent_*write@
सांसो को तुम काबू में रखना पाओगे, आओ चलो क्या तुम फिर से पेड़ लगाओगे कुछ अपने लिए_ कुछ अपनों के लिए- क्या मिलकर नया प्लेटफार्म बनाओगे! ©seema kapoor पृथ्वी दिवस प्रथ्वी दिवस #EarthDay2021