Nojoto: Largest Storytelling Platform

New ढगांचे प्रकार किती आहेत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ढगांचे प्रकार किती आहेत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ढगांचे प्रकार किती आहेत.

Stories related to ढगांचे प्रकार किती आहेत

    LatestPopularVideo

Jyoti Pundage

संकट आल्यावरच कळत किती लोकं आपली आहेत आणि किती आपले असण्याची नाटक करतात. #antichildlabourday

read more
ज्याप्रमाणे रस्त्यांची मजबुती समजायला पाऊसाची गरज असते. त्याप्रमाणे माणसाची माणुसकी दिसायला एका संकटाची गरज असते.
                     
                           @ज्योती संकट आल्यावरच कळत किती लोकं आपली आहेत आणि किती आपले असण्याची नाटक करतात.

#antichildlabourday

अल्पेश सोलकर

स्मितहास्यात तुझ्या किती होकार लपले आहेत... नीट पारखून ठेव त्यांना काही फितूर होऊ लागले आहेत. © अल्पेश सोलकर

read more
स्मितहास्यात तुझ्या
किती होकार लपले आहेत...
नीट पारखून ठेव त्यांना
काही फितूर होऊ लागले आहेत... स्मितहास्यात तुझ्या
किती होकार लपले आहेत...
नीट पारखून ठेव त्यांना
काही फितूर होऊ लागले आहेत.
© अल्पेश सोलकर

dinesh Rajiram gajbhiye

बहाणे किती

read more
शोधले त्यांनी आजवर बहाणे किती
समजतात ते स्वतःला शहाणे किती

जुन्यांना हिणवले जाते रोज का येथे
जुने ते सुवर्णक्षण होते सुहाने किती

कशाला दोष देता  आरशास आता
नाहक कोठेही तुमचे सजणे किती

व्यवहार हा तुमचा न रुचला मजला
कितीदा द्यावे कोणास ऊसणे किती बहाणे किती

Dileep Bhope

Vanita Dhulgunde Markad

तू किती समर् #Life_experience

read more

Chetan Gore

किती कठीण असतं..?? #poem

read more

अल्पेश सोलकर

कधी माझ्या विचारांवर ताबा मिळवता आला तर बघ.. मग कळेल.. किती माझ्यात ..तुझे विचार आहेत © अल्पेश सोलकर #yqtaai #alpeshsolkar

read more
कधी माझ्या विचारांवर
ताबा मिळवता आला तर बघ..
मग कळेल..
किती माझ्यात ..तुझे विचार आहेत कधी माझ्या विचारांवर
ताबा मिळवता आला तर बघ..
मग कळेल..
किती माझ्यात ..तुझे विचार आहेत
© अल्पेश सोलकर
#yqtaai #alpeshsolkar

Vaibhavi

#आणि किती! #अदा

read more
कितीदा वसंताची साक्ष देऊ तुला मी? 
 कितीदा पानगळीचे देऊ पुरावे..? 
 कितीदा सत्यात आणू तुला मी? 
 उरी रोमता प्रीतीचे सुगावे.. 

 किती रात्री अस्वस्थ, आसावलेल्या.. 
 किती ते शहारे, अश्रू गोठावले!
 किती काळ सरला, तूच थांबवलेला.. 
 किती सूर्य, ते धुंद, पेंगुळले!

 कितीदा मंदिरी नेऊ तुला मी? 
 कितीदा विशालाचे ग लावू दिवे..? 
 किती चांद, ते मुग्ध, शांतावणारे.. 
 आणि किती ग हवी तुला आर्जवे..? #आणि किती! #अदा

pratiksha's poem

किती वेळा.. Photo #nojotophoto

read more
 किती वेळा.. #NojotoPhoto

kalyani Pawar.

खरं किती खोटं

read more
खोटं बोलावं की खरं
खोटं बोलणं हे मला पटतं नाही
अन् दरवेळी खरं बोलावं
तर या जगात आपण टिकणार नाही
हे ही तितकंच खरंय खरं किती खोटं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile