Find the Latest Status about करण्यात यावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, करण्यात यावे.
Supriya Yewale
जेव्हा आपण समोरच्यावर बोट दाखवतो तेव्हा आपल्याकडे चार बोटे असतात आपल्या किती चुका आहेत आपण त्या मान्य करत नाहीत पण आपण समजतो समोरच्या व्यक्तीची आपल्यासमोर लायकी काय आहे या ब्रह्मात कधीच राहू नका माणसाचा ऋतू कधी पण बदलतो आणि आपल्यापुढे सव्वाशेर असतो त्यामुळे माणसाने हवेतून जमिनीवर यावे सुप्रिया येवले📑✍️ ©Supriya Yewale #TiTLi हवेतून माणसाने जमिनीवर यावे
#TiTLi हवेतून माणसाने जमिनीवर यावे #मराठीविचार
read moreek_ahe_kavi
ढग दाटून यावे या धरतीने बाहूत घ्यावे
ढग दाटून यावे या धरतीने बाहूत घ्यावे #nojotophoto
read moreSainath Bhojane
जी मजा एकाच मुलीला १०० वेळा प्रपोज करण्यात आहे ती १०० वेगळया मुलींना करण्यातनाही. जी मजा एकाच मुलीला १०० वेळा प्रपोज करण्यात आहे ती १०० वेगळया मुलींना करण्यातनाही.
जी मजा एकाच मुलीला १०० वेळा प्रपोज करण्यात आहे ती १०० वेगळया मुलींना करण्यातनाही. #कविता
read more