Nojoto: Largest Storytelling Platform

New कॉलेजमध्ये असताना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कॉलेजमध्ये असताना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कॉलेजमध्ये असताना.

Stories related to कॉलेजमध्ये असताना

    LatestPopularVideo

Jk Style Jadhav

कॉलेजमध्ये असताना ऑफ लेक्चरला. कधी कधी असं वाटत की नको हे कॉलेज लाईफ. आपली ती हायसकूलमध्ये बरा होतो. खुप आठवण येतेय शाळेची. #nojotophoto

read more
 कॉलेजमध्ये असताना ऑफ लेक्चरला.
कधी कधी असं वाटत की नको हे कॉलेज लाईफ. आपली ती हायसकूलमध्ये बरा होतो.
खुप आठवण येतेय शाळेची.

Jk

प्रिय मित्रास, निखळ मैत्री आपली अशी जणूकाही कप आणि बशी दूर गेलास माझ्यापासून तरी भेटत जा अधून मधून कॉलेजमध्ये असताना तुझा डॅशिंग पणा #poem #celebration

read more
प्रिय मित्रास,
 निखळ मैत्री आपली अशी
 जणूकाही कप आणि बशी
 दूर गेलास माझ्यापासून 
 तरी भेटत जा अधून मधून
 कॉलेजमध्ये असताना 
 तुझा डॅशिंग पणा 
 मोडलास माझ्यासाठी 
 कित्येकांचा कणा
 आतातरी थांबव हा खेळ जीवघेणा 
 सोडून दे तुझ्यातील रागीटपणा

©Jk प्रिय मित्रास,
 निखळ मैत्री आपली अशी
 जणूकाही कप आणि बशी
 दूर गेलास माझ्यापासून 
 तरी भेटत जा अधून मधून
 कॉलेजमध्ये असताना 
 तुझा डॅशिंग पणा

SK

तिचा आणि त्याचा मैत्री-प्रेम-मैत्रीचा प्रवास तिची आणि त्याचं नात खुपचं वेगळ होत. त्यांची ओळख सुद्धा खुप सुंदर रित्या झाली हो

read more
खरं प्रेम तेचं जे दूर जाऊन पण मैत्रीचं नात चांगल्या प्रकारे निभावतं.. तिचा आणि त्याचा मैत्री-प्रेम-मैत्रीचा प्रवास


              तिची आणि त्याचं नात खुपचं वेगळ होत. त्यांची ओळख सुद्धा खुप सुंदर रित्या झाली हो

SK

#DearZindagi मैत्री तिची आणि त्याची तिची आणि त्याचं नात खुपचं वेगळ होत. त्यांची ओळख सुद्धा खुप सुंदर रित्या झाली होती. ति

read more
#DearZindagi मैत्री मधील गारवा #DearZindagi 

मैत्री तिची आणि त्याची


              तिची आणि त्याचं नात खुपचं वेगळ होत. त्यांची ओळख सुद्धा खुप सुंदर रित्या झाली होती. ति

गोरक्ष अशोक उंबरकर

तुझ्यासोबत असताना... #मराठीकविता

read more

Priya Tambde

तू जवळ असताना.....

read more
जीव कासावीस होतो माझा
तू जवळ नसताना ,
अन लाजून जातो जीव
तू जवळ असताना ...…!

नजर चोरून घेते मी
तू जवळ असताना ,
अन मन का रे सैरभैर होते
तू जवळ नसताना.....!

खूप बडबड करते रे तुझ्या फोटोबरोबर
तू जवळ नसताना ,
अन होठ अबोल होऊन जातात
तू जवळ असताना ......! तू जवळ असताना.....

Raj Tidke Patil

तुझ्या सोबत असताना ..

read more
न जाने कित्येक वर्ष राहीलो मित्र म्हणून एकत्र 
तरी कळालीच नाही तुला माझी वेदना ,
खरंच मी तुझाच होतो 
तुझ्या सोबत असताना ..
.
शब्द तुझा कधी नाही तोडला ,
तरी नव्हती जाणली तु माझी भावना ,
खरंच मी तुझाच होतो 
तुझ्या सोबत असताना ..
.
रात्र गेली दिवस गेला गेले 
कित्येक आठवडे नी महिना ,
आजही ह्रदयामध्ये दिसते तुझीच प्रतिमा ..
खरंच मी तुझाच होतो 
तुझ्या सोबत असताना ..
                                            - Raj Tidke .. तुझ्या सोबत असताना ..

गोरक्ष अशोक उंबरकर

तू सोबत असताना #मराठीकविता

read more

Prashant Kshirsagar

देश संकटात असताना

read more

Rohit Saw

तू असताना सोबत #Yaari

read more
तू असताना सोबत. 
वेळ पण किती त्रास देते ग, 
कितीही सोबत असलो तरी 
लगेच  संपायला होत जात ग. तू असताना सोबत

#Yaari
loader
Home
Explore
Events
Notification
Profile