Nojoto: Largest Storytelling Platform

New आपल्या जवळ जे आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आपल्या जवळ जे आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आपल्या जवळ जे आहे.

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

जवळ गेलोच आहे तिच्या कारणासाठी...

read more
मी गेलो तिच्या जवळ
  या कारणासाठी....
वाट ओळखीची पण
 अनोळखी दाखवण्यासाठी...
मनातलं आज एकटीला
  बिनधास्त सांगण्यासाठी...
पाठीमागून लपवून नेलेल फूल
  गुलाबाचे तिला देण्यासाठी...!
      जवळ गेलोच आहे तिच्या कारणासाठी...

Dhananjay(dhanuj) Sankpal

काहीतरी आहे, जे तुझ्यापाशी हरवले माझे.. #कवी #धनूज

read more
#कवी'धनूज_
नाही कळत का होते असे,
तू नाहीशी होता होते वेडेपिसे..
सवय तुझी कि, हे प्रेम माझे,
काहीतरी आहे, जे तुझ्यापाशी हरवले माझे..

_लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे. काहीतरी आहे, जे तुझ्यापाशी हरवले माझे..

pranjali palajawad

आपण प्रत्येक वेळेस आपल्या भावना जगासमोर मांडू शकत नाही ना , कविता हे एक असे साधन आहे जे आपल्या मनातील भावनांना सहज स्पष्ट करता येते #poem #nojotovideo

read more
mute video

Gaurav Patole

जीवन असेच आहे जे आहे ते खरे आहे. अशाच नवनवीन post साठी follow करा #Shayari

read more
पाने वाला कोण हे और खोने वाला कोण हे 
इस जहाँमें यारो किसीका होने वाला कोण हे 
क्यूँ किसी मय्यत का मातम कर रहे दोस्तों 
मरनेवाला क्या जाने की रोने वाला कोण हे। जीवन असेच आहे जे आहे ते खरे आहे.
    अशाच नवनवीन post साठी follow करा

Mrunali Mandlik

जे आपण पेरतो ना तेच उगवणार आहे. #krishna_flute

read more
mute video

Krishna

मला तुझं हसणं हवं आहे, मला तुझं रुसणं हवं आहे, तु जवळ नसतांनाही, मला तुझं असणं हवं आहे…… #Shayari

read more
mute video

nj_lifestyle_24

ज्याच्या जवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. #nj_lifestyle24 #nojotophoto

read more
 ज्याच्या जवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.
#nj_lifestyle24

Spidey2411

मला आपल्या माणसांसोबत जगायचं आहे 🙂 #viral #जीवनअनुभव

read more
mute video

PRINCE PAWAR

जीवन म्हणजे एक रंगमंच आहे.. अभिमान आहे दिग्दर्शक असल्याचा, आपल्या आगामी चित्रपटासाठी ऑडिशन लवकरच #nojotovideo

read more
mute video

somnath gawade

#जवळ

read more
तू दूर असता जवळ
असल्याचा भास का?
तू जवळ असल्याचा
मनाला हा हव्यास का? #जवळ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile