Find the Latest Status about सर्वांना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सर्वांना.
shraddha kumbhar
✨🎉 दिवाळी आली दिवाळी आली सर्वांना आनंदी करण्यासाठी दिवाळी आली मागील सर्व दुःख विसरून एक नवी उमेद घेऊन उंच भरारी घेण्यासाठी दिवाळी आली सर्वांचे आयुष्य प्रकाशमय करण्यासाठी दिवाळी आली आपणासोबत समाजातील गरजू मुलांसोबत दिवाळी साजरी करा तरच ती देव दिवाळी होईल. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🤝🎉🎊 सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Tushar Gaje
विजया दशमीच्या समस्त हिंदु धर्म बांधवांना मनपुर्वक शुभेच्छा .. ©Tushar Gaje विजादशमीच्या निमित्त.. सर्वांना शुभेच्छा.
nisha Kharatshinde
जगावेतर सर्वांना लागते सुंदर या आयुष्याला सुखदुखातून फुलवावे लागते जबाबदारीच्या ओझ्याखाली स्वत:लाही शोधावे लागते विस्कटलेल्या आयुष्याची घडी एका बाजूनेच दुमडावी लागते समाधानाची ईस्त्री त्या सुरकुतलेल्यावर फिरवावी लागते प्रगतीच्या मार्गतील काट्यांवर कधी अणवाणीही चालावे लागते संपत नसलेली पायवाट... उगाचच हसून चालावी लागते आयुष्याचा अर्थ ज्याला कळला त्याला क्षणालाही थांबवावे लागते कुणा वेळाने कळेल न कळेल जगावे तर सगळ्यांना लागते ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde जगावे तर सर्वांना लागते
vaishali
आला आला श्रावण मास कधी ऊन , कधी पावसाच्या सरी नागपंचमीपासून होते आपल्या सणांची सुरुवात खरी नागपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा #चारोळी #चारोळीप्रेमी #
All In One Status
Mr Abhishek Malewar ©Abhishek Malewar हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा