Nojoto: Largest Storytelling Platform

New कधी कधी वाटते मोठे होऊ नये कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कधी कधी वाटते मोठे होऊ नये कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कधी कधी वाटते मोठे होऊ नये कविता.

    PopularLatestVideo

Sachin Jiotode

आभाळागत मोठे होऊ Dev #शायरी #मराठीविचार

read more
mute video

omprakash panchal

#कधी वाटते

read more
कधी कधी वाटते स्वतःवरच रागवावे.. 
तर कधी वाटते स्वतःवरच रुसावे.. 
कधी वाटते ललकारावे साऱ्या जगास .. 
तर कधी वाटते आपण हून लढावे स्व:तास..
कधी वाटते वाट पाहत राहावे ..      
      
तर कधी वाटते आता आपण हून निघावे..


- ओमप्रकाश पांचाळ #कधी वाटते

Santosh Jangam

#tumharesaath कविता "कधी -कधी" #मराठीकविता

read more
mute video

Ramesh Jadhav

आई वडिलांना कधी वाईट बोलू नये #मराठीसंस्कृति

read more
mute video

Rutik

कळीला त्रास होऊ नये म्हणून.. एक फुलपाखरु बागेबाहेरच फिरतंय...! #कला

read more
कळीला त्रास होऊ नये म्हणून..
एक फुलपाखरु बागेबाहेरच फिरतंय...! कळीला त्रास होऊ नये म्हणून..
एक फुलपाखरु बागेबाहेरच फिरतंय...!

कवि विजय सर जी

कविता: नये सत्र

read more
mute video

नीता चौधरी

#नये रिश्ते कविता

read more
खिलते फूल की तरह, होते है नये रिश्ते। हवा से चंचल होते हैं, नये रिश्ते। अपनेपन का एहसास, जताते  है नये रिश्ते। चीनी की तरह, घूल जाते  है नये रिश्ते। पर जाने क्यो? वक्त के साथ, नयापन मिटा देते है नये रिश्ते। अपनेपन से जाने कब? पराये हो जाते है नये रिश्ते।। #नये रिश्ते कविता

राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)

#Moon कविता समूहात सहभागी होऊ शकता

read more
**आस**

रूप तुझे ठायी ठायी
मनी तुज सवे पाही
राखून ध्यान तुझे
कडा नयनांच्या वाही
तूच दिव्यपुंज्य तो सदा 
धवल ज्योत साकार करी
शोभती विद्वतेचि शस्त्र
ज्ञानाचा दिधलास कान मंत्र
जातहीन होतो आम्ही
दंग होऊनिया गातो तुझेच अभंग
तूच अमुचा विठ्ठल आणिक श्रीरंग
आस तुझिया परतीची
किरण दिसते आशेची
पांघरून घातली वात्सल्याची
उष्काल झाली काळोखाची

सरोज फुलझेले
नागपूर
©️सदस्या मराठीचे शिलेदार समूह #Moon कविता समूहात सहभागी होऊ शकता

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे येता अवघड प्रसंग... #येताअवघडप्रसंग चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
कधी दुःखद अनुभव तर कधी मनाला सुखावणारे प्रसंग,
ह्यालाच जीवन जगणे म्हणतात ज्याचे हे नानाविध रंग.
हार मानू नये कधी,कधी मनाने खचून जाऊ नये,
येता कुठलाही अवघड प्रसंग कधी घाबरून जाऊ नये.
लढत राहावे प्रत्येक अवघड प्रसंगाला,कधी रडत बसू नये,
जीवन एक संघर्ष आहे प्रत्येक वळणावर,कधी हे विसरू नये. शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
येता अवघड प्रसंग...
#येताअवघडप्रसंग

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Dr Sushil

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile