Nojoto: Largest Storytelling Platform

New हरवले आहेत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हरवले आहेत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हरवले आहेत.

Stories related to हरवले आहेत

    LatestPopularVideo

Ashwini Mengane

हरवले बालपण

read more

somnath gawade

खूप शोधून सुद्धा
काहीच सापडत नाही;
हरवले जेथे तेथे
आता कोणीच राहत नाही. #हरवले

Pooja Bokade

हरवले होते ते स्वपन माझे #मराठीकविता

read more
हरवले होते ते स्वप्न माझे

जे तुझ्या रुपाने परत मिळाले,

रुसले होते ते प्रेम माझे

जे तुझ्या साथिने परत आले,

प्रेम करावं कि नाही अस सदाहि वाटत होते

पण तुझ्या सुंदर प्रेमाने मला शेवटि करावेच लागले,

तुच आहेस त्या स्वप्नाना जागवणारि,

तुच आहेस त्या रुसलेल्या प्रेमाला हसवणारि,

रडत तर मि फक्त एका आठवणीनेच होतो

पण तुझ्या रुपाने ते परतुन आले–ते परतुन आले॥

©Pooja Bokade हरवले होते ते स्वपन माझे

Dhananjay(dhanuj) Sankpal

काहीतरी आहे, जे तुझ्यापाशी हरवले माझे.. #कवी #धनूज

read more
#कवी'धनूज_
नाही कळत का होते असे,
तू नाहीशी होता होते वेडेपिसे..
सवय तुझी कि, हे प्रेम माझे,
काहीतरी आहे, जे तुझ्यापाशी हरवले माझे..

_लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे. काहीतरी आहे, जे तुझ्यापाशी हरवले माझे..

Ashwini wankhade

हरवले शब्द माझे
चेहरा तुझा दिसल्यावर
बोलता बोलता मी गप्प झाली
तु जवळ आल्यावर

©Ashwini wankhade #Shahrukh&Kajol  हरवले शब्द
#प्रेम #तू #Love #नोजोटो

DNYANESWAR DHAKRE

मन हरवले . . . " मी नाही " डाव हरलो . . .

read more
मन हरवले . . . 

 " मी नाही "




 डाव हरलो . . . 

 " मी नाही " मन हरवले . . . 

 " मी नाही "




 डाव हरलो . . .

Sara Chavar

ही आहेत गोव्यातील कातळशिल्प #मराठीपौराणिक

read more

Rani battewad

सर्व काही पैसे आहेत हो #मराठीविचार

read more

Prashant Kshirsagar

जे उद्या होणार आहेत महान...

read more

Sandhya Sonawane

कविता:-फुले आहेत तुझ्या साठी....

read more
कविता:-फुले आहेत तुझ्या साठी....
"फुले आहेत तुझ्या साठी....
काटे मात्र घेईन मी.....
सुन्दर वाट तुझ्या साठी....
आड मार्गाने चालेल मी....
सागर सारा तुझ्या साठी....
किनारा होईन मी.....
सागरातील मोती तुझ्या साठी....
शिंपले मात्र होईन मी....
प्रकाश सारा तुझ्या साठी....
अंधारात ही चालेल मी....
चंद्र प्रकाश सारा तुझ्या साठी....
डाग त्यावरील होईल मी....
माझे हृदयाचे प्रेम फक्त तुझ्या साठी...
शेवटच्या श्वासा परेंत देत राहील मी....
देत राहील मी".
सौ.संध्या अनिल सोनवणे. कविता:-फुले आहेत तुझ्या साठी....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile