Find the Latest Status about ओंजळीत संसार माझ्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ओंजळीत संसार माझ्या.
Manish Jadhav
काय गेलं आणि काय मिळवलं.. रोजचेच मागणे होते चरणी तुझ्या.. ज्यावेळी पाहिलं मी मला.. गवसलं हे अवघं ब्रम्हांड ओंजळीत माझ्या... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओंजळीत माझ्या... #ओंजळीतमाझ्या चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndM
yogesh atmaram ambawale
ओंजळीत माझ्या मावेल, इतकेच सुख देवाने मला द्यावे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओंजळीत माझ्या... #ओंजळीतमाझ्या चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndM
Vishal Dhamole
कस सांगू तुला माझ्या या मनातील भावना शब्द नाही पुरत तुझ्या सोबत कितीही बोलून मन नाही भरत माझ्या भावना
Upendraraj Devadhe
रोज काळीज धडधडते तुला बघून शब्द ओठांवर येत नाहीत सांग कसे हृदय मोकळे करू मुठीतून होकार कि नकार माहीत नाही सप्तरंगी . माझ्या भावना...
Monika
माझ्या भावना तुला कळतील मी गेल्या नंतर तू थोडं तरी रडशील का मी मेल्या नंतर जे देशील मला मेल्या नंतर तुझं सुद्धा मन जलेलं मला जालल्या नंतर कोणी तरी प्रेम करत वेड्या सारखं हे कळेल तुला मी गेल्या नंतर माझ्या भावना कळतील तुला तुझ्या पासून या जगापासून दूर गेल्या नंतर.. ©Monika माझ्या भावना
Mahesh Desale
मी सुकत जातो माझ्या कविता पिकत जातात लोंबलेल्या गालावर नकळत हसू पेरत जातात फुल फळ काळ सार काही सोडत जातात अंतरंगातला आनंद पुन्हा पुन्हा भरत जातात कल्पतरू मनाचा आशामय आभाळ भरत जातात अन् नकळत कित्येक कवितेच्या प्रेमात पडत जातात - महेश 8806646250 ©Mahesh Desale माझ्या कविता
SAGAR MESHRAM
जिंदगी आणखी सुंदर बणुन जाते... ज्यावेळी कोणी आपल्याला जिंदगीभर साथ देणारी मिळून जाते... माझ्या चारोळया...