Nojoto: Largest Storytelling Platform

New होणारच Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about होणारच from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, होणारच.

Related Stories

    PopularLatestVideo

DNYANESWAR DHAKRE

- विरोध तर होणारच, " सगळांचा घडाळ्याच्या काटय़ांच्या दिशेने प्रवाह निश्चित आहे अन् मी उभा आहे तो प्रवाहाच्या विरुद्ध " . . .

read more
 - विरोध तर होणारच, 

 " सगळांचा घडाळ्याच्या काटय़ांच्या दिशेने प्रवाह  निश्चित आहे अन् मी उभा आहे तो प्रवाहाच्या
 विरुद्ध " . . .

अल्पेश सोलकर

हे होणारच होते तुझे जाणे अटळ होते.. हे नाते दुराव्याचे जे कधी काळी जवळ होते... #alpeshsolkar #yqtaai #yqmarathi #marathiquotes #मराठी मराठ #मराठीकविता

read more
हे होणारच होते
तुझे जाणे अटळ होते..

हे नाते दुराव्याचे
जे कधी काळी जवळ होते... हे होणारच होते
तुझे जाणे अटळ होते..

हे नाते दुराव्याचे
जे कधी काळी जवळ होते...
#alpeshsolkar #yqtaai #yqmarathi #marathiquotes #मराठी #मराठ

Sangeeta Kalbhor

पालापाचोळा.. केले तूला माफ... सुखाने रहा.. बंधनातून मुक्त होऊन मुक्तपणे वहा.. तसही नव्हतचं रे नातं नात्यासारखं #शायरी

read more
पालापाचोळा..

केले तूला माफ...
सुखाने रहा..
बंधनातून मुक्त होऊन
मुक्तपणे वहा..
तसही नव्हतचं रे
नातं नात्यासारखं
तू असूनही नेहमीचं
असायचासं..नसल्यासारखं
आजवर समजवलं मनाला
आता मन नाही मानतं
तुझ्यातल्या कोरडेपणाला
मन नाही जानतं
धिक्कार करतयं माझा ते
आणि हो म्हणतयं जागी
कलियुग आहे हे..
एवढं असू नये त्यागी..
लोकं मनासारखं
 वागतात..
शुद्ध भक्तीलाही
तराजूत जोखतात..
रहावं वाटतं दूर आता
नको तो हिंदोळा
शेवटी होणारचं ना
भावनेचा पालापाचोळा.....

मी माझी.....
11/02/2023

©Sangeeta Kalbhor पालापाचोळा..

केले तूला माफ...
सुखाने रहा..
बंधनातून मुक्त होऊन
मुक्तपणे वहा..
तसही नव्हतचं रे
नातं नात्यासारखं

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे का व्हाव असं... #काव्हाव हा विषय Nilesh Birari यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborati #marathiquotes

read more
का व्हाव असं,
जे ठरवलेलं असतं ते न होता भलतंच व्हावं जसं.
मनात खूप काही दडलेलं असतं,
सांगायला जावं तर वेगळंच काही ऐकायला मिळतं.
का व्हाव असं,
लिहिता खूप काही कमीच वाटतं जसं.
इतरांचे काव्य वाचताना वाटे,मला का नाही सुचलं असं.
का व्हाव असं,
मन आनंदी असता उत्साह साजरा करताना अघटित घडतं कसं.
विधिलिखित आहे जे ते होणारच तसं,
विनाकारण मनाला त्रास देऊन का म्हणावं का व्हाव असं. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
का व्हाव असं...
#काव्हाव 
हा विषय 
Nilesh Birari यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborati

Krushnarnav

होतं असं कधीतरी काहीच बोलू वाटत नाही सारं काही शांत स्तब्ध जणु पानच हलत नाही फिरून मग गर्दितही मन राहतं एकटं एकटं काय झालंय जवळ घेऊन #leaf #मराठीकविता

read more
होतं असं कधीतरी
काहीच बोलू वाटत नाही
सारं काही शांत स्तब्ध
जणु पानच हलत नाही

फिरून मग गर्दितही
मन राहतं एकटं एकटं
काय झालंय जवळ घेऊन
खरंच कुणीतरी पुसणारं लागतं

(read full in caption )

©Krushnarnav होतं असं कधीतरी
काहीच बोलू वाटत नाही
सारं काही शांत स्तब्ध
जणु पानच हलत नाही

फिरून मग गर्दितही
मन राहतं एकटं एकटं
काय झालंय जवळ घेऊन

Secret Quotes

दुश्मना सोबत आनंदी बघून वाईट वाटलं पण नंतर मीच वाईट होतो याचा भास मला झाला, पण जाउद्या खुश तर आहेत ना मग काय पाहिजे अजून, आता बस रागा मुळे प

read more
बरेच वर्ष झालेत बराच काळ निघून गेला नाही
कुठला सण नाही कुठला आनंद,
जनू मी वेगळ्याच जगात जगतोय सोडून जाणारा
प्रत्येक व्यक्ती खुश आहेत फक्त मी सोडता,
त्या गोष्टीवर विचार एवढे करतो की आज पण झोप
नाही येत जीवाला लागल्यात काही गोष्टी सहज लोक
विसरून जातात यार,
एका व्यक्तीला बघितल्या शिवाय माझा एक ही जात
नव्हता नशिबाने खेळ असा मांडला की रोज बघणं
माझं आठवड्यात झाले नंतर महिने आता वर्ष पण
तरीही त्या व्यक्तीची आस आणि कंळकंळ हवास
होता त्या व्यक्ती चा आभास असा की नुसती आठवण
जरी आली तरी डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत
नव्हते, पण नियतीला काही देखवल नाही ज्या गोष्टी
मुळे काही का होईना मला जगूशी वाटत होते ते सुद्धा
हिरावून नेलं,
ती व्यक्ती दूर राहून पण जवळ असायची पण वेळ आज
विरुद्ध फिरत आहेत ती जवळ असून ही तिला एकदा
पण पाहूशी नाही वाटले,
शेवटी तिथेच किंमत कळाली मला माझी गरज आणि
काळजी फक्त मलाच होती मी नाराज काय होतो तर
त्या व्यक्तीच एकदा सुद्धा मन नाही झालं का बघायला
सोडा दोन शब्द बोलायला सुद्धा वेळ नव्हता का,
असे खूप विचार त्या क्षणी मनात जखमां चिकदळायचे 
काम करत होते,
आहे का मेला जाणून पण नाही घेऊ शकत एवढी
स्वार्थी कसे झाले..
   -AS Patil✍️ दुश्मना सोबत आनंदी बघून वाईट वाटलं पण नंतर मीच वाईट होतो याचा भास मला झाला, पण जाउद्या खुश तर आहेत ना मग काय पाहिजे अजून, आता बस रागा मुळे प

Secret Quotes

फरक झाला असेल काही तरी वाटत होतं पण नाही ज्या व्यक्तीला सवयी वाईट लागल्या ती व्यक्ती नाही सुधारणार संगत गुण म्हणतात त्याला परिणाम तर होणारच,

read more
गेलेली गोष्टींचा पच्छाताप झालेला नव्हे
तर आनंद झाला असेल कदाचित,
झालेल्या गोष्टी छोट्या नाहीत फक्त हे
स्मरनात राहूद्या,
समोरच्या व्यक्तीला ज्या नाही त्या भाषेत
बोललेले आहेत तरीही तो शांत होता, 
जे बोलायचं होत ज्या सोबत बोलायचं होत
ते बाजूलाच राहिले ना,
बाकीचे अपमान इज्जत राग काढत दुसऱ्याला
दोष करार देत स्वतःची बाजू सावरली,
राग तर खूप वाढला होता तरीही स्वतःला शांत
करून माघारी आला नाहीतर लायकी कुणाची
काय आहेत ही दाखवली मी पण असती,
  AS Patil✍️ फरक झाला असेल काही तरी वाटत होतं पण नाही
ज्या व्यक्तीला सवयी वाईट लागल्या ती व्यक्ती नाही
सुधारणार संगत गुण म्हणतात त्याला परिणाम तर
होणारच,

sandy

🌿🌺 पूर्ण वाचा घरातील निगेटिव्ह ऊर्जा घालवण्याचे साधे सोपे उपाय .... """""""""""""""""""""""""""" आपल्या घरात छोटे मोठे वाद होत आसतील.सतत स्व #story #nojotophoto

read more
 🌿🌺 पूर्ण वाचा घरातील निगेटिव्ह ऊर्जा घालवण्याचे साधे सोपे उपाय ....
""""""""""""""""""""""""""""
आपल्या घरात छोटे मोठे वाद होत आसतील.सतत स्व

Secret Quotes

गोतावळा बसतोय रंग तुम्ही नाही जग ठरवतय त्याचे फळ तुम्हाला तर भेटतील च सोबत आई बापाला पण भेटतील, मराठीत एक शब्द आहेत तो काड्या म्हणून पूर्ण

read more
नुसते स्टेटस पण सहन नव्हते होत
आता तर पोस्ट काहींच्या काही स्टेटस
सेव करून छाया चित्रातील प्रकाशमय
भाग म्हणून प्रोफिले सेव करत आहेत,
मग आता बोलव तिने पण काय चुकलं
काय चुकीचे बोलत होतो आधी पण मी,
जी गोष्ट नाही आवडत ते नाव नकोय मला
नुसते प्रसिद्ध होणं मला नाही आवडत,
लोकं उद्या थुंकतील अशी वाह-वाहई नकोय,
कुणासोबत राहण्यात किंवा छायाचित्र 
काढतात म्हणून अडवले नाही कधीच पण ते
दाखवणे जगाला बोलण्याची हाताने काही
चुका करणे या पासून दूर ठेवत होतो तिला,
   AS Patil✍️ गोतावळा बसतोय रंग तुम्ही नाही जग ठरवतय 
त्याचे फळ तुम्हाला तर भेटतील च सोबत आई
बापाला पण भेटतील, मराठीत एक शब्द आहेत तो काड्या
म्हणून पूर्ण

sandy

*कारभारीण* भल्या पहाटेच उठली ती. शेजारी तो शांत झोपलेला. चेहऱ्यावर तेच खुळावणारं हसू. जगाच्या काळज्या वाहूनही हा इतकं निरागस कसं काय हसू शक #story #nojotophoto

read more
 *कारभारीण*
 भल्या पहाटेच उठली ती. शेजारी तो शांत झोपलेला. चेहऱ्यावर तेच खुळावणारं हसू. जगाच्या काळज्या वाहूनही हा इतकं निरागस कसं काय हसू शक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile