Find the Latest Status about कापसाला कोणती फवारणी करावी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कापसाला कोणती फवारणी करावी.
Sangeeta Kalbhor
बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरायच्या म्हंटल्या तरी त्याचे माणिकमोती बनावेत आणि यावे त्या विचारांनी आपल्या दुसऱ्या रुपात... हे असे म्हणण्या पाठीमागचे कारण असे आहे ना की काही भावना उगाचंच आपले मानसिक स्वास्थ्य खराब करतात... काही काही देणेघेणे नसताना... येते मरगळ मनाला आणि नंतर शरीराला आणि मग एकूणच जगण्याला..तेव्हा मग नको नको जीव होतो... शांत व्हायला आणि त्यातून बाहेर पडायला मनाची आणि विचारांची कोण मशागत करावी लागते काय सांगू... आणि मला तर या विचारांचा आणि भावनांचा जाम त्रास होतो...अगदी नको नकोसा करणारा.. एक ठराविक वेळ आणि काळ जाईपर्यंत हे विचारांचे गारुड नाही हटत ध्यान पटलावरुन... सारखे आपले तेचं तेचं आठवून आणि साठवून होतो त्रागा जो कधीकधी मलाही कळत नाही का आणि कशासाठी... तसं पाहिले तर या जीवसृष्टीमध्ये कोण कोणाला समजून घेते हो...अगदी जीवातला जीव जरी काढून ठेवला तरी एखाद्या दगडाला तो काय समजणार? निर्दयी त्या जीवाला मारेल ठोकर आणि म्हणेल... " बसं...की अजून काही' ' अशा वेळेस हा आपला मुर्खपणा असतो तो कळतो आपणास पण जेव्हा जीव हेका धरतो ना तेव्हा सगळ्या जाणीवा आणि विचारांना तिलांजली मिळालेली असते.. शहाण्यातला शहाणा आणि लहाणातला लहाणही या मनाच्या आणि जीवाच्या पुढे गुडघे टेकवतो.. स्वतःला अपराधी मानतो...हताश होतो... हे थोडे अधिक प्रत्येकाच्या बाबतीत झालेले असते...असावे... मग यावर उपाय काय तर मनावर लगाम घालायचा ...हासूड मारायचा आणि तरीही विचार नाहीत थांबले तर सरळ वेसन घालायची... जरा जरी इकडे तिकडे विचार किंवा भावना झाली की लगेचच इकडून दोर कसायचा...जाम...म्हणजे लागेल ओढ आणि थांबेल विचार रुपी जनावर..तिथल्या तिथे आणि राहील शांत जिथे आपल्याला हवे असेल... मला तरी असे वाटते की आपण आपले असतोच कुठे जेणेकरून आपण झोकून द्यावे एखाद्या भावनेत आपल्याला... अनेक नात्यांची गुंफण बनली की एक अख्खं आयुष्य आपल्याला मिळते...महत्प्रयासाने.. काय अधिकार असतो आपला आपल्यावर... नक्कीच नाही... जेव्हा केव्हा येतील भावनांचे ढग एकवटून तेव्हा आवश्यक असेल तर त्या ढगांना होऊ द्यावे रिक्त मनसोक्तपणे... कुठलाही आणि कोणाचाही विचार न करता जावे आपण आपल्या अंतःकरणाच्या प्रांगणात...प्यावे वारे आणि व्हावे टपोरे थेंब...सर्वांगावरुन अलगद ओघळणारे आणि तनामनाच्या संपूर्ण जाणीवांना नखशिखांत मुग्ध करणारे... व्हावा आपणच आपला सखा आणि लावावे पळवून दुःखा..... जमेल का हे मला तरी जे मी माझ्या लेखणीतून स्त्रवू दिलेय.... कदाचित...नव्हे ...नक्कीच होईल... आताच पहा ना माझी भावनांची उतरंड बरीच वरपर्यंत रचत चालली होती पण जसजसा मी उतरंडीच्या पहिल्या गाडग्याचा विचार केला आणि पाहिले आत तर खरंच काही नाही सापडले हो...तिथे केवळ रिक्त पोकळी होती जिच्यात मला हवे ते भरता येईल अशी....असेच वरच्या प्रत्येक गाडग्यात आढळले... मग मी प्रत्येक गाडग्याचा विचार केल आणि भरुन टाकले मला घडविणाऱ्या विचारांनी... आता ना कुठला विचार ना कुठली भावना... आता आहे फक्त नव्याने आपल्याशा केलेल्या भावना आणि त्यांना जगविण्यासाठी स्वतःला जगविण्याचा अट्टाहास..... बाकी असणारच आहे लेखणीत नेहमी मी माझी..... गढलेली...दडलेली आणि वेढलेली..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #Hope बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरा
Sangeeta Kalbhor
गोष्ट एका प्रेमाची प्रेमाने मी मांडते प्रेम जोवर लेखणीत लेखणी सुखावते साजरा होतो ऋतू मनामनात काजवा प्रेम भरल्या मनाचा सदैव कौल उजवा नटते धरा नटते अंबर नटते अवघी सृष्टी प्रेम मनात असणाऱ्याची प्रेमळ बनते दृष्टी चराचरात एकची नाद प्रेम पुरुन उरते हाकला कितीही आठवणींना प्रेम स्मरते विठ्ठू माऊलीच्या चरणी प्रेममळा रंगतो वारकरी घेऊनी वीणा जय जय हरीत रंगतो भूक कुठे नि कुठे तहान प्रेम प्रेमात असताना करावी लागत नाही खंत प्रेम शीतलता देताना नात्यांना येते कुंदन रुप बळकटी जाम देते संकट येता एकजूटीने संकटाला दूर नेते लेखणी होती न्हातीधुती साजशृंगार आगळा तो शब्द उमटता काळजावर प्रेमप्रेम सोहळा तो..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor गोष्ट एका प्रेमाची प्रेमाने मी मांडते प्रेम जोवर लेखणीत लेखणी सुखावते साजरा होतो ऋतू मनामनात काजवा प्रेम भरल्या मनाचा सदैव कौल उजवा नटते ध
Sangeeta Kalbhor
प्रेमासाठी.. तूला कायं वाटतं मला नाही कळत तुझ्या भावना तुझ्या याचना.. सगळं कळतं.. तुझ्यापेक्षाही जास्त.. पण तूला हे माहित नाही.. नाही डावलू शकत आपण आपल्या भाग्याला.. प्रेम म्हणजे त्याग असतो सर्वस्वाचा.. नुसत्या वल्गना करुन कायं उपयोग हिंमत असेल तर राहून दाखवावे.. प्रेमापासून अलिप्त.. अगदी हाकेच्या अंतरावर असूनही आलबेला ठेवावा लागतो.. मनातला गाभारा.. उजळून येण्यासाठी.. आणि करावी लागते सोबत अंधाराची.. उजेड स्वतःहून नाकारण्यासाठी.. साधी गोष्ट हायं होयं प्रेम करणं.. हातात दीवा घेऊन.. फक्त चालायचं.. स्मरत.. प्रेमाला... प्रेमासाठी..... ©Sangeeta Kalbhor प्रेमासाठी.. तूला कायं वाटतं मला नाही कळत तुझ्या भावना तुझ्या याचना.. सगळं कळतं.. तुझ्यापेक्षाही जास्त..
Sunil Zarikar
खूप काही तुला सांगायचं आहे मनातील भावना व्यक्त करायची आहे.. तुझी परवानगी असेन तर, तुझा हात माझ्या हातात घ्यायचा आहे.. तुझ्या डोळ्यांतील प्रेम सागर मला पाहायचा आहे.. प्रत्येक जन्म तुझाच सोबती म्हणुन मला जगायचं आहे.. प्रेम कधीच अपुर्ण नसते हे मला या जगाला सांगायचे आहे.. तुझ्यावर निस्वार्थ प्रेम करणारया ह्या वेड्याला आपलसं करुन घेणार का हे तुला विचारायचं आहे.. लेखकानों💕 आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा. कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला अस वाटतयं? अरे
Pooja Navale
या जगात क्षमा सारखं कोणतंच वरदान नाही मनापासून केलेली क्षमा ही नेहमीच फलदायी ठरते अन नेहमीच मनाला भावते यासाठी चुकीला क्षमा हवीच पण कुणी जाणूनबुजून चूक करत असेल तर त्याला क्षमा कधीच मिळणार नाही क्षमा करावी मनापासून
Kunal Salve
व्यक्त व्हा शब्दांनो मनात नकोय गर्दी तुमची मुक्त होत चला प्रत्येक क्षणी नको अशी घुसमट बिचाऱ्या मनाची !— % & लेखकानों💕 शुभ प्रभात आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा. कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला कस
Gayatri Modhave
शिवबाची थोरवी गावी तेवढी कमी ये, शिवबा महाराष्ट्रची आन , बान, शान, अभिमान ये. शूर्ता, धैर्य, चातुर्य, गणीमे कावे,जनतेचे प्रतिनिधीत्व, सर्व आजवर त्यांच्या मावळ्यांच्या मनात रुजु आहे . कील्यांची पूर्ती , त्यातील आंतोणात इतिहास आजही डोळ्यासमोर लखं झळकतो. महाराजांची कऱ्यशयलीची स्तुती करावी तेवढी कमी ये.. असा राजा पुन्हा होने नाही...! जय भवानी जय शिवाजी 🚩 ©Gayatri Modhave शिवबाची थोरवी गावी तेवढी कमी ये, शिवबा महाराष्ट्रची आन , बान, शान, अभिमान ये. शूर्ता, धैर्य, चातुर्य, गणीमे कावे,जनतेचे प्रतिनिधीत्व, सर्व
Secret Quotes
बायकोच आहेस ती मनाने मानलेली माझी, खूप दिवसांनी बघितलेस तिला जीवात जीव आला आजारी होतो मी तिची वाट बघून बघून डोळे पण तरसले होते पण तिला बघताच माझे सर्व दुखणं पळुन गेले, तिला एक क्षण बघितलं डोळ्यात पाणी आलं असे वाटले ती आत्ता पळत येईन आणि मला घट्ट मिठी मारेल काही क्षण सगळं काही स्तभ्ध झाले होते, तिला मिठीत घेऊन चार सहा पप्पी तर नक्कीच घेतली असती कारण जीव आणि काळजी एवढी आहेत की तिला मी शब्दात तर कधीच सांगू शकणार नाहीये, एकाच गोष्टीचं वाईट वाटलं तिला बघताच मला जाणवले बाळ माझं आजारी आहेत म्हणून खूप वेळा सांगितलं तिला स्वतःची काळजी घेत जा म्हणून पण तिला माझी काळजी चिंता कधीच समजत नाहीये, फिरायला गेली होती अडचण त्याची नव्हती मला काही विचित्र लोक सोबत त्यात दिवसमांन कसे भिजली होती ती खूपच थंडी ने कासावीस ती तिकडे होत असेल तेव्हा पण इकडे मी बघून तिला मी ही आजारी पडलो होतो खूप वेळा भिजलो मी कामामुळे दिवसातून चार वेळेस भिजलो पण आजारी नव्हतो पडलो, माणूस शरीराने नाही तर विचाराने आजारी पडतो मनाने खचून गेल्यावर शरीर पण साथ देत नाहीस, अशीच परिस्थिती माझी झाली होती तिला बघून पण आज बघितलं तर सारे दुखणे पळून गेले पण ती आजारी आहेस हे समजलं माझी सगळी ख़ुशी तिला बघण्याची पुढच्या क्षणी संपून गेली गं बाळा, -AS Patil✍️ काय बोलत असतो मी आणि का काही वाईट शब्द वापरावे लागतात तिच्याबद्दल का वाईट समजतो मी तिला काहीच कसे समजत नाहीये तिला, काळजी असते खूप तिची, काळ
Secret Quotes
दुपार पासून चाल चलीत्रे बिघडली माझे मित्र सोबत घेऊन फिरतोय काम पूर्ण करतोय, काय होतंय माहित नाही पण फक्त चक्कर येतं आहेत येवढंच जाणवत बस, त्यात आत्ता घरी आलोय पण थंडी वाढलीये खूप येथे आधी मला वाटत होते मलाच लागतेय बस पण खरंच थंडीच आहेत, त्या नंतर आज मात्र काही केल्याने रगडत नाहीये मला आत्ताच, थंडी अजून खरी बाकी आहेत तबियतेने ढसाळलेलो आहेतच पण पूर्ण आतून ढसाळलेलो आहेत मी, आज तिची का आस लागलीये जीवाला या, की ती जवळ असती तर तिने काळजी माझी पण घेतली असती ना, मिठीत घेऊन हळूच स्वतःची उब तिने आज दिली असती, एकच आहेत माझ्या आयुष्यात ती सतरा नाहीये तेव्हा तिलाच बोलणार मी समजून घेता येत असेल तर घेईल समजून ती, राग आहेत गैरसमज आहेत हे खर आहेत पण खरं बोलून जवळ केलं तर विस्तवा जवळ तुप गेल्यानंतर ते पघळतच म्हणा, जवळ घेतल्या शिवाय तिला ही पर्याय नाहीये पण प्रामाणिक पणे तिने वागावे राहावे चूक झाली असेल तर सांगावे चुका आपलेच माफ करतात परके नाही हे तिने नीट लक्षात घ्यावे, AS Patil✍️ प्रामाणिक पणाने खरं बोलावे तिने विश्वास तर भरपूर वेळेस भरपूर ठिकाणी तोडला तिने, पण आता खर बोलून हक्काने तिने ही बोलावे रागवावे मिठीत घेऊन प
Secret Quotes
प्रेमात.. कुणाचा आधार बनायला त्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीवर तेव्हढा विश्वास हवायं, दुसरे कुणी मध्ये येऊन त्या गोष्टी ठरवणार असेल तर तो विश्वास ते प्रेम जास्त काळ टिकत नाही, स्वतःच्या विचारावर विश्वास ठेवावा जीवनात बोटं करणारे खूप असतात, प्रेम तुम्ही करता सल्ला दुसऱ्याचा का तुम्हाला कळत नाही का, स्वतःच्या घरात जेव्हा बोलता तर यात काही कमी पना नकोय मन सोक्त बोलावं आणि लढावं, चार दिवस अडून चालतील पण मनापासून असेल तर एक निष्ट असेल तर ऐकतात सगळे.. AS Patil✍️ स्वतःच्या घरात आपले वर्चस्व कसे निर्माण करायचे कसा विश्वास तयार करायचा या गोष्टी आपल्या हातात असतात, मी या गोष्टी तयार करून गमावल्या का तर क