Nojoto: Largest Storytelling Platform

New पैंजण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पैंजण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पैंजण.

    LatestPopularVideo

pooja d

माहीत नव्हते, पैंजण म्हणजे पायातील बेडी
तुलाही बापासारखं च समजत होते मी वेडी ।। #पैंजण  #बेडी

vishnu thore

पैंजणी पायाचं भय

read more
 पैंजणी पायाचं भय

@देवार्पण🌼

पैंजण.............

            पाहता मोहक साैंदर्य तुझे,
            पाण्यालाही लाजवित होत;
            न्याहाळत अबोल प्रेम तुझं,
            गोडबोली पैंजण छनछन वाजलं होत..! #पैंजण#प्रेम#लाजणे#तू

Kunal Salve

तुझ्या पायातलं पैंजण माझं पहाटेचं गजर झालं की,
माझ्या आयुष्याची कायमची सकाळ होईल ! 😍 #pc_google 
#गजर 
#alarm 
#पैंजण 
#सकाळ 
#पहाट #yqtai 
#नगर

kaushal kamble

पैंजण होत तिच अलगदपणाने वाजायच , नकळतपणाने माझ्या ओठांवर हसू यायच..... #Quote #nojotophoto

read more
 पैंजण होत तिच अलगदपणाने वाजायच , नकळतपणाने माझ्या ओठांवर हसू यायच.....

बी.सोनवणे

विषय :- "माझं लाडक सोनुलं" माझं लाडक सोनुलं कौतुकाने भारावते अशी गुणाची टकुडी बाहुल्यांशी ती खेळते...!!१!! इवलसं चिमुकलं

read more
"माझं लाडक सोनुलं"

माझं लाडक सोनुलं
कौतुकाने भारावते
अशी गुणाची टकुडी
बाहुल्यांशी ती खेळते...!!१!!

इवलसं चिमुकलं
कसे कळते पील्लाला,
जीव लावे बाहुल्यांना
दृश्यं भिडे काळजाला...!!२!!

माझं गोंडसचं बाळ
येते हृदयं भरुनं,
रांगतयं घरभर
जीव टाकू ओवाळूनं...!!३!!

कसा पहाना घेतोयं
मटामटा बाहुल्यांचे,
मुके स्वर्णस्पर्श क्षण
साठवावे जीवनाचे...!!४!!

लगबग चालण्यास
छमछम पैंजणांची,
घेत आधार आवाज
देता घाईत जाण्याची...!!५!!

✒बी.सोनवणे
            मुंबई विषय :-  "माझं लाडक सोनुलं"

माझं लाडक सोनुलं
कौतुकाने भारावते
अशी गुणाची टकुडी
बाहुल्यांशी ती खेळते...!!१!!

इवलसं चिमुकलं

Ganesh Phapale

सौंदर्याची निशाणी तु.. 💕 लुकलुक पाणीदार डोळे, नजरेत भाव किती ग सुंदर भोळे... उंच उंच माथा त्यावरती उज्वल भविष्याचे लेख,अलेख, काळेशार ते

read more
सौंदर्याची निशाणी तु.. 💕

लुकलुक पाणीदार डोळे, 
नजरेत भाव किती ग सुंदर भोळे... 

उंच उंच माथा त्यावरती उज्वल भविष्याचे लेख,अलेख,
काळेशार ते घनदाट केस जणू गर्द राईच एक... 

चाफेकळी टपोरे रूबाबदार नाक
त्याला लटक्या रूसव्याची धाप.. 
लाल गोरे गाल,त्यावर पडते खळी कमाल... 

गुलाब पाकळी सम गोड गुलाबी ओठ, 
हस्य सदा त्यावर गोड,शब्दांत ते मांडाव तरी कसं थेट...? 

नयन नक्षी जणू जिवंत मुर्तीच तु
गोंडस हणुवटी, त्याला सुंदर तीळाने करून सोबत झाली परिपूर्ण सौंदर्यवतीच तु... 

नाजुक मऊ मखमालीचे कापसा सम ते गोरे पान हात, 
सहज भिजताय छान सुबक मेंहदीच्या रंगात... 

सौंदर्य परी तु, सुंदरतेची निशाणी तु. 
जलबुट्टीवार वेलीदार कंबर,जणू हरिणीची ग त्याला चाल... 

मखमालीचे पाय नाजुक-नाजुक त्याला
पैंजणाच्या छुनछुन घुंगरांचा ताल.... ! 

एक प्रेमवेडा/"शब्दवेडा"
गणेश फापाळे...✍🏻

©Ganesh Phapale सौंदर्याची निशाणी तु.. 💕

लुकलुक पाणीदार डोळे, 
नजरेत भाव किती ग सुंदर भोळे... 

उंच उंच माथा त्यावरती उज्वल भविष्याचे लेख,अलेख,
काळेशार ते

sandy

❤️💛❤️💛 तिची पैंजण 💛❤️💛❤️ माझं फारसं येणं नसायचं. मी पुष्कळदा बाहेर असायचो. मी तिच्याशी कित्येक महिने बोललो नाही. ते सोडा, साधं भेटलो पण न #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️💛
  तिची पैंजण
💛❤️💛❤️

माझं फारसं येणं नसायचं. मी पुष्कळदा बाहेर असायचो. मी तिच्याशी कित्येक महिने बोललो नाही. ते सोडा, साधं भेटलो पण न

sandy

"हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत #story #nojotophoto

read more
 "हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." 

प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत

sandy

हौदा मागची खोली लग्नाला काहीच दिवस झालेले. तिला सकाळी लवकर जाग येत नसे. अर्ध्यापेक्षा जास्त रात्र धुंदीत सरत होती. एवढे मोठे कुटुंब; कोण का #story #nojotophoto

read more
 हौदा मागची खोली

लग्नाला काहीच दिवस झालेले. तिला सकाळी लवकर जाग येत नसे. अर्ध्यापेक्षा जास्त रात्र धुंदीत सरत होती. एवढे मोठे कुटुंब; कोण का
loader
Home
Explore
Events
Notification
Profile