Nojoto: Largest Storytelling Platform

New मनाच्या तळ्यावरती मराठी सॉंग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनाच्या तळ्यावरती मराठी सॉंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनाच्या तळ्यावरती मराठी सॉंग.

Related Stories

    LatestPopularVideo

Ashpak Talikote

तुटलेल्या मनांशी खेळायला मिच मिळालो होतो का..

वाईट नाही वाटल तुझ्या बदल्याचां
त्रास होतोय मी पुन्हा प्रेम केल्याचा

वाटल नव्हत अस सोडशिल मला ..
जिवंतपणी च मारशिल मला..

तुझ बदलन खुप काही शिकवून गेलं 
स्वत:वरचा ही विश्र्वास तोडून गेल..

आता अंधर्या विश्वात स्वत:ला शोधतोय..
प्रेम केल्याची शिक्षा मी जिवंतपणीच भोगतोय..

असतील तुझे सोडण्याचे कारण खूप..
पण मला होती फक्त तुझ्या प्रेमाची भूक.

सांगितलं असतं एकदा सोडलं असतं तुला 
बेवफाईचा गुन्हा घेतलं असतं माझ्यावर पून्हा..

आज तडफतोय मी तुझ्यासाठी
तडफशील तु ही कधी माझ्यासाठी

श्राप नाही विश्र्वास आहे..
मी केलेलं ते प्रेम आहे.
-© अशपाक तालीकोटे वेदना मनाच्या.. #मराठी #वेदना #मन #कविता 

#InspireThroughWriting

ᑕʰʰᵃʸᵃ ᑭᵃᶜʰᵖᵒʳ

डान्सर 💃😘....या वर्षीचं हिट्स मराठी सॉंग 🎵मधुमासनवा #Chhaya #मराठीसंस्कृति

read more

Sai Raj Mainkar

#sadstory स्त्री मनाच्या वेदना... मराठी कविता... कवयित्री..सौ.सई. माईणकर... कोल्हापूर #मराठीकविता

read more

Dinesh

बाप्पा सॉंग #जीवनअनुभव

read more

prakash punekar

लव लव्ह सॉंग #शायरी

read more

prakash punekar

क्रांती सुपरहिट सॉंग #फ़िल्म

read more

prakash punekar

हिना फिल्म सॉंग #लव

read more

R A

भोजपुरिया sad सॉंग #lonely #Music

read more

Radha Singh

भोजपुरी सूपर हिट सॉंग #nojotovideo

read more

v m p

**मनाच्या आकाशात**

read more


मनाच्या आकाशात 

★★★★★ 




मनाच्या या उन्हा मध्ये पीरतिचि धूळ ग, 
साजऱ्या या रुपामंदी पीरमाची सुळ ग.


पाहुनिया रुपडं तूझ गालावर खळी माझ्या, 
एकटाच हसतोया बघ कोपऱ्यात उभा.


नजरला भिडली नजर रागाचा ग तूझा पारा, 
थोडा तरी वाहू दे ग माझ्या पीरतीचा झरा.


दिस रात फिरतो माग झपाटल माझ मला, 
निरागस हासन बघ शोभतय तूझ तुला. **मनाच्या आकाशात**
loader
Home
Explore
Events
Notification
Profile