Find the Latest Status about पावसाची गाणी हिंदी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पावसाची गाणी हिंदी.
Kailas Tidke
#OpenPoetry पुन्हा एकदा पावसाची सर तुझी आठवण घेऊन येईल.. कुणीच कुणाचं नसत हे सत्य शिकवून जाईल.. ®कैलास #पावसाची सर
कवी अनिकेत मशिदकर
// सर पावसाची // ओल्या पावसाची सर देह चिंब ओलावून गेली विसरावे कसे प्रेमाला तुझ्या प्रितीची आठवण करून गेली...// // सर पावसाची //
प्रकाश साळवी
हा धुवॉंधार पाऊस आणि पावसाने चिंब झालेली सकाळ, सोबत प्राजक्ताची फुले, तु आणि मी पावसात मनसोक्त भिजणारे ये ये पावसा ! असाच बरस तु ही मनसोक्त सार्यांची मने भिजवत !!! ** पावसाची रिमझिम !!