Nojoto: Largest Storytelling Platform

New abhang marathi Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about abhang marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, abhang marathi.

    PopularLatestVideo

किशोर

#abhang , #marathi #kavita, #yqtaai ,#charoli Follow my writings on https://www.yourquote.in/kishortapal #yourquote #poem

read more
 #abhang , #marathi #kavita, #yqtaai ,#charoli

Follow my writings on https://www.yourquote.in/kishortapal #yourquote

किशोर

 #marathi #kavita #abhang #motivation

Kailas Thakare

दिव्य सकाळचा आलोक,
मूर्त शोभती प्रतीक;
किती गोड तो मुखडा,
आमचं चुकत गणित;
कस त्यांना हे पटवाव,
नाही बोलत उगीच;
भाव मनाचे सांगावे,
कसे सांगावे त्वरित;
त्या नेत्रापायी आम्ही,
मुग्ध आलोय ऐकत;
कसे बोलावे काही,
ते नेत्र करती मोहित;
प्रतिबिंबाला ही स्पर्शूनी,
कसे वाटते अमाप;
जर सत्यात ती उरली,
काय आनंद तो माणसं;

©Kailas Thakare #marathi #Abhanga #abhang #prem #niwsarth #marathi #ishq

#ishq zindagikerang

राजेंद्रभोसले

#abhang# saintEknatha

read more
My bride place is Pandhari
it situated bank of Bhivari

father and mother
are Vithal Rakhumai

Pundalik is brother
what's assert  his vitality 

my sister is Chandrabhaga
she expiated sins

  bow down Janardhan
recall  the bride's place

. #abhang# saintEknatha

Kailas Thakare

mute video

ಮೌನ मौन

Marathi trend #marathi #शायरी

read more
mute video

Prerana Jalgaonkar

yqtaai marathi marathiwriter marathi

read more
साधारणतः ज्या विद्यार्थ्याला कमी मार्क मिळतात अशा विद्यार्थ्यावर "ढ" विद्यार्थ्याचा शिक्का मारला जातो."ढ" चा अर्थ कमी हुशार.परंतु कमी मार्क मिळण्याचे कारण वेगळं असू शकतं. विद्यार्थ्याला त्या विषयात रसच नसेल, त्याच्या आवडीचे शिक्षक नसतील किंवा मग त्याला अभ्यास करायचा नसेल.काही विद्यार्थी,समजलं नसेल तरीही समजल्याचा आव आणतात.तर काही समजून न समजल्यासारखं करतात.
आपलं मन आपल्याला रोज नवनवे प्रश्न विचारत असतं.आपण त्या प्रश्नांची उत्तरं शोधत राहतो, नकळत मनाची अस्वस्थता वाढत जाते.मन कासावीस होऊ लागतं.असं घडत असेल तर आपणही "ढ" बनायला काय हरकत आहे.इथे "ढ" म्हणजेच ढोंगी बनलं तर..? सर्व समजून न समजल्यासारखं करायचं. शांत रहायचं.निदान तसा प्रयत्न तरी करायचा..लहान मुलाला नाही का,एखादं खेळणं हवं असताना आई टोलवाटोलवी करते आणि दुसरं खेळणं किती चांगलं आहे असं पटवून देते.तसच काहीस....
--प्रेरणा  #yqtaai #marathi #marathiwriter #marathi

pravin salokhe

mi marathi #marathi #kolhapur

yqtaai marathiquotes marathi marathi marathiwriter

read more
तुझंही माझ्यासारखं 
झालंय का...?
खिडकीबाहेरला पाऊस पाहून
नकळत डोळ्यांत पाणी आलंय का...?
--प्रेरणा #yqtaai #marathiquotes #marathi #marathi #marathiwriter
loader
Home
Explore
Events
Notification
Profile