Find the Best Abhanga Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutabhi pragya images with love quotes in tamil, abhi pragya images with love quotes, devil and angel love quotes, love u ang gn shayri in hindi 0, my angel quotes love,
The_blank_one
विठ्ठल चरणी विठ्ठल मागतो मी, सत्याच्या पावली शक्ती दे मज; मन माझं सगळ्यांत रुजे, सगळं सुरळीत करण्यास बळ दे मज; नाही मी साठी, अपुल सत्यात आनाया, वेळ सगळी पदरात दे मज; मी प्रयत्नांना पुढे जातो, तू सामर्थ्य भरुनी भर दे मज; ©Kailas Thakare #vithhal #marathi #Abhanga #Tukaram
The_blank_one
न अमाप मका, बस पायली भरावी; साथ आपुल्यांची लाभे, जगू सोबत भरारी; निंदा मिळेल हो वाटी, त्यांना पोटी जपावी; नाही क्षणार्धात महाल, रात उजेडात न्यावी; ©Kailas Thakare #Memories #marathi #mara#maratha #Marathipoem #Abhanga #marathihindi
The_blank_one
दिव्य सकाळचा आलोक, मूर्त शोभती प्रतीक; किती गोड तो मुखडा, आमचं चुकत गणित; कस त्यांना हे पटवाव, नाही बोलत उगीच; भाव मनाचे सांगावे, कसे सांगावे त्वरित; त्या नेत्रापायी आम्ही, मुग्ध आलोय ऐकत; कसे बोलावे काही, ते नेत्र करती मोहित; प्रतिबिंबाला ही स्पर्शूनी, कसे वाटते अमाप; जर सत्यात ती उरली, काय आनंद तो माणसं; ©Kailas Thakare #marathi #Abhanga #abhang #prem #niwsarth #marathi #ishq #ishq zindagikerang
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited