Nojoto: Largest Storytelling Platform

New बघुन तुला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बघुन तुला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बघुन तुला.

    PopularLatestVideo

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुला बरसतांना बघुन... #तुलाबरसतांना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. तुमचे विषय कमेंट करा. # #YourQuoteAndMine

read more
तुला बरसतांना बघून ,शब्द माझे ओठांतच राहिले
तु गेली होतीस सोडून तेव्हा... 
पाऊसाने बरसून किती दु:ख मला दाखवले शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुला बरसतांना बघुन...
#तुलाबरसतांना
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.
तुमचे विषय कमेंट करा. #

सरफिरी®

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुला बरसतांना बघुन... #तुलाबरसतांना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. तुमचे विषय कमेंट करा. # #YourQuoteAndMine

read more
रिमझिम सरगम गातो श्रावण
अन् सरींच्या मिठीमध्ये
हळूच देतो तुला आलिंगन...
ईर्ष्या होते रंगांना ही
तुझे गुलाबी गाल बघून
झरझरतात थेंब जेव्हा
तुझ्या नितळ देहावरुन...
तुझा पदर ही बंडखोर तो
सावरतांना अलगद सरतो
तुझा निष्पाप निसर्ग मात्र
या सगळ्यांतून अजाण असतो...
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुला बरसतांना बघुन...
#तुलाबरसतांना
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.
तुमचे विषय कमेंट करा. #

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुला बरसतांना बघुन... #तुलाबरसतांना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. तुमचे विषय कमेंट करा. # #YourQuoteAndMine

read more
तुला बरसतांना बघून ,शब्द माझे ओठांतच राहिले
तु गेली होतीस सोडून तेव्हा... 
पाऊसाने बरसून किती दु:ख मला दाखवले शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुला बरसतांना बघुन...
#तुलाबरसतांना
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.
तुमचे विषय कमेंट करा. #

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुला बरसतांना बघुन... #तुलाबरसतांना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. तुमचे विषय कमेंट करा. # #YourQuoteAndMine

read more
तुला बरसतांना बघून प्रिये 
आठवण तु पाऊसाची करून देतेस
तु प्रेम प्रेम बरसून माझ्यावर 
कधी संततधार तर कधी मुसळधार पाऊस होतेस ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुला बरसतांना बघुन...
#तुलाबरसतांना
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.
तुमचे विषय कमेंट करा. #

KK

मला बघुन हसती ग पिल्लु #मराठीकविता

read more
mute video

sagar alhat

तुला

read more
mute video

पद्मवैखरी

तुला हारतांना... #Shayari

read more
तुला हारतांना...

तुझ्या प्रेमाच्या बंधनात
गुदमरतेय मीच आता
श्वासही एकटे झाले
तुला रोज समजावीता
मनावरचे घाव शब्दाचे
ओठीच विरले ते आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

प्रेम तुझे, वेळ ही तुझी,
मर्जी तुझी अन् मीही
या लपंडावात होणार 
हार फक्त माझीच ही
पण तरीही तुझ्या या 
खेळास संपवेल मी आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

रोजची नवे ते बहाने हे 
रोजचेच सोसणे झाले
तुझ्या या वागण्याचे खोटे 
दाखले फक्त मग राहिले
तुझ्या प्रत्येक वळणावर 
नाही वळणार मी आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

किती आणखी मि या 
कोंडीत राहू सांग मला
आस या प्रेमाची मग
येईल कधी रे तुला?
काटेरी या क्षणाची मीच 
सोबती मलाच आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

ती शिक्षा रुसव्याची अन्
परीक्षाही झाली दुराव्याची
तुझ्या विना अपेक्षाच 
नाही करवत राहण्याची 
दोन्ही सोडविताना मीच 
हरले त्यातही अशी आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

©पद्मवैखरी तुला हारतांना...

vishnu thore

तुला आठवल्यावरती....

read more
 तुला आठवल्यावरती....

Sangam Pipe Line Wala Poet Shayar

#तुला पाहील #poem

read more
mute video

omkar kapase

तुला पाहताना।।।

read more
आज खुप दिवसांनी पाहिले तुला छान दिसत होतीस।
तुझ्या चेहऱ्यावरची बट माझ्या कडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती।।
ती बट हलकेच कान मागे घेताना,
नजरेचा वेध मात्र घेत होती।।
तुला माहित आहे का?
डोळ्यामधला कोमल भाव,
मनातील अबोल पणा अजुन जपला आहेस तु!
लहान मुलीचा नखरेपणा अजुन दिसतो  तुझ्यात,
तुझ्या निखळ चेहऱ्यावरचे छेद करतात माझ्या हृदयात।।

क्रमशः तुला पाहताना।।।
loader
Home
Explore
Events
Notification
Profile