Nojoto: Largest Storytelling Platform

New स्वप्नातील Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about स्वप्नातील from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वप्नातील.

    PopularLatestVideo

nisha Kharatshinde

स्वप्नातील मृत्यू #Death #मराठीकविता

read more
स्वप्नातील मृत्यू

अखंड मौन धारण करुनी
देह माझा निजला होता
श्र्वासही बंद पाहूनी तेव्हा
आत्मा माझा रडला होता

पाहीन स्वत:ला मृतावस्थेत
विचार कधी केला नव्हता
आहे अजूनी खूप आयुष्य
जगेन नंतर हा भ्रम होता

आक्रोश अनावर पाहून काया
आत्मा तिच्यातून सुटला होता
आठवले ते जगणे तेव्हा
राहिले खूप कळले तेव्हा

माझे माझे तिथेच सगळे
समजत होते स्वतःस वेगळे
काहीच माझे नव्हते जळले
उशीरा झाला तेव्हा कळले

अहंकार मत्सर लोभ धरुनी
क्षण प्रेमाचे बसले गमवून
समाधान दागिना लाख मोलाचा
प्रेम देऊन चेहर्यावरचा

सर्व व्यर्थ नश्वर काया
पर उपकार अमर माया
क्षणात दचकून उठून बसले
ते स्वप्न होते तेव्हा कळले

स्पर्शून स्वत:ला खूप रडले
ते स्वप्न होते तेव्हा कळले
आभार मानिले मग‌ त्या स्वप्नाचे
उरले आयुष्य भरभरुन जगले

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde स्वप्नातील मृत्यू

#Death

nisha Kharatshinde

स्वप्नातील मृत्यू #मराठीकविता

read more
mute video

nisha Kharatshinde

स्वप्नातील मृत्यू #SADFLUTE #मराठीकविता

read more
mute video

nisha Kharatshinde

स्वप्नातील मृत्यू #SADFLUTE #मराठीकविता

read more
mute video

nisha Kharatshinde

स्वप्नातील मृत्यू #Drown #मराठीकविता

read more
स्वप्नातील मृत्यू

अखंड मौन धारण करुनी
देह माझा निजला होता
श्र्वासही बंद पाहूनी तेव्हा
आत्मा माझा रडला होता

पाहीन स्वत:ला मृतावस्थेत
विचार कधी केला नव्हता
आहे अजूनी खूप आयुष्य
जगेन नंतर हा भ्रम होता

आक्रोश अनावर पाहून काया
आत्मा तिच्यातून सुटला होता
आठवले ते जगणे तेव्हा
राहिले खूप कळले तेव्हा

माझे माझे तिथेच सगळे
समजत होते स्वतःस वेगळे
काहीच माझे नव्हते जळले
उशीरा झाला तेव्हा कळले

अहंकार मत्सर लोभ धरुनी
क्षण प्रेमाचे बसले गमवून
समाधान दागिना होता लाख मोलाचा
प्रेम देऊन चेहर्यावरचा

सर्व व्यर्थ नश्वर काया
पर उपकार अमर माया
क्षणात दचकून उठून बसले
ते स्वप्न होते तेव्हा कळले

स्पर्शून स्वत:ला खूप रडले
ते स्वप्न होते तेव्हा कळले
आभार मानिले मग‌ त्या स्वप्नाचे
उरले आयुष्य भरभरुन जगले

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde स्वप्नातील मृत्यू

#Drown

Vinod Umratkar

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 स्वप्नातील तू हा विषय छाया वांगडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन छाया जी! 👌💐👍 स्वप्नाती #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #मराठीलेखणी #marathiwriter #collabmarathi #स्वप्नातील_तू

read more
स्वप्नातील तू
माझी स्वप्नपरी।
होऊन नवरी
कधी येणार घरी। विषय  - चारोळी  collab           शुभसंध्या मित्रहो 🙂
स्वप्नातील तू हा विषय छाया वांगडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन छाया जी! 👌💐👍

#स्वप्नाती

शशिकांत गुरव

स्वप्नातील सहवास #मराठी #marathi#instalike#tiktok_india #tweeter#MarathiKavita#Poetry

read more
mute video

Vinod Umratkar

TIME TO COLLAB😍 Prettify this alluring bg💫 with your pleasant❤️and powerful 🔥vocabulary✒️ • Daily challenge from PROFOUND WRITERS💎 • Must #yqbaba #YourQuoteAndMine #स्वप्नातील_परी #profoundwriters #expresstoinspire #pwinking

read more
स्वप्नातली परी।
प्रत्यक्षात यावी।
उधळण व्हावी।
                   प्रेमरंगी।।
जशी वागतेस।
स्वप्नात तू राणी।
तशीच जीवनी।
                  तू वागावी।। TIME TO COLLAB😍

Prettify this alluring bg💫 with your pleasant❤️and powerful 🔥vocabulary✒️

• Daily challenge from PROFOUND WRITERS💎
• Must
loader
Home
Explore
Events
Notification
Profile