Find the Latest Status about नव्हे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नव्हे.
Suyash Ananda Gulig
विनातक्रार होतात साऱ्यांच्याच भेटीगाठी माझ्याच वेळी कोणाच्या आड लपणे बरे नव्हे, सामावलय माझ्या सुद्धा अंतरात एक आकाश तरी तुझ्या शिवाय चांदण्यात कोणी माझे सोयरे नव्हे.-सुयश; ©Suyash Ananda Gulig #सोयरे #नव्हे #मराठी #कविता
सतीश देशपाडे
स्वप्न दिव्याच्या नव्हे तर विचारांच्या प्रकाशाने प्रज्वलीत होतात सतीश +
dsp motivation
जिंकणे म्हणजे सर्व काही नव्हे तर जिंकण्याची इच्छा असणे हे होय.. जिंकणे म्हणजे सर्व काही नव्हे तर जिंकण्याची इच्छा असणे हे होय.. #motivational quotes
सुतार अक्षय
कुणाला गुलाब देणं म्हणजे प्रेम नव्हे, तर त्याला त्या गुलाबासारख ठेवण म्हणजे प्रेम... 🌹❤️ कुणाला गुलाब देणं म्हणजे प्रेम नव्हे, तर त्याला त्या गुलाबासारख ठेवण म्हणजे प्रेम... 🌹❤️
yogesh atmaram ambawale
चांगले नव्हे असे वागणे न वाचताच like देणे. Open collab #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #वागणे #openforcollab #like चांगले नव्हे असे वागणे न वाचताच like देणे.
अल्पेश सोलकर
आपण निसर्गात हरवणे हा नव्हे " गुन्हा " पण आपण निसर्गाला हरवायला लावणे हा " जुलूम " आपण निसर्गात हरवणे हा नव्हे " गुन्हा " पण आपण निसर्गाला हरवायला लावणे हा " जुलूम " Alpesh Solkar #tree #treecut
sandy
मत हे दान नव्हे कर्तव्य समजूया लोकशाही आपली बळकट करुया... चला मतदान करुया.. 🙏📝✍️sandy✍️