Find the Latest Status about त्याच्या मधले गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्याच्या मधले गाणे.
Anaamik Kavya
जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... जीवनातील तरंगांमधला मी तरंग; जो ना कुणा दिसला, तरंगाला या किनारा लाभण्या सांग काय मी करू आता? गाण्यातील सप्तसूरांतला मी सूर; जो दुर्लक्षिलेला, ओठांत तुझीया आवाज माझा येण्या सांग काय मी करू आता? या भरल्या आकाशातला मी पक्षी; जो आहे नेणता, घरट्याचं एक स्वप्न पहावया सांग काय मी करू आता? जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... कृष्णा... ©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories
Poonam Labde
तुला पहायचं आहे मला ... त्या हिरव्या शालुत त्या लाल कुंकवात त्या डझनाच्या बंगड्यात त्या हळदीच्या गालात त्या पाणावलेल्या डोळ्यात त्या कर्तव्याच्या बाहुत. त्याच्या कर्तव्याची जाण#lovehurt #lifesrory